वडिलांनी हिऱ्याची अंगठी मुलीला दिली, मुलीने तीच अंगठी विकून वडिलांचा काटा काढला
एव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.
Read moreएव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.
Read moreघरातील एखाद्या वडीलधार्या व्यक्तीसारखे चाचा चौधरी वाटत असत. त्या काळच्या समाजात कुटुंबातील ज्येष्ठांना असाच मान मिळत असे.
Read moreफर्मसाठी पूर्ण वेळ काम करणारा क्लिनर वार्षिक १२४८०० डॉलर कमवेल. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी रुपये असेल.
Read moreरामदास त्यादिवशी प्रवासाला निघणार होती, त्यावेळी शेख सुलेमान हे बोटीचे कप्तान होते तर चीफ ऑफिसर म्हणून आदमभाई काम पाहणार होते.
Read moreसंयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पोलिसांच्या अत्याचाराने अधिक जोर वाढला होता. पुढे नेहरूंनी घेतलेला निर्णय आणखी दुर्दैवी होता.
Read moreगेल्या अनेक पिढ्या शिवतराई येथे तरूण मुले आणि मुलींना ही धनुर्विद्या शिकवतात. अगदी लहानपणापासूनच मुलांना तिरंदाजी शिकवली जाते.
Read moreएखादा सामान्य माणूस आपला देश सोडून बाहेर जातो तेव्हा त्याला दोन गोष्टीची कमतरता जाणवते. एक म्हणजे आपली माणसे आणि दुसरे म्हणजे आपले जेवण.
Read more२४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.
Read moreआता सगळ्यात जास्त पाय असण्याचे विक्रम या १३०६ पाय असणाऱ्या मिलिपीडकडे आले आहे, ज्याचे नाव युमिलिप्स पर्सेफोन असे ठेवण्यात आले आहे.
Read moreआपल्या भारतातील या गूढरम्य जागेला भेट देऊन तेथील या बदलाचे वैज्ञानिक कारणाचा शोध आपल्या वैज्ञानिकांनी घेतला पाहिजे.
Read moreसध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली.
Read moreकाही प्रेमप्रकरणं तर चक्क एकतर्फी होती. प्रसिध्द पाकिस्तानी खेळाडू आणि नव्वदच्या दशकातली बॉलिवुड सुंदरी यांचं प्रकरणही यापैकीच एक!
Read moreमध्यप्रदेश मधील ‘पातालपानी’ या रेल्वे स्थानकावर टंट्या भील यांना आदरांजली म्हणून रेल्वे ही काही अतिरिक्त क्षणांसाठी थांबवली जाते.
Read moreमुलांनी निळ्या, मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत हा बदल एका पिढीने आत्मसात करून पुढच्या पिढीला हे रंगांचं प्रमाण सांगितलं!
Read moreगांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता.
Read more‘कोक स्टुडिओ’ या कार्यक्रमात सादर करण्यात आलेलं ‘पसुरी’ नावाचं पाकिस्तानी गायकांचं गाणं सध्या इंटरनेटवर चांगलंच गाजत आहे.
Read moreजुनागढ येथे एक कॅफे अशाच अभिनव संकल्पनेतून उभारला आहे. तिथे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एक अभिनव कल्पना राबवली आहे.
Read moreछावा संघटनेच्या पाठींब्याला का महत्व दिलं जात आहे? कोणी स्थापन केली आहे ही संघटना आणि त्यांचा काय उद्देश आहे? जाणून घेऊयात.
Read moreआजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!
Read moreखासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.
Read moreअमेरिकेत कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील पेंटर आणि आई मोलकरीण होती!
Read moreहोय..हे खरं आहे..आपल्या भारतात आज एक असं गाव आहे तेथील लोक आपलं घर-दार सोडून १२ तास वनवासात जातात.आता ते का जातात?
Read moreपहिली लाट ओसरल्यानंतर आणि लोकल प्रवासाची परवानगी मिळाली तेव्हा रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि सकाळी डबे पोहोचवण्याचे काम करत होते.
Read more‘ज्युरासिक पार्क’ सिनेमा बघून आल्यानंतर टेबलावर ठेवलेल्या ग्लास मधील पाणी जरी हललं तरी लोकांना “डायनासोर खरंच आला की काय?” अशी भीती वाटायची.
