षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.

Read more

शबाना आझमी मुस्लिम असल्यामुळे एक अस्सल कलाकार त्यांच्या प्रेमाला पारखा झाला!

तुम्हाला ठाऊक नसेल पण शबाना आजमी या मुस्लिम नसत्या तर त्यांचे लग्न तेव्हाच्या एका प्रतिभावान अभिनेत्याशी झाले असते!

Read more

स्वतःचा ‘Coolness’ सिद्ध करायला हिंदी कलाकारांनी उघड केलेली बेडरूम सिक्रेट्स किळसवाणी आहेत!

कुठे बाजीरावांची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारा रणवीर सिंह आणि कुठे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारा ‘हा’ रणवीर सिंह!

Read more

यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

या सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!

Read more

सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फक्त आपलं नाव चर्चेत राहण्यासाठी बोल्ड सीन्स देतात आणि त्यामुळेच त्या लोकांच्या लक्षात राहतात.

Read more

एखाद्या ध्येयाने झापाटणं म्हणजे नेमकं काय, हे आमच्या पिढीला ‘लक्ष्य’ने शिकवलं!

लक्ष्यमधला हृतिक जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.

Read more

जावेद अख्तर म्हणाले “सिनेमा फ्लॉप होईल”, पण लगान आणि स्वदेसने इतिहास रचला!

अशीच भविष्यवाणी जावेद साहेब यांनी आशुतोषच्या पुढील सिनेमाच्या बाबतीतसुद्धा केली, जेव्हा तो स्वदेस चित्रपटासाठी त्यांना विचारणा करायला गेला.

Read more

शहीद भावासाठी बनवलेल्या सुपरहिट “बॉर्डर”ला खुद्द PMनी दिला होता ग्रीन सिग्नल; आज २५ वर्षे पूर्ण!

गुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!

Read more

शांतारामबापू म्हणाले, “तिच्यासोबत अभिनय करायचा नसेल तर चित्रपट सोडून निघून जा.”

या करिअरच्या १० वर्षांच्या काळात तिने चित्रपटांचे शतक ओलांडले आणि तिची पडद्यावरील सर्वाधिक चांगली जोडी जमली ती राजेश खन्ना सोबत.

Read more

९० वर्षं होऊन गेली तरी भारताचा पहिला बोलपट अजून आपण पाहिलेलाच नाही!

पडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Read more

सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.

Read more

“दहावीत असताना मला स्त्री असल्याची जाणीव झाली”: अभिनेत्री अंजली अमीरचा खडतर प्रवास!

आपण ट्रान्सवुमन असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःच्याच कोशात अंजली राहिली असती, परिस्थितीला दोष देत राहिली असती तर पुढचं काहीच घडलं नसतं.

Read more

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!

या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.

Read more

हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते

एखाद्या प्रख्यात व्यक्तीच्या रिअल लाइफ वर बायोपिक्स तयार करण्याचा नवा ट्रेंड बॉलीवुड मध्ये आला आहे आणि त्यातून कोट्यावधी पैसे कमावले जात आहेत!

Read more

वयाच्या ७१व्या वर्षीही आपल्या जबरदस्त फिटनेसने तरुणांना प्रेरणा देणारा शरत सक्सेना

फिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.

Read more

राजमौलीच्या RRR मधल्या या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून डोळे पांढरे पडतील!

तो सीन इतक्या बारकाईने सादर केला आहे की त्यात काहीच खोट काढता येणार नाही, शिवाय या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील.

Read more

IMDb ची रेटिंग पद्धत कशी असते आणि ती विश्वसनीय आहे की बोगस? जाणून घ्या

आयएमडीबीवर उपलब्ध असलेल्या ‘बॅजेस’ या प्रकारामुळे एखाद्या सिनेमाबद्दल किती प्रेक्षकांनी मत नोंदवलं आहे हेसुद्धा बघता येतं.

Read more

‘बॉम्बे’सारखा चित्रपट देणाऱ्या मणीरत्नमच्या घरावर बॉम्बहल्ला का झाला? वाचा! 

मद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.

Read more

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने जिलेबी खाऊ घालून राज कपूरचा पाहूणचार केला…

बॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

Read more

“फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण

आज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”

Read more

“मेहमूदने माझं करियर घडवलं आणि बिघडवलंही”: अरुणा इराणीने केला खुलासा!

