सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावंसं वाटायचं : चंदेरी दुनियेचे काळेकुट्ट भयाण अनुभव

तिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!

Read more

बॉलिवूडचं दारिद्र्य: आधी साऊथचे रिमेक तर आता पाकिस्तानी गाण्यांची चोरी!

फॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.

Read more

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

Read more

बेगडी स्टार्सची लग्नं आणि त्यांच्या बिनडोक चाहत्यांचा कहर: यांना स्टार्स तरी म्हणावं का?

एकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.

Read more

‘द काश्मीर फाईल्स’ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात घडवलेले ५ मोठे बदल!

सिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!

Read more

“याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!

सिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?

Read more

‘बॉम्बे’सारखा चित्रपट देणाऱ्या मणीरत्नमच्या घरावर बॉम्बहल्ला का झाला? वाचा! 

मद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.

Read more

“इंडस्ट्रीत नेपोटीजम आहे तर मग माझ्या मुलाला ब्रेक का मिळत नाही?” मराठी अभिनेत्रीचा सवाल

इतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

Read more

काश्मिरी पंडितांचं दाहक वास्तव दाखवण्याचं धाडस आजवर सिनेइंडस्ट्रीने का केलं नाही?

चित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!

Read more

बॉलिवूडकडून भारताची इमेज ‘विद्रूप’ करण्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक हवीतच!

आपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”

Read more

आधी सुशांत मग कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार?

यामध्ये कार्तिकची काहीच चूक नसेल आणि यामागे बॉलीवूडचाच कुरूप चेहरा असेल तर खरंच वेळीच हे सत्य लोकांपुढे यायला हवं!

Read more

लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?

हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.

Read more

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा मीडिया इंडस्ट्रीच्या दुटप्पीपणाचा मुखवटा फाडणार का?

पुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Read more

करीना नाही तर कंगना साकारणार सीतामाई; आतातरी रामायण ‘सात्विक’ वाटणार का?

करोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा!

Read more

आपला इतिहास सोडून मुघलांचं गुणगान का? बॉलिवूडचे धिंडवडे काढणारा परखड लेख

बाजीराव पेशवे किंवा तानाजी मालुसरे यांना नाचवणं चुकीचं आहे त्याप्रमाणेच मुघलांचे गोडवे गाणाऱ्या कलाकृती निर्माण करणंदेखील तितकंच चुकीचं आहे.

Read more

तालिबानची तुलना हिंदुत्वाशी : वाचा नेमकं काय बरळली ड्रामा क्वीन स्वरा भास्कर.

बॉलीवूडचा हा दुटप्पी, पाखंडी चेहेरा आपल्याला नवा नाही. एखाद्या धर्माविषयी इतका तिरस्कार योग्य नाही. याला अप्रत्यक्षरित्या आपणच जवाबदार आहोत.

Read more

चित्रपटात दाक्षिणात्य लोकांना ठराविक साच्यातच दाखवायचं का? ७ खुळचट प्रकार

बॉलिवूडमध्ये गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली, गोवन अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना एका ठराविक साच्यातच दाखवलं जातं!

Read more

बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का?

इस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!

Read more

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

Read more

हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली… हे चाळे कधी थांबणार ?

राधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

Read more

आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

साऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?