महाभारतातील चक्रव्यूह नेमके काय होते? थक्क करून टाकणारी अभ्यासपूर्ण माहिती!

खासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.

Read more

पांडवलेणी: २५०० वर्षांपुर्वीपासून नाशिकमध्ये जपला जाणारा ऐतिहासिक ठेवा

या लेण्यांना पांडवलेणी नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.

Read more

द्रौपदीच्या सन्मानार्थ आजही या उत्सवात कित्येक स्त्रिया आगीच्या निखाऱ्यांवर चालतात!

निखऱ्यांवर चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात.

Read more

घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली? वाचा, महाभारतातील रोचक कथा!

गणपतीरायाला समजून घ्यायला वेळ लागायला लागला…असं म्हणतात की समजून घेत घेत लिहिण्यात सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला!

Read more

महाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या!

मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितली जाते.

Read more

राजा शंतनूची पत्नी गंगा आणि गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा

महाभारतात, कुणीही पुरुष, मुलगा सोळा वर्षांचा होईपर्यंत, असा बिनबाईचा राहिलेला नाही! शंतनुचे हे वास्तव थोरपण थेट कुठे ही मूळ महाभारतात नाही

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?