Read moreवास्तविक, मूर्ती तरंगवण्यामागे एक श्रद्धा आहे. त्यानुसार देवाच्या मूर्तीला तीनदा पाण्यात सोडून येत्या वर्षभरातील समृद्धीचा अंदाज लावला जातो.
Read moreबरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा.
Read moreवसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला.
Read more१६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच अशी एक नंदीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळते. या मूर्तीचे वजन तब्बल २० हजार किलो इतके आहे.
Read moreगुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!
Read moreखासकरून भारतीय पालकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. म्हणूनच बागबान सिनेमा भारतीय पालकांना इतका आवडणारा ठरला.
Read moreमोठ्या हिंमतीने आणि सावधपणे या विमानाचे दरवाजे बाहेरून उघडण्यात आले. आतली परिस्थिती पाहून मात्र विमानतळावरील लोक हादरून गेले.
Read more३५ वर्षांची ही आदिवासी महिला चिकाटीचा आदर्श होती. हिरव्या वर्दीबरोबरच तिच्या चेहर्यावरील आत्मविश्वासही जबरदस्त होता.
Read more२९ व्या वर्षी येऊ शकणारं मरण त्यांनी ९३ व्या वर्षीपर्यंत आपल्या जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लांबवलं होतं हे कोणीही मान्य करेल.
Read moreविजय माल्ल्या यांच्या एका पार्टी दरम्यान त्यांची आणि आदर पुनावाला यांची पहिली भेट झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केले
Read moreचेसब्रो यांचा त्यांच्या या उत्पादनावर खूप विश्वास होता, त्यापूर्वी त्यांनी स्वतःला जखमी केलं आणि त्यावर ते लावून बघितले!
Read moreअग्नी देणे आणि यासारख्या अंत्यसंस्कारांच्या इतर पद्धतींनुसार पारसी लोकांनाही अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
Read moreनुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार १० मिनिटांच्या ‘डॉग थेरपी’मुळे लोकांची चिंता आणि वेदना काही मिनिटांत नाहीशी होऊ शकते, असे म्हटले आहे.
Read moreफोटोतला मंगळावर दिसणारा आकार केवळ खड्डाच आहे की खरंच तो एखादा दरवाजा आहे हे संशोधनातून समोर येईपर्यंत वाट बघावी लागेल.
Read moreएकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.
Read more१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.
Read moreलिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
Read more९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं
Read moreत्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं?
Read moreधोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.
Read moreपोलीस किंवा कोणतीही अडचण आली तर स्थानिक लोक चित्रपटातील रॉकीच्या मागे उभे राहतात तसे थंगमसाठीही काहीही करायला तयार होते.
Read moreया वादग्रस्त स्कीमला Ponzi scheme हे नाव चिकटलं आणि अर्थातच रींगिंग बेल्स या कंपनीला त्यांचा गाशा गुंडाळावा लागला.
Read moreया व्यवसायाशी संबंधित असलेल्या सुमारे एक लाख लोकांना याचा फटका बसला आणि भारतात चांगल्या प्रतीच्या तांब्याचे उत्पादन कमी झाले.
Read moreशाहरुख हा एक मुस्लिम सुपरस्टार असल्या कारणाने त्याला इजा पोहोचेल म्हणूनसुद्धा ही डॉन मंडळी त्याच्यापासून ४ हात लांब होती!
Read moreएकेकाळी सर्व सोयींनी उपयुक्त असलेल्या या खाणीला २८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्थिक नुकसान झाल्याने बंद करावं लागलं होतं.
Read more१९९० मध्येच युएसएसआरचं विभाजन झालं आणि पेप्सीची मोनोपोली संपली. यावेळी त्यांचा कट्टर स्पर्धक कोकोकोलानं रशियन बाजारपेठेत उडी घेतली.
Read moreनाथ संप्रदायचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर १२ वर्षासाठी संन्यास घ्यावा लागतो आणि मग तुम्हाला ‘योगी’ हे पद मिळत असतं.
Read moreडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच कामगार कायदा अस्तित्वात आणला ज्यामुळे कामाचे तास हे १२ तासांवरून कमी ८ तास करण्यात आले.
Read moreप्राचीन काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळची शस्त्रे आजच्यासारखी आधुनिक तर नाही नव्हती, परंतु ही शस्त्र त्याकाळी अत्यंत प्रभावी होती.
Read moreआपला उगम स्त्रोत नक्की कोणता हे माहीत नसतानाही इडलीने शतकानुशतके अनेक खाद्य प्रकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली आहे.
