राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता

राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.

Read more

कधीकाळी मातोश्रीवर वजन असणाऱ्या स्मिता ठाकरे शिंदेच्या भेटीला? !!

स्मिता ठाकरे आता सिनेमा किंवा राजकीय वर्तुळात सक्रिय दिसत नसल्या, तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून ‘मुक्ती फाऊंडेशन’ चालवतात.

Read more

भाजपचा विरोध पत्करून बाळासाहेब प्रतिभा पाटीलांच्या पाठीशी उभे राहिले होते

आमदारांची ही अवस्था तर खासदारांमध्ये देखील खदखद होतीच, त्यातच उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की ते द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार.

Read more

…..हे घडलं तर मी मातोश्री सोडून निघून जाईन, उद्धव यांच्या धमकीमुळे बाळासाहेबही हादरले होते

चूक होऊ नये यासाठी तब्बेत बरी नसतानाही खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. त्यांनी कोकणात जाऊन जाहीर सभाही घेतली.

Read more

एका नेत्याची हत्या झाली आणि शिवसेनेला पहिला आमदार मिळाला

लाल बावटा संघटनेच्या यशवंत चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याचं नाव घेऊन या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार ठरवलं.

Read more

शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास: राजकारणात रस असणाऱ्यांनी आवर्जून समजून घेतला पाहिजे

एकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? याचं उत्तर येणारा काळच देईल.–

Read more

जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले

नवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.

Read more

“शिवसेनेला राजकारणापासून दूर ठेवणार”, पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब गरजले होते

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती. 

Read more

गद्दाराला शोधून काढू आणि शिक्षाही देऊ, असा शब्द देणारे बाळासाहेबांचे “ठाणे”दार!

गणेशोत्सवाची धुम असतानाच कार्यकर्त्याच्या घरून निघालेल्या गाडीला अपघात झाला, खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र प्रकृती खालावत गेली…

Read more

राज ठाकरेंवरच्या त्या भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”

बरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.

Read more

राज ठाकरेंच्या सभा गाजण्यामागे आहे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कानमंत्र!

लोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली.

Read more

राज ठाकरेंचं कॉलेजमध्ये रॅगिंग झालं आणि…

बाळासाहेबांचा राजवर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.

Read more

आनंद दिघे मृत्यु: अपघात की घातपात? आजही न सुटलेलं कोडं

२०१९ मध्ये निलेश राणेंनी थेट आरोप केला की, “शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला.” पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते

Read more

भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

Read more

‘ठाकरे’ आडनावामागचा अज्ञात इतिहास आणि त्यांच्या वेगळ्याच स्पेलिंगमागील ब्रिटीश कनेक्शन

खरं तर Thackeray या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. मग तरिही त्याचा उच्चार आपण ठाकरे असा का करतो?

Read more

राज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या!

कलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील अशी बऱ्याच लोकांना आहे!

Read more

‘एक बिहारी, सौ बिमारी…’ बाळासाहेबांच्या वक्तव्याची आताच का होतेय पुनरावृत्ती?

ममता दीदींनी जेव्हा शत्रुघ्न सिन्हांची निवड केली त्यांनतर तृणमूलचे आमदार मनोरंजन वाजपेयी यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

Read more

राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?

आपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.

Read more

सगळ्यांनी पाठ फिरवली, त्याचवेळेस बाळासाहेबांनी दिला विस्थापित काश्मिरी पंडितांना खंबीर आधार

स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि जगमोहन मल्होत्रा या दोन नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता ही वसुस्थिती आहे.

Read more

शिवजयंती तिथीनुसार नको! : शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांना मागणी

एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील?

Read more

हा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता

१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.

Read more

दिल्लीतही शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार का? कमेंट करा

बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार

Read more

”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”

कोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.

Read more

जेव्हा बाळासाहेब म्हणाले…”मी शिवसेना सोडतो!”

मराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?

Read more

शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

त्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!

Read more

राजकारणातील ‘बाप’ मंडळी घरी ‘बाबा’ म्हणून अशी असतात! एक दुर्मिळ फोटो अल्बम

एरव्ही राजकारणापलिकडे लक्ष न देणारे पर्रीकर मुलाबाळांमध्ये मात्र रमायचे. पत्नी आणि मुलांना कौतुकाने मिरवणाऱ्या पर्रीकरांचा हा फोटो पाहिलात का?

Read more

“कोळशांच्या गर्दीत हरवलेला कोहिनूर हिरा…!” वाचा एक प्रेरणादायी प्रवास

जागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.

Read more

बाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला!

केवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!

Read more

…तर ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनऐवजी ‘हा’ स्टार बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला असता!

नवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!

Read more

जेव्हा पुलंच्या एका पत्राने बाळासाहेबांसकट सर्वांचे धाबे दणाणले होते…

‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या ही टिका जिव्हारी लागली.

Read more

“बाळासाहेब म्हणाले,” दिल्लीत स्वाभिमान जिवंत असलेला मराठी माणूस, हाच तो!

भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा युरोपियन परंपरा व संस्कृती याचा पगडा सेंट्रल बँकेवर कायम असावा हा शासनाचा उद्देश होता.

Read more

बाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण !

सेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?