“हिंदू असणं गुन्हा आहे का?” – समीक्षकाच्या खोचक टिप्पणीवर नंबी नारायणन वैतागले

हिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक म्हणावं का?

Read more

षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.

Read more

मोदी – छ. शिवाजी महाराज, मोदी – डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

इलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.

Read more

महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे!

अहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?

Read more

महाभारतातील चक्रव्यूह नेमके काय होते? थक्क करून टाकणारी अभ्यासपूर्ण माहिती!

खासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.

Read more

एखाद्या ध्येयाने झापाटणं म्हणजे नेमकं काय, हे आमच्या पिढीला ‘लक्ष्य’ने शिकवलं!

लक्ष्यमधला हृतिक जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.

Read more

भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकण्याची क्षमता “ब्रह्मास्त्र” मधे असेल?

राष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे,

Read more

KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…!

जसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.

Read more

उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”

अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.

Read more

नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार का? वाचा यामागची कारणं…

थेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो,

Read more

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

बेगडी स्टार्सची लग्नं आणि त्यांच्या बिनडोक चाहत्यांचा कहर: यांना स्टार्स तरी म्हणावं का?

एकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.

Read more

रीमिक्स, रिमेकच्या दुनियेत संगीताचा ‘आत्मा’ जपणारा दर्जेदार संगीतकार: अमित त्रिवेदी!

अगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!

Read more

राज यांच्या भाषणातली ‘ही’ गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

राज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.

Read more

लोकं ‘गोधरा फाईल्सची’ मागणी करतायत; मात्र ‘मोपला विद्रोह’ सोयीस्कररित्या विसरतायत

आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर हे सगळे फिदाईन जिहादीच. यांच्या डोक्यात केवळ एकच ध्यास तो म्हणजे साऱ्या जागावर इस्लामिक राजवट!

Read more

“याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!

सिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?

Read more

समीक्षकांची कंपूशाही, बड्या कलाकारांची नौटंकी की जातीयवाद: ‘झुंड’ खरंच यशस्वी होतोय?

झुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पोलिटिकल आणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता!

Read more

शाहरुखचा ‘पठाण’ जुन्या वादांवर पांघरूण घालणार की नवा वाद जन्माला घालणार?

बघायला गेलं तर शाहरुख हा एवढा मोठा स्टार आहे की त्याने अर्थाजनासाठी सिनेमाकडे पाहणं कधीच सोडलं आहे आणि हे त्याने कबूलही केलंय!

Read more

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

Read more

काश्मिरी पंडितांचं दाहक वास्तव दाखवण्याचं धाडस आजवर सिनेइंडस्ट्रीने का केलं नाही?

चित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!

Read more

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

Read more

हॉटस्टार वर A Thursday हा सिनेमा बघायलाच हवा कारण, थरारक सस्पेन्स आणि…

विषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.

Read more

बॉलिवूडकडून भारताची इमेज ‘विद्रूप’ करण्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक हवीतच!

आपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”

Read more

गेहराईयां : प्रेक्षकांच्या मनात ‘खोलवर’ उतरण्यात सिनेमाला यश मिळालंय का?

सिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.

Read more

लता दीदी, मुंबई दर्शन आणि मी…कधीच विसरू शकणार नाही असा दिवस!

पु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”

Read more

डिप्रेशन, दारूच्या नशेत केलेलं ट्विट: नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारा ‘कॉमेडीयन’!

जेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते!

Read more

लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?

हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.

Read more

OTT वर येऊनसुद्धा थिएटरमध्ये ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई; यशाची ४ कारणं…

गरीब मजूर ते गुन्हेगारी विश्वाचा डॉन हा प्रवास आपण प्रत्येक गँगस्टर फिल्ममध्ये पाहिला आहे, मग पुष्पामध्ये असं वेगळं काय?

Read more

पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा!

८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही?

आकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!

Read more

TRP साठी हपापलेल्या न्यूज चॅनल्सचा छुपा चेहरा उघड करणारा ‘धमाका’!

संवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!

Read more

वीर दासच्या ‘२ भारताच्या’ थिअरीमागची ‘खरी’ मानसिकता दाखवणारं परखड मत

भारत हा कसा चांगला देश आहे याचं सर्टिफिकेट वीर दाससारख्या माणसाने द्यावं एवढी वेळ अजून या देशावर आलेली नाही!

Read more

तंबाखूचा व्यापारी म्हणवणारा, अनेक तरुणींचं आयुष्य नासवणारा सोंगाड्या ‘लखोबा लोखंडे’

आचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग करणारे ऐतिहासिक नाटक!

Read more

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.

Read more

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.

Read more

प्रेक्षकांनी टीकेची ‘बरसात’ सुरू करण्याआधीच मालिका ताळ्यावर यायलाच हवी!

या मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!

Read more

डॉमिनोजचा मालक एकेकाळी कारमध्ये लपून चोरांपासून पिझ्झाचं रक्षण करायचा…

जगभरात आज अनेक ब्रँड लोकप्रिय झालेत ते लोकप्रिय होण्यासाठी त्या कंपनीच्या मालकांचे अनेक कष्ट आहे. आणि सात्यत्याने ते बदल करत असतात

Read more

लंडन कोर्टाचा ग्रीन सिग्नल! नीरव मोदीला भारतात आणायचा मार्ग मोकळा झालाय का?

या आधीही Brewery King, विजय मल्ल्या यांच्या बाबतीत आपले हात चांगलेच पोळले आहेत, मग नीरव मोदीच्या बाबतीत असं काही झालं तर!

Read more

जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या या पदार्थाचं उत्पादन भारतीयांचे ९०० करोड वाचवेल!

या प्रयत्नांना यश येवो आणि आपल्या आवडत्या पदार्थाच्या डबी वर ‘मेड इन इंडिया’ हे लेबल लवकरच पहायला मिळो अशी आशा करूयात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?