Read moreशार्क हे साधारणपणे सर्व महासागर आणि सागरांमध्ये आढळतात. शार्क हे इतर मासोळ्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहेत.
Read moreकुणाच्याही भावना, मग तो सेलिब्रिटी असो की सामान्य माणूस, सारख्याच असतात. मनःशांती मिळावी म्हणून सगळेचजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.
Read moreतो सीन इतक्या बारकाईने सादर केला आहे की त्यात काहीच खोट काढता येणार नाही, शिवाय या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील.
Read moreमदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे.
Read moreविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमी काहीतरी क्रांतिकारी आणि उलथापालथ करणारी गोष्ट घडवून आणण्याचा मान ह्या देशाला जातो.
Read moreप्रकाश लहरी या एकत्र येऊन पांढरा रंग परावर्तित करतात तो सूर्याचा खरा रंग आहे हेसुद्धा मत नोंदवण्यात आलं आहे.
Read moreविवेक आणि पल्लवी त्या मैफिलीत भेटले, पहिल्या भेटीत उद्धट वाटणारी पल्लवीच पुढे विवेकला भावली. एकमेकांच्या कामाबद्दल दोघांनाही खूप आदर होता.
Read more२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.
Read moreअचानक घडलेल्या त्यांच्या मित्रांना याचा इतका धक्का बसला की डोळ्यासमोर जे घडत आहे ते खरं आहे याचं भान यायलाही त्यांना काही वेळ लागला.
Read moreराजकुमार तर हवाच होता आणि त्याच्यासमोर ताकदीचा दुसरा कलाकारही. आता ही निवड हे मेहूलसाठी शिवधनुष्य बनलं होतं.
Read moreस्वर्णलता आपल्या या जन्मीच्या कुटुंबियांसोबत आनंदाने आयुष्य जगत असताना कटणी मधल्या पूर्वजन्मीच्या नातेवाईकांशीही त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत.
Read moreया प्रकरणात चाटेंना अटक करण्यात आली आणि या प्रकरणामुळेच चाटे क्लासेसची बदनामी होऊन लोकांनी या क्लासेसकडे पाठ फिरवायला सुरुवात केली.
Read moreकाँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.
Read moreग्लोरिया यांच्या रक्तामध्ये ‘डाय मिथिल सल्फेट’चं प्रमाण वाढल्याने हा प्रसंग ओढवला असावा असं निदान सर्व परिक्षणांती करण्यात आलं.
Read moreआजही यातील काही गाड्या प्रगतीशील शहरांच्या किंवा रस्त्यांचे नुकतेच डांबरीकरण होऊ लागलेल्या खेड्यापाड्यांच्या परिसरात पाहायला मिळतात.
Read moreआर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!
Read moreCornwall येथून येणारा पैसा हा राजघराण्याच्या खजिन्यात साठविला जातो, ज्याचा अधिकार राजघराण्यातील सर्वात मोठ्या मुलाजवळ असतो.
Read moreजो शोध आम्ही लावला त्याचा आमच्या देशालाच फायदा मिळायला हवा आणि त्याचं श्रेयही आमच्याच देशाला हवं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
Read moreसिलोनवरून प्रसारित होणार्या हिंदी गाण्यांकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र जसजशी लोकप्रियता भारतात वाढू लागली तसे डोळे उघडणं भाग होतं.
Read more‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.
Read moreतमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.
Read moreतंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केलेली ही नीरा नॉर्मल तापमानात केवळ २ महिनेच टिकू शकते. मात्र फ्रिजमध्ये ती ४-६ महिनेसुद्धा साठवता येते.
Read moreया घटनेनंतर लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं.
Read moreलता दीदी त्यांना अण्णा म्हणजेच मोठा भाऊ अशी हाक मारत असत. केवळ लताजी नव्हे, तर साऱ्याच मंगेशकर बहिणी शिवाजी गणेशन यांना भाऊ मनात असत.
Read moreइंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!
Read moreसमलैंगिकता हा एक मानसिक आजार असून, लग्नानंतर तो बरा होईल असा समज करून घेऊन आपल्या मुलांची लग्नं पालक लावून देतात.
Read moreकामाची फिकीर त्यानं कधीच केली नाही कारण तो राजकुमार होता आणि त्याच्यासाठी चित्रपट बनायचे, त्याला कधीच काम मागत फिरावं लागलं नाही.
