देशातील सर्वात मोठ्या सामूहिक बलात्कार हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट फिरतायत

ज्यांच्यावर बलात्कार झाले त्यातल्या काहींनी त्यानंतर आत्महत्या करायला सुरुवात केली. मुलींच्या आत्महत्या ही घटना उघडकीस येण्याचं कारण ठरलं.

Read more

एकीकडे युद्ध पेटलंय, तर दुसरीकडे रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना डेटवर बोलवतायत

कुणी तंग बनियान घालून, तर कुणी चक्क पिस्तुलासह फोटो पाठवत महिलांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली जात आहे.

Read more

तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे

या घटनेचा सर्वप्रथम खुलासा करणारे पोलिस नजीब यांनी मृतदेहाची जी विटंबना या दोघांकडून करण्यात आली होती त्याचं भयावह वास्तव सांगितलं.

Read more

महेश मांजरेकर यांच्यावर स्त्रीशक्तीने केलेले ९ आरोप

हा व्हिडीओ पाहून अनेक लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल.

Read more

मोदी सरकारने महिला सुरक्षेसाठी काय केलं; यावर मिळालंय चोख उत्तर

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “हा कायदा पूर्णपणे निर्दोष आहे यावर सरकारचा विश्वास नाही. आम्ही नेहमी मानतो की सुधारणेला वाव आहे.

Read more

मधुचंद्र ठरला काळरात्र : त्याने क्रूर डाव साधला आणि….

ॲनीचा मृतदेह मिळाल्यावर आणि संशयितांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांमध्ये या घटनेला प्रसिद्धी मिळाली

Read more

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

वास्तवात या महिलांची नग्न छायाचित्रं, व्हिडिओ प्रसारीत केले जात होते आणि मुख्य म्हणजे याची कल्पना घरातील कोणालाही नव्हती.

Read more

क्राइम पेट्रोलचा होस्ट अनुप सोनी शिरणार ‘खऱ्या’ गुन्हेगारी विश्वात! वाचा हा भन्नाट प्रवास

क्राइम पेट्रोल कार्यक्रमातून गुन्ह्यांबाबत सगळ्यांना सावध करणारा हा कलाकार आता रील लाईपमधून रिअल लाईफमध्येही गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकतोय.

Read more

जळगावच्या महिला वसतिगृहातला बीभत्स प्रकार: पोलिस डिपार्टमेंटची मान शरमेने खाली

काही मुली आणि महिलांच्या धाडसामुळे हे कृत्य उघडकीस आलेच, आणि याबरोबरच आता संपूर्ण पोलिसखात्यावरच प्रश्न उभं राहणार आहे यात दुमत नाही!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?