‘वख्खा विख्खी वुख्खू’ अशोकमामांचा अजरामर डायलॉग जन्माला येण्यामागे आहे खास किस्सा

या चित्रपटात अशोक मामा ‘यदुनाथ जवळकर’ हे पात्र साकारत होते. ‘वख्खा विख्खी वुख्खू’ या तीनच शब्दांनी लोकांची मन जिंकली,

Read more

मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो…

अशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.

Read more

शर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!

आजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!

Read more

सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.

Read more

“इंडस्ट्रीत नेपोटीजम आहे तर मग माझ्या मुलाला ब्रेक का मिळत नाही?” मराठी अभिनेत्रीचा सवाल

इतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

Read more

समीक्षकांची कंपूशाही, बड्या कलाकारांची नौटंकी की जातीयवाद: ‘झुंड’ खरंच यशस्वी होतोय?

झुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पोलिटिकल आणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता!

Read more

मर्डर मिस्ट्रीसोबत कॉमेडीचा तडका : प्यूअर मनोरंजनाचा ‘झटका’ एकदा नक्कीच बघा!

सिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!

Read more

मानहानीला कंटाळून अखेरिस ‘जातीचा दाखला’ काढणा-या मराठी अभिनेत्रीची दुर्दैवी कथा…

एखाद्या कलाकारासाठी ही खूपच अपमानास्पद आणि खेदाची गोषट आहे. पण ही वागणूक म्हणजे एकप्रकारे कलाकाराला दिलेली दादच होती, कशी ते वाचा!

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

पोस्टरवून चित्रपट ओळखताना यामध्ये थोडी गंमत आहे. हे नाव ओळखताना केवळ चुकीचं नाव ओळखता येईल का याचा जरा विचार करा.

Read more

राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…

काही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

तुमची कल्पनाशक्ती पणाला लावा आणि कमेंट बॉक्समध्ये काही धमाल नावे सुचवा. शिवाय इंटरेस्टिंग उत्तरे वाचायची असतील तर कमेंट बॉक्स बघा

Read more

पिळगावकर ते कोठारे : मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘घराणेशाहीची’ धडधडीत उदाहरणं!

उल्लेख केलेल्या कोणत्याही कलाकाराच्या अभिनयाबद्दल खोट काढायला वाव नाही, कारण त्यांनी स्वतःच्या अभिनयानेच लोकांना भुरळ पाडली आहे!

Read more

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.

Read more

‘सोप्पं नसतं काही’ म्हणत सगळंच ‘अवघड’ करून ठेवणारी “गोंधळलेली” मराठी सिरिज!

केवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!

Read more

‘अशी ही बनवाबनवी’तील तो प्रसंग पु लं देशपांडेंच्या आयुष्यात खराखुरा घडला होता

आजही दारावर दारावर थाप पडली की “धनंजय माने इथेच राहतात का”? हा असं म्हणत हास्याची कारंजी उडतात, सत्तर रुपये वारल्याचंही तुम्हाला आठवत असेल.

Read more

हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली… हे चाळे कधी थांबणार ?

राधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

Read more

स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!

“तुमच्या शरीरावर अतोनात प्रेम करा, ‘फिट’ राहा. आपला वजन काटा किती पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह आहे यापेक्षा आपला मेंदू किती सकारात्मक आहे ते बघा

Read more

मनस्वी सुबोध भावेचा कोरोनानिमित्ताने ‘ट्विटरच्या’ माध्यमातून एक आगळा-वेगळा उपक्रम!

कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?