Read moreसिनेमातल्या एका सीनची चर्चा झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.
Read moreसुरुवातीच्या काळात या मैदानाचं नाव ‘शिवाजी पार्क’ असं नव्हतं. १९२७ मध्ये हे नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं.
Read moreचित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!
Read moreमाननीय न्यायालयाने तर या केसचा निकाल लावला आहे. पण, दिनेश आणि इतर लोकांच्या मनातील कित्येक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
Read moreउत्पत्ती, स्थिती, लय या निसर्गाच्या तीन अवस्था आहेत आणि अनंत काळ त्या तशाच राहणार आहेत. भाकितांवर विश्वास ठेवायला आपल्याकडे काही पुरावा नसतो.
Read moreयामध्ये कार्तिकची काहीच चूक नसेल आणि यामागे बॉलीवूडचाच कुरूप चेहरा असेल तर खरंच वेळीच हे सत्य लोकांपुढे यायला हवं!
Read moreविधात्याने हे जग निर्माण करून आपल्याला वापरण्यासाठी दिलं आहे हे खरं आहे. पण, त्याने सुरुवात कुठून केली असावी?
Read moreमध्यरेल्वेने कल्याण डोंबिवलीचे प्रवासी ” ट्रेनने आताच दादू हाल्या पाटील यांचे घर क्राॕस केले आहे” असे म्हणतात त्यावरून महत्व लक्षात येते.
Read moreहुंजा समाजातील लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. अस मानलं जातं की, त्यांची जीवनशैलीच त्यांच्या मोठ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreहे अभिनेते म्हणून जितके उत्तम आहेत तितकेच शिक्षणालाही महत्त्व देणारे आहेत ही बाब चाहत्यांच्या मनात त्यांचं स्थान अधिक दृढ करणारी ठरेल.
Read moreफॅन्सी, सिंथेटिक अंतर्वस्त्राच्या तुलनेत कॉटनची निकर दिसायला जरी फारशी आकर्षक नसली तरी यीस्ट इन्फेक्शन होण्यापेक्षा ती वापरणं केव्हाही बरं!
Read moreहे पृथ्वीतलावरील सर्वात महाग पाणी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. आम्ही तुम्हाला यापेक्षाही अधिक महाग पाण्याबद्दल सांगणार आहोत.
Read moreपोस्टसोबत त्याने रिक्षावाल्याचं नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडलाय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे लोकांना कळेल.
Read moreया सुभाष ठाकूरला मुख्तार अन्सारीसुद्धा टरकून असतो असंही हटलं जातं. यावरूनच बाबाजीची भीती कशी आणि किती असेल, हे सहज लक्षात येतं.
Read moreहाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
Read moreनुकताच गुगलने आपल्या सर्च रिझल्टचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
Read moreवीरप्पनचा इतिहास बघता त्याला राजकुमारच्या सुटकेसाठी पैसे द्यावे लागले असतील ह्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read moreश्रीलंकेच्या भूमीवर भारताचा हक्क आहे, किंवा असा हक्क प्रस्थपित करण्याची भारताची सुप्त इच्छा आहे म्हणून नकाशात लंकेची भूमी दिसते असं आहे का?
Read moreकेवळ मोबाईलच्या सहाय्याने कुठल्याही ‘युपीआय’ ऍपद्वारे आता आपल्याला एटीएम कार्ड शिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.
Read moreस्कॉर्पिओ वापरणारे पुढारी किंवा दुचाकीवर होम डिलिव्हरी देणारा व्यक्ती असो, टायर्सचा एक रंग हा काही बाबतीत तरी ‘विषमता’ कमी करतो!
Read moreआपल्यापेक्षा अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं!
Read more४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.
Read more८०मध्ये सुलतानचा प्रथमच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झाला ९० मध्ये बिल गेट्स यांनी हा बहुमान त्यांच्याकडून हिसकावून घेतला.
Read moreहाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!
Read moreयात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
Read moreही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
Read more१९७३ मध्ये जयंतराव साळगांवकर यांनी या कॅलेंडरची सुरुवात केली होती. आज हे सर्वात मोठं नाव असलं तरी याचे सुरूवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते.
Read moreयाविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली.
Read moreमोगली हे पात्र सत्य घटनेवर आधारित असून, यावर रुडयार्ड केपलिंग यांनी सर्वप्रथम १८९४ मध्ये ‘द जंगल बुक’ या पुस्तकामध्ये लिहिले आहे.
