शर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!

आजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!

Read more

फक्त २६ रुपये घेऊन फोटोग्राफर बनण्यासाठी मुंबईत आला अन् बनला कपटी खलनायक!

फोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.

Read more

‘खान’ करिता नव्हे तर “या” स्टारसाठी पाकिस्तानी थिएटर्समध्ये झाली तोबा गर्दी!

त्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं?

Read more

वयाच्या ७१व्या वर्षीही आपल्या जबरदस्त फिटनेसने तरुणांना प्रेरणा देणारा शरत सक्सेना

फिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.

Read more

“फिल्म फ्लॉप होती है, हम नहीं” असं म्हणत प्रत्येक फ्लॉपनंतर मानधन वाढवणारा स्टार!

हम सुपरस्टार थे, हम सुपरस्टार है और मरते दम तक सुपरस्टारही रहेंगे. असा माज असणारा असा हा हिरो त्याचं नाव त्याच्या वर्तवणूकीतून सिध्द करत असे.

Read more

भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!

प्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Read more

किन्नरची भूमिका करून आलियापेक्षाही वरचढ ठरलेला दमदार अभिनेता!

२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!

Read more

कित्येक व्हायरल मीम्समधून जगप्रसिद्ध झालेला हा ‘मुलगा’ आहे एक भन्नाट “अभिनेता”!

‘मूर्ती लहान कीर्ती महान’ ही म्हण ज्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते तो सोशल मीडिया स्टार म्हणजे ओसिता ईहेम हा नायजेरियन अभिनेता!

Read more

कचराकुंडित फेकलेल्या या मुलीला मिळाला एक ‘सुपरस्टार’ पिता!

जन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.

Read more

खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!

आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.

Read more

वडिलांच्या अनपेक्षित संन्यासामुळेच अक्षय खन्ना फिल्मी झगमगाटापासून लांब राहिला!

नेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.

Read more

रणजीत मुलींचे कपडे ओढायचा म्हणून त्याला घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं होतं!

या गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!

Read more

त्याने अभिनेत्रीच्या वेषात सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि बनला बॉलिवूडचा जम्पिंग जॅक!

त्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.

Read more

फिरोज खानला ‘टक्कर’ देऊन ‘तो’ बनला ८० च्या दशकातला खलनायक!

भेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.

Read more

फिल्म स्टुडिओत वॉचमनच्याही आधी हजर असणारा वक्तशीर ‘महानायक’!

सिनेमासृष्टीत अनेक सुपरस्टार त्यांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. गोविंदा आणि राजेश खन्ना लेट लतीफ होते.

Read more

‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई’; रहीम चाचांनी चक्क ३ वर्षं कराचीच्या तुरुंगात काढली!

शोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.

Read more

….तर मिर्झापुरचा ‘रॉबिन’, सेक्रेड गेम्समध्ये ‘कुक्कु’च्या भूमिकेत दिसला असता!

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘एक्सट्रॅक्शन’ सिनेमात प्रियांशुने रणदीप हुड्डा आणि पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांसमोर आपली चुणूक दाखवली.

Read more

भारताचा खरा हास्यसम्राट एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर उभा राहून चकना विकायचा

स्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

Read more

४०० सिनेमांचा अनुभव गाठीशी असूनही सुरमा भोपाली लोकांसमोर यायला २५ वर्षे लागली

भूमिकेची लांबी कितीही असो, सिनेमात भाव कसा खाऊन जायचा हे जगदीप यांच्या कित्येक भूमिकांमधून शिकण्यासारखं आहे!

Read more

मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास!

करिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणारे आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेले ‘बेन किंग्सले’ हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत.

Read more

भूक भागवण्यासाठी ढाब्यावर ग्लास विसळणारा पोऱ्या ते जागतिक किर्तीचा मेथड अॅक्टर

त्यांनी केवळ आर्ट फिल्ममधेच कामं केली असं नाही तर मसाला पटातही तितक्याच एकाहून एक सरस आणि कायम लक्षात रहाणार्‍या भूमिका केल्या.

Read more

प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

पाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्‍यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.

Read more

कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.

Read more

अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्या जगाचा हास्यसम्राट, वाचा असामान्य प्रवास!

हिरो सारखी शरीरयष्टी नसतांना, हँडसम चेहरा नसताना सुद्धा एक व्यक्ती केवळ अभिनयाच्या जोरावर लोकांचा इतका आवडता अभिनेता होऊ शकतो!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?