अपयश आल्यामुळे खचून न जाता आणि त्यातून नैराश्य आलंच तर त्यावर मात करून परत वर यायला मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं असतं.

Read more

पेशावर ते मुंबई – बॉलिवूडच्या २ दिग्गज अभिनेत्यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी!

समीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

Read more

प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

ऐश्वर्या राय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.

Read more

बॉलिवूडकडून भारताची इमेज ‘विद्रूप’ करण्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक हवीतच!

आपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”

Read more

बाजीगर, शोलेसहीत या ५ चित्रपटांचा ‘क्लायमॅक्स’ ऐनवेळी बदलला गेला!

बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे.

Read more

‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!

खरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं.

Read more

…म्हणून यश चोप्रा यांनी बमन इराणी ऐवजी या सिनेमात बच्चनला काम दिलं!

हाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!

Read more

करोडोंचा खर्च, गाजावाजा आणि Top ratings असूनसुद्धा, “८३” फ्लॉप का ठरतोय?

असं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!

Read more

या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही!

चित्रपट हे समाजपरिवर्तनासाठी अत्यंत शक्तिशाली माध्यम समजले जाते. अशा वेळी यूएईने देखील हा मोठा बदल स्वीकारणे नक्कीच स्वागतार्ह आहे.

Read more

“भन्साळी मला सेटवर मारायचे, शिवीगाळ करायचे कारण..” रणबीरचा गौप्यस्फोट!

तुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.

Read more

शेकडो सुपरहिट गाणी रचणाऱ्या जतीन-ललित ची जोडी का तुटली?

कौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

फाळणीनंतर भारतात आलेल्या भावांनी केली चित्रपटांवर “काळी जादू”…

उत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…

Read more

“प्रॉपर्टी डीलमध्ये फसवणूक झाल्याने आजवरचं ७०% उत्पन्न गमावलं” नबाब सैफचा खुलासा!

बघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे,

Read more

सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली

वॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!

Read more

ना जाहिरात, ना सिनेमा, तरी सगळ्यांची आवडती रेखा स्वतःचं घर कसं चालवते..वाचा!

तिला एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की दरवेळेस असा परफेक्ट लूक कसा काय जमतो? तिच्याकडे नेमक्या किती कांजीवरम आहेत?

Read more

बच्चनच्या ‘कुली’मधल्या अपघातामुळे या अभिनेत्याच्या फिल्मी करियरचे तीन तेरा वाजले!

संपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,

Read more

सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

Read more

“मन्नतबाहेर नाही, कलामांच्या घराबाहेर फोटो काढा”: सडेतोड पत्रकाराचा व्हायरल व्हिडिओ

लोकांना हेच वाचायला आवडतं असं कारण देऊन प्रसारमाध्यमं त्यांची चामडी वाचवतात, शेवटी खापर फुटतं ते तुमच्या सामान्य लोकांच्या डोक्यावरच.

Read more

वडिलांच्या अनपेक्षित संन्यासामुळेच अक्षय खन्ना फिल्मी झगमगाटापासून लांब राहिला!

नेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

“लोकं माझ्यावर जळतात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे” हर्षवर्धनचा दावा…

“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!

Read more

शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

त्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!

Read more

ऑनस्क्रीन आलेल्या या ८ जोड्यांना लोकांनी ‘जोडे’ मारायचेच बाकी ठेवले होते!

कधी कधी सिनेमातले हे गणित चुकते. दिग्दर्शक आणि निर्माते काही प्रयोग करायला जातात आणि त्यांचे हे प्रयोग सपशेल फसतात.

Read more

रेखाच्या नादाला लागला आणि ‘तो’ इंडस्ट्रीचा ‘बच्चन’ होता होता राहिला!

बच्चन आणि यांच्यातल्या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा!

Read more

चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!

अशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.

Read more

पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?

बॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.

Read more

“बेशरम मी तुझ्या बायकोला ओळखते..” असं म्हणत तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली!

बॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!

Read more

‘फिल्मसाठी काहीपण’ : या अभिनेत्रीने केलं चक्क स्वतःच्या डिलिव्हरीचं खरंखुरं शूटिंग!

ही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं

Read more

सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…

नृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.

