मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

Read more

महेश मांजरेकर यांच्यावर स्त्रीशक्तीने केलेले ९ आरोप

हा व्हिडीओ पाहून अनेक लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल.

Read more

लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’?

“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!

Read more

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकारांची जादु मात्र बिग बॉसच्या खेळात फिकी पडली

बाहेरच्या जगात कितीही प्रसिद्धी असली तरी बिग बॉसच्या घराच्या चार भिंतीत तुम्ही कसे खेळता, कसे वागता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं

Read more

नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही?

आकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!

Read more

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

“परदेशात गेल्यावर गर्वाने सांग, गांधींच्या नव्हे गोडसेंच्या भूमीतून आलोय…”

महेश तू सिनेमा काढ. तो हक्क तुला आहे. तुझ्या जमातीतील लोक गर्दी करून तो बघतील, हे तुलाही ठाऊक आहे. कारण, यशाचे गणित मांडण्यात तू पक्का आहेस.

Read more

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

सदस्यांमधील खाजगी गोष्टी, चर्चा, काही वेळा घडणारे इंटिमेट सीन्स या सगळ्याच गोष्टी निर्माते प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत नाहीत.

Read more

१९६२ च्या भारत-चीन युद्धावर बेतलेली ही भन्नाट वेबसिरीज प्रत्येक भारतीयाने का बघावी?

या युद्धामध्ये हवाई दलाचा वापरच केला गेला नाही. जर हवाई मदत मिळू शकली असती, तर निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?