Read moreगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “हा कायदा पूर्णपणे निर्दोष आहे यावर सरकारचा विश्वास नाही. आम्ही नेहमी मानतो की सुधारणेला वाव आहे.
Read moreविश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.
Read moreतमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.
Read moreबोटीवरील ५ आकर्षक महिला आणि ५ आकर्षक पुरुष आणि त्यांच्या बरोबर स्वतः जिनोव्ज अशी ११ माणसं तब्बल १०१ दिवसांसाठी समुद्रावर निघाली.
Read moreह्या शौर्यासाठी मरणोत्तर त्यांना २००२ साली तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते अशोक चक्र या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Read moreएका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.
Read moreतुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.
Read moreलोकांना नेहेमी प्रश्न पडतो की या खेळाडूंचे हे विशिष्ट जर्सी क्रमांक कोण ठरवतो? कुणाला कुठल्या क्रमांकाची जर्सी घालायची आहे हे कसं ठरत असेल?
Read moreफॅशन, अभिनय या क्षेत्रांची ओढ आणि आवड असणारी हरनाज शिक्षणातही हुशार आहे. सध्या ती पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
Read moreकौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.
Read moreटी-२० आणि वनडे संघातील स्थान केव्हाच गमावलं असल्याने, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कसोटी हा एकमेव फॉरमॅट उरला होता.
Read moreआज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.
Read moreसगळे नियम पाहुण्यांना आधीच सांगण्यात आले असून त्यापद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडेल असं आश्वासन राजस्थान प्रशासनाने दिले आहे.
Read moreया सामन्यानंतर BBCच्या मागण्या पूर्ण झाल्या. पण, समस्त भारतीयांना या सामन्याच्या केवळ ध्वनीमुद्रणावरच आपली क्रिकेटची भूक भागवावी लागली होती.
Read moreउत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.
Read more६ लाखांहून अधिक लोक घातक वायूच्या संपर्कात आले, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. आजही ती घटना आठवली तरी नकळत अंगावर शहारे येतात.
Read moreती जेंव्हा तिच्या या आजाराबद्दल उघडपणे बोलली त्यानंतर तिने तिचे वर्कआउट सेशन्स लोकांसमोर आणले आणि आजही तिने तसे करणे चालू ठेवले आहे.
Read moreसुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना कायदा शिकण्याचा, कायद्याचा अभ्यास करण्याचा हक्क तर होता पण वकिली करण्याचा हक्क मात्र नव्हता.
Read moreराम गोपाल वर्माने अगदी उर्मिलाच्या लग्नाची बातमी समजल्यानंतरही तिचे वैवाहिक आयुष्य कायम ‘रंगीला’सारखे असावे अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
Read moreलष्कर-ए-तोयबा इंडिया गेटवर हल्ला करू शकले नाहीत पण अतिरेक्यांनी २००८ साली मात्र डाव साधत २६/११ रोजी मुंबईत भयंकर हल्ले घडवून आणले.
Read moreजन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.
Read more१३ हा आकडा त्यातल्या त्यात शुक्रवारी आलेली १३ तारीख ही अशुभ मानली जाते. साधारणपणे १३ तारीख शुक्रवारी वर्षातून दोनदा येते.
Read moreविकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगताना दिसत आहे.
Read moreबघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे,
Read moreआजवर होऊन गेलेल्या २६० पोप पैकी जोन ही एकमेव महिला होती जिने धार्मिक शिक्षण केवळ २ वर्षात पूर्ण केलं आणि पोप पदापर्यंत ती पोहोचू शकली.
Read moreअटलजींच्या वक्तृत्वाने लोकांवरती गारूड केले. कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो लोक या भाषणामुळे प्रभावित होऊन गेले.
Read moreरणबीरच्या रॉकस्टारमागचं जिम मॉरिसन हे हॉलिवूड कनेक्शन आपल्याला समजलंच पण अशी आणखीन २ कनेक्शन तुम्हाला या चित्रपटात सापडतील.
Read moreबाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.
Read moreसध्या दाक्षिणात्य सिनेमातून असे विषय बेधडकपणे हाताळले जात आहेत. कर्णन, असुरन, जलीकट्टूसारख्या सिनेमातून समाजातल्या विषमतेवर भाष्य केलं गेलं,
Read moreसंजय गांधी यांनी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघू गेले. पण भारतीयांना स्वस्त गाडी मिळण्याचा त्यांचा हेतू हा सफल झाला!
