दाऊद कराचीमध्ये असो किंवा नसो मात्र आपली मराठमोळी शाळा आजही दिमाखात उभी आहे

‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.

Read more

धर्मवीर आनंद दिघेंना दाऊदच्या तावडीत सापडू न देणाऱ्या माणसाची गोष्ट !

दिघे यांचा बेधडक स्वभाव, मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशीही लढण्याची जिद्द यांमुळे त्यांच्या शत्रुंची संख्या कमी नव्हती.

Read more

चांदीवाल कमिशननंतर नवाब मलिक EDच्या जाळ्यात; दाऊदशी संबंध असल्याचे आरोप?

समीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांवर आज सकाळीच ईडीने धाड टाकली.

Read more

भारताचा कर्णधार कपिलदेव जेव्हा थेट ‘दुबईवाल्याला’ भिडला होता…!!

जेव्हा कपिल ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा संघ सहकाऱ्यासोबत चर्चा करण्याच्या हेतूने त्याने इतरांना बाहेर जाण्यास सांगितले.

Read more

अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह दाऊदने या बाबाजीकडून गिरवले गुन्हेगारीचे धडे!

या सुभाष ठाकूरला मुख्तार अन्सारीसुद्धा टरकून असतो असंही हटलं जातं. यावरूनच बाबाजीची भीती कशी आणि किती असेल, हे सहज लक्षात येतं.

Read more

भारतातील काही कुख्यात ‘गुन्हेगार’ आणि त्यांची भयावह कहाणी…

दाऊद इब्राहिम-अबू सालेम-छोटा राजन-छोटा शकील-अरुण गवळी सारखे अनेक गुन्हेगार जे नंतर डॉन बनले, काही असे गुन्हेगार ज्यांची पुर्ण शहरात दहशत होती

Read more

भाजप मंत्र्याचा आरोप : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती…

विनोदाचा बादशाह म्हणवला जाणारा अभिनेता गोविंदाची क्रेझ जेव्हा कमी होऊ लागली होती तेव्हा त्याने सुद्धा राजकरणात एंट्री मारली होती.

Read more

पाकिस्तान ‘खरंच’ सुरक्षित देश आहे का(?) ही ५ कारणं वाचून संभ्रम नक्की दूर होईल!

पाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.

Read more

‘त्या’ अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन – मदतीला धावला संजूबाबा…

आपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.

Read more

दाऊद, हर्षद मेहता अशा कित्येकांसोबत कनेक्शन असणारे हे ‘स्वामीजी’ होते तरी कोण?

शेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता ‘स्वामीजी’ कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. या स्वामीजींवर हर्षद मेहताचा नितांत विश्वास होता.

Read more

खंडणीसाठी बॉलिवूडकरांना धमकावून, स्वतःच त्याबद्दल पोलिसांना सांगणारा ‘चहावाला’!

चहाच्या दुकानात काम करणार्‍या या पोर्‍यानं गॅन्गस्टर म्हणून जम बसवला आणि बॉलिवुडमधल्या पडद्यावर भल्या भल्या नायकांना यानं धडकी भरवली.

Read more

हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता!

या अशा भयानक गुन्हेगाराचा सामना करून त्याची परवानगी न घेता फोटो काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यासारखं आहे!

Read more

‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले होते.

Read more

बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या सुषमा स्वराज…

अंडरवर्ल्ड कडून घेतला जाणारा पैसा आणि त्यामुळे आलेली लाचारी, या दलदलीतून बॉलिवूडला बाहेर काढण्यासाठी एका मसिहा ची गरज होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?