ज्या sleep apnea मुळे बप्पीदांचे निधन झाले, ते नेमकं काय आहे?

बऱ्याचदा घोरण्यात काही गंभीर नसतं. पण जर तुम्ही अचानक काही दिवसांपासून मोठ्यांदा घोरू लागले असाल तर डॉक्टरकडे जाणं टाळू नका.

Read more

तो स्वर्गीय, काळजाला भिडणारा आवाज ज्याने नेहरूंनादेखील अश्रू झाले अनावर…

कार्यक्रमानंतर नेहरू म्हणाले की, “ज्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेरणा वाटत नाही ते लोक हिंदुस्थानी नाहीत.”

Read more

अकबराच्या विचित्र हट्टापायी संगीतसम्राट तानसेनचा सूर कायमचा हरपला…

संगीतसम्राट तानसेन ज्या ग्वाल्हेर नगरीतले आहेत तिथे असं म्हटलं जातं की इथल्या वातावरणात तानसेनी सूर इतके भरलेले आहेत की इथे बाळही सुरात रडतं.

Read more

शाळा सोडली..आईची नाराजी..सुरांचा ध्यास! लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा प्रवास

सुलोचना बाईंनी एच्. एम.व्ही.साठी गायलेली “कळीदार कपुरी पान ही राजस बैठकीची लावणी सादर झाल्याशिवाय त्यांच्या मैफिलीची सांगताच होत नाही.

Read more

चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!

अशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.

Read more

१५ वर्षाच्या या चिमूरड्या गायकाच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

५ जून १९४२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी या महान गायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र कधीच समजू शकलं नाही.

Read more

राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!

राज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?