शर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!

आजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!

Read more

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने जिलेबी खाऊ घालून राज कपूरचा पाहूणचार केला…

बॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

Read more

…तर इंडस्ट्रीतला सर्वात मोठा व्हिलन म्हणून अनुपम खेर नावारूपाला आले असते!

एका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.

Read more

तंबाखूचा व्यापारी म्हणवणारा, अनेक तरुणींचं आयुष्य नासवणारा सोंगाड्या ‘लखोबा लोखंडे’

आचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग करणारे ऐतिहासिक नाटक!

Read more

चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!

अशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.

Read more

‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई’; रहीम चाचांनी चक्क ३ वर्षं कराचीच्या तुरुंगात काढली!

शोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.

Read more

युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच

अखेरच्या श्वासापर्यंत पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सायरा बानो, दिलीप कुमार यांनी बॉलिवूडमधील लग्न टिकत नाहीत या आरोपांना कायमच छेद दिला.

Read more

ऋषी कपूरजींना ‘अमरत्व’ देणारे हे त्यांचे १० डायलॉग्स लोकांच्या सदैव लक्षात राहतील!

अग्निपथ मध्ये त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका ही लोकांनी खूप पसंत केली! त्यांचा तो रौफ लाला बघून आजही चीड येते इतकी ती भूमिका उत्तम केलेली

Read more

कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.

Read more

हिरो आणि व्हिलन सशक्तपणे निभावणाऱ्या ‘दयावान अमर’ ला विसरणे शक्यच नाही!

विनोद खन्ना ह्यांनी अभिनयाची सुरुवात व्हिलन म्हणून केली आणि नंतर मात्र ते तितक्याच ताकदीने हिरो म्हणून नावारूपाला आले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?