Read moreVPN किंवा वेगळा ब्राऊजर वापरुन तुम्ही डार्क वेबचा अॅक्सेस मिळवू शकता पण ते तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे हेदेखील ध्यानात ठेवायलाच हवं!
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreनेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read moreया गरब्यामध्ये थीरकायला भाग पाडणारे ऑर्केस्ट्रा, रंगीबेरंगी कपडे घालून त्या तालावर ठेका धरणारे तरुण तरुणी हे चित्र आपल्याला अनुभवायला मिळतंच.
Read moreदोन्ही कलाकार पडद्यावर तर खूप उत्तम मित्र आहेतच आपण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकमेकांचे अगदी जीवलग, घनिष्ठ मित्र आहेत.
Read moreत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreसिनेमा कसा असू नये यासाठीच गुंडा ओळखला जातो पण तरी अशा सिनेमाला प्रदर्शनानंतर मिळालेलं अभूतपूर्व यश बघून कोणीही तोंडात बोटं घालेल.
Read moreतो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, ते स्मार्टफोन्स नव्हते त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा मॅगजिनमध्ये येणाऱ्या या न्यूजवर लोकांचा विश्वास सहज बसायचा.
Read moreबच्चन आणि यांच्यातल्या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा!
Read more१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.
Read moreअशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.
Read moreत्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.
Read moreसत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.
Read moreनिखऱ्यांवर चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात.
Read moreरावण हा एक कुशल राजकारणी आणि वास्तुशास्त्राचा मास्टर होता, त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि विविध प्रकारचे मायाजाल माहित होते.
Read moreभारतीय चित्रपट हे पाकिस्तानमध्ये कायमच लोकप्रिय होते आणि आहेत. बंदी घातली तरी अवैध मार्गांनी त्यांचा आस्वाद पाकिस्तानातील चाहते घेतच असतात.
Read moreपाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.
Read moreबॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!
Read moreही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं
Read moreजॅकच्या या हुशारीवर त्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रसन्न आणि अचंबित झाले. त्यांनी जॅकला २० सेंट्स इतक्या रोजप्रमाणे रेल्वेची नोकरी दिली.
Read moreदुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती. त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडवं येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.
Read moreगणपतीची मूर्ती त्याच्या लंबोदर रूपामध्ये साकारण्याचा प्रघात आहे. पण लालबागच्या राजाची मूर्ती काहीशी वेगळी जाणवते.
Read moreमनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!
Read moreसनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतके पक्के बसले आहे की इतर कुठले सनईवादक सामान्य माणसाला आठवतच नाहीत.
Read moreसारा काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते. शुभमन गिलशी नाव जोडलं जाण्यापासून, ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार इथपर्यंत!
Read moreभारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.
Read moreअंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.
Read moreया प्रकरणानंतर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या मुंबईत त्यांच्या आईबरोबर बांद्रा येथे वास्तव्यास आहेत.
Read moreत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
Read moreओव्हल ऑफिसमध्ये ते आपल्याला खिडकीतुन बाहेर काही तरी बघताना आढळतात, कधी जिन्यावर तर कधी व्हरांड्यात त्यांच्या चालण्याचा आवाज येतो.
Read moreआनंदी रहाण्याच्या प्रत्येकाच्या आपल्या व्याख्या आहेत. अल्कोहोल अतिसेवन हे शरीरासाठी चांगलं नाहीये इतकं फक्त लक्षात ठेवावं
Read more९० च्या दशकातील एका पिढीला आजही नदीम-श्रवण याची गाणी ऐकायला आवडतं आणि नकळत ते आजच्या गाण्यांसोबत त्याची तुलना करतात.
Read moreअक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षयसोबत लग्न न करण्याचे ठरवले. यादरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली!
Read moreशनिवारी-रविवारी मॅक्स त्याच्या पीक -अप ट्रक मध्ये बसून हॅट किंवा टाय घालून आयडलवाईल्डच्या नागरिकांशी संवाद साधताना दिसतो.
Read more‘पाकिस्तान क्रोनिकल’ या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, १३ जुलै हा दिवस असा होता जेव्हा सरकारचं प्रशासकीय यंत्रणेवरून ताबा पूर्णपणे सुटला होता.
