वाऱ्याच्या वेगानं इंग्रजांवर तुटून पडणारे, महापुरुषांना घडवणारे खरे ‘क्रांतिगुरू’

इतर लहान मुलं जादूच्या, राजाराणीच्या, देवदेवतांच्या गोष्टी ऐकत असताना लहुजी मात्र युध्द कथा ऐकायचे. त्यांना युध्दाचं बाळकडू घरातूनच लाभलं.

Read more

शास्त्रींप्रमाणेच गूढ मृत्यू : या रेल्वेमंत्र्यांच्या हत्येमागे तत्कालीन पंतप्रधानांचा हात होता का?

आपल्यापेक्षा अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं!

Read more

डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचंसुद्धा एकेकाळी बँक अकाउंट नव्हतं!

शिक्षण झाल्यानंतर काही दिवसांनी मोदी ते गाव सोडून गेले, पण त्यांचे ते बँक खाते सुरूच होते. बँक अधिकारी दरवर्षी त्यांचे खाते फॉरवर्ड करायचे.

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!

१९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!

Read more

टिळकांचे वैचारिक शत्रू आणि गांधींचे गुरु जेव्हा आपल्या एका “कृत्याने” संसद हादरवून टाकतात!

एक असा नेता ज्यांच्या प्रामाणिक आकडेवारीने रचलेल्या आर्थिक बजेटच्या भाषणाच्या माहितीसाठी लोक वृत्तपत्रांची चातकासारखी वाट बघायचे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?