Read more

आपला इतिहास सोडून मुघलांचं गुणगान का? बॉलिवूडचे धिंडवडे काढणारा परखड लेख

बाजीराव पेशवे किंवा तानाजी मालुसरे यांना नाचवणं चुकीचं आहे त्याप्रमाणेच मुघलांचे गोडवे गाणाऱ्या कलाकृती निर्माण करणंदेखील तितकंच चुकीचं आहे.

Read more

पहिल्या प्रेयसीला जळवण्यासाठी ‘काकाने’ आपल्या लग्नाची वरात तिच्या घराजवळून नेली!

अंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.

Read more

“सिनेमा मरतोय, नाटक मरतंय… ‘उद्धव साहेब’ आतातरी निर्णय घ्याच!”

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सगळ्यांच्या हिताचा विचार करून निर्णयात बदल करावा ज्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही!

Read more

“पाव के नीचे जन्नत होगी”; द्वैअर्थी शब्दांमुळे वादग्रस्त झालेली बॉलिवूडची ६ गाणी

लेखक, कवी ही मस्तमौला माणसं! लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण म्हणजे त्यातले शब्द.

Read more

या १३ बॉलिवूड स्टार्सनी यश मिळवण्यासाठी ‘हेदेखील’ सहन केलं आहे, वाचा!

तुमच्यात असणारा सकारात्मकपणा, मेहनतीची तयारी आणि आशावादी इच्छाशक्ती हेच यशाच्या शिखरावर नेणारे सोपान आहेत हेच या सर्वांना बघताना वाटतं!

Read more

इरफान आणि मनोजमधली एक अज्ञात “दौड”… जिच्या कथा आजही चर्चिल्या जातात

त्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी राम गोपाल वर्मा यांना भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता!

Read more

स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!

“तुमच्या शरीरावर अतोनात प्रेम करा, ‘फिट’ राहा. आपला वजन काटा किती पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह आहे यापेक्षा आपला मेंदू किती सकारात्मक आहे ते बघा

Read more

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

गँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more

दृश्यम २ वर उगाच टीका करणाऱ्या लोकांनी या सिनेमाची खरी बाजू पाहिलीच नाही!

पहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे. 

Read more

आता नेटफ्लिक्सवरही सेन्सॉरबोर्डची नजर, हे बोर्ड नेमकं करतं काय? जाणून घ्या…

चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शक आणि इतरांनी कितीही आटापिटा केला तरी तो तसाच रिलीज होणार की नाही हे सेन्सॉरबोर्डावर अवलंबून असते.

Read more

यशाच्या शिखरावर असूनही काळाच्या दुष्टचक्रासमोर ह्या दुर्दैवी कलाकारांचा निभाव लागला नाही!

१९७१ मध्ये, त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर, सुनील दत्त सोबत अभिनेत्रीची भूमिका केलेला ‘ज्वाला’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला.

Read more

कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!

त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?

Read more

हत्तीच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या ह्या माणसाने नकळत चित्रपटसृष्टीत खूप मोठी भर घातली!

१९५० च्या दशकात ते भारतात आले आणि त्यांनी मेहबुब खान यांच्या १९५७ मधील ‘मदर इंडिया’ मधील ‘बिरजू’ चा रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

Read more

‘नेपोटीझम’मुळे ट्रोल होणाऱ्या या ‘स्टारकीड’ ने ट्विटरला राम राम ठोकून स्वतःचं हसं करून घेतलंय!

सुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.

Read more

‘सद्यस्थितीशी’ संबंधित असे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत ‘हे’ सिनेमे प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवे!

आपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

या सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.

Read more

फिर ना कहना मायकल दारू पी के दंगा करता है – या अभिनेत्याला सलाम!

पाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून हा कलाकार, आपल्या अभिनयातून इतका जिवंत, वास्तविक खलनायक उभा करत असे की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं-  हे या १० कलाकारांनी सिद्ध केलंय!

वयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.

Read more

ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंचा समाजवाद चित्रपटात ठळकपणे दिसू लागला होता.

Read more

अज्ञात सुबोध भावे: बायकोला रक्ताने लिहिलेलं पत्र ते विदेशी फेस्टिव्हलवर झळकलेलं नाव

वेगवेगळ्या भूमिकांत पडद्यावर दिसणारा सुबोध भावे आपल्याला माहितीच आहे. पण आज आम्ही त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

Read more

इस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे मांडणारा ‘ओमर्टा’ : दाहक वास्तव मांडणारा लेख

राजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?