Read moreतज्ञांच्या मते भाषेची निर्मिती झाली तेव्हाच शिव्यांचा जन्म झाला. नेमकं कारण घटना किंवा काळ सांगता येणं कठीण आहे जेव्हा शिव्यांचा जन्म झाला.
Read moreजर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.
Read moreया घटनेनंतर कित्येक देशात भारतातील ‘NSG,’ सारख्या संरक्षक संस्था स्थापन करून आपल्या संरक्षक भिंती अजूनच उंच करण्यात आली होती.
Read moreमित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्या पिढीला सांगितली जाते.
Read moreबऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.
Read moreह्याला इंग्रजीत CBI म्हणजेच Citizenship by Investment असे म्हणतात. म्हणजे पैसे भरून तुम्ही काही काळासाठी त्या देशाचे नागरिक होता.
Read moreसत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.
Read moreअमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.
Read moreआजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read moreयांच्या अतिरेकी कारवायांपैकी १२ फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेवर घातलेल्या सशस्त्र दरोड्याची सर्वात जास्त चर्चा झाली होती.
Read moreयात काम करताना नसीर यांनी आमिरवर खास टिप्पणी केली “आमीरचा मेंदू ताळ्यावर आहे, त्यामुळेच तो जे काम करतो ते उत्तम करतो!”
Read more२००९ साली याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.
Read moreसगळ्यांच्याच मनात इंदिरा गांधी सरकारबद्दल एक आक्रोश होता, आज इतकी वर्षं होऊनही लोकांच्या आठवणीतून तो काळा दिवस काही केल्या जात नाही.
Read moreही पुस्तकं तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, इम्पोर्ट करू शकत नाही एवढंच नाही तर ही पुस्तकं संग्रही असणं हा देखील एक गुन्हाच आहे!
Read moreपदवीनंतर त्यांनी भारतीय मेट्रॉलॉजीकल विभागाच्या शिमल्यातल्या ऑफिसमधे नोकरी धरली. त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं २२ वर्षे!
Read moreफिल्मफेअरच्या एका मासिकात छापून आल्याप्रमाणे या भूमिकेसाठी अल पचीनोला नासिरूद्दीन शहाची बरीच मदत झाली होती.
Read moreकेवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!
Read moreज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.
Read moreत्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी राम गोपाल वर्मा यांना भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता!
Read moreया ग्रेट उद्योजकांकडे बघून आपल्याला अंदाज येईल की उद्योजक होण्याआधी एक चांगला माणूस बनणं किती गरजेचं आहे ते!
Read moreशुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!
Read moreएक ऑपरेटर आणि सुपरवायझरसुद्धा एका शहराचं अस्तित्व नष्ट करू शकतात हे या भयानक घटनेमुळे लोकांच्या लक्षात आलं.
Read more२० व्या शतकाच्या सुरुवातीला जिलेटने हा नवीन पायंडा पाडला की, ते आपल्या एमडीएच मसालेच्या काकांसारखे स्वतः जाहिरातीत लोकांना दिसू लागले.
Read moreइतकंच सुनावून तो दिग्दर्शक थांबला नाही तर त्यानं त्याला एक जहाल वाक्यही सुनावलं, “सुपरस्टार होगा तू ते तेरे घर का”.
Read more४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं.
Read moreतिथलं राममंदिर असो की मानाचा गणपती, नाहीतर शेजारची महात्मा फुले मंडई किंवा मस्तानी आणि काका हलवाई सारी आपापली वैशिष्ट्ये टिकवून आहेत.
Read moreतुम्ही जर इंग्लंडच्या सैन्यदलात आहात तर तुम्ही सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे असा एक नियम सरकारने तयार केला होता.
Read moreआनंदी लोक तर तुम्ही आजूबाजूला अनेक पाहिले असतील, पण आनंदी देश पहिला आहे का? हो जगात असा एक देश आहे, जो आनंदी देश म्हणून ओळखला जातो.
Read moreरशियन आणि अलास्कन शिकार्यांनी या बेटावर एक दिवस अचानकच हल्लाबोल केला. त्यांनी असं का केलं? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही.
Read moreसतर्क रहाण्याच्या गरजेतून तंबाखूचे रोल फुंकण्याची पध्दत सुरू झाली आणि एका देशाच्या सैन्य पलटणीतून दुसर्या सैन्य पलटणीकडे वेगानं पसरली.
Read moreयांची ही पुनर्जन्माची कथा एखाद्या सिनेमा किंवा वेबसिरीजला साजेशी आहे. काही दिवसात ही कथा चित्र स्वरूपात बघायला मिळू शकते.
Read more१९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!
Read moreदिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचा खास शो प्रेससाठी आयोजित केला तेंव्हादेखील आमीरच सलमानपेक्षा वरचढ ठरला असं म्हंटलं जात होतं!
Read moreबुद्धिबळ खेळल्याने ग्रहणक्षमता वाढते. मेमरी गेम खेळल्यास बुद्धिबळ खेळणारी व्यक्ती जास्त वस्तू जशाच्या तशा आठवू शकते.
Read moreतब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला.
Read moreकरिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणारे आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेले ‘बेन किंग्सले’ हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत.
Read moreआपल्याला विचित्र वाटणारी गोष्ट समोरच्यासाठी अगदी साधारण बाब किंवा रोजची घटना असू शकते. त्यामुळे त्याबद्दल त्यांना विशेष असं काहीच वाटत नसतं.
Read moreत्यांची बायको ज्या मार्गाने भारतात आली, तोच मार्ग त्यांनी धरला, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, टर्की, युरोप असा मार्ग त्यांनी धरला.
Read moreमला अनेक हॉर्मोनल समस्या होत्या, त्यामुळे मी माझे वजन घटत नव्हते. परिणामी अनेक वर्ष मी माझ्याच शरिराचा व्देष करायचे.
Read moreशहँशाहचं पात्र रंगवताना त्याच्या वेशभूषेतून तो काय आहे, का आहे आणि त्याचं उद्देश्य काय आहे हे कळावं अशी टीनु आनंदची इच्छा होती.
Read moreहे विमान संपूर्णपणे फस्त करायला त्याला दोन वर्षं लागली. १९५९ ते १९९७ या कालखंडात त्यांनी नऊ टन म्हणजेच ८१६४ किलो इतका धातू पचवला.
Read moreया इंडस्ट्री मध्ये टिकायचं असेल तर तुमची कातडी जाड हवी, कोणत्याही प्रकारचे अपमान सहन करायची ताकद हवी तरच इथे तग धरून राहता येतं.
Read moreज्या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात वाजत गाजत केले जाते त्याच नवीन वर्षाचं या देशाला काहीच सोयर सूतक नसतं.हा देश नेमका आहे तरी कोणता?
Read moreनव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनीत कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.
Read moreटाटा सुमो लाँच झाल्यावर असा समज होता की ‘सुमो wrestlers’ सारखी मजबूत गाडी म्हणून हे नाव टाटा ग्रुप ने सुमो हे नाव दिलं आहे.
Read moreआज पारले ही जगातील सर्वात जास्त बिस्किट्स विकणारी कंपनी आहे. २ रुपयांत विकले जाणारे पारले हे एक ट्रेंड सेट करणारं बिस्कीट ठरलं.
Read moreएखाद्या वास्तू भोवती इतक्या घटना घडत आहेत आणि इतिहासात सुद्धा इतक्या घटना घडून गेल्या आहेत हे कळल्यावर त्या शहराबद्दल आपली आस्था अजूनच वाढते.
Read moreएक क्रिकेटप्रेमी म्हणून याबद्दल विचार करणे तसे अवघडच आहे. ‘द सुनील गावस्कर ओम्नीबस’ या आपल्या आत्मचरित्रात ते या घटनेचा आवर्जून उल्लेख करतात.
Read moreअकबर पॅलेसच्या आवारात राहणारा त्याच्या दरबारातील बिरबल हा एकमेव व्यक्ती होय. यावरुन हे स्पष्ट दिसते की, बिरबल आणि सम्राटांची किती जवळीक होती.
Read moreआज सुद्धा ही कार दिल्लीच्या लालबहादुर शास्त्री मेमोरियल मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. ही कार बघण्यासाठी लोक गर्दी करतात
Read moreहे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.
Read moreबूटांच्या बाजूच्या भागामध्ये २ छिद्रे देण्यात आलेली असतात. काही लोकांना ते स्टाइल म्हणून दिलेली असतात, असे वाटते.
Read moreमाणसं एस्कलेटरवर इतकी ढम्मपणे उभी असतात की जोवर एस्कलेटर शेवटच्या पायरीपर्यंत जात नाही तोवर त्यावरून हलत नाहीत.
Read moreराज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!
Read more