दिलीप कुमारचा तो सल्ला गोविंदाने ऐकला आणि कॉमेडी सिनेमांचा काळ सुरु झाला

गोविंदा आपल्या त्या निर्णयावर खुश आहे. बाकी यश अपयश चढ उतार हा आयुष्याचा एक भागच आहे. तो प्रत्येकाला अपरिहार्य आहे.

Read more

आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘बागबान’मध्ये अमिताभ ऐवजी दुसराच चेहरा असणार होता!

खासकरून भारतीय पालकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. म्हणूनच बागबान सिनेमा भारतीय पालकांना इतका आवडणारा ठरला.

Read more

प्रथम ऑनस्क्रीन चुंबन देणारी, यूसुफ खानला दिलीप कुमार बनवणारी ही अभिनेत्री कोण?

करिश्मा आमीरच्या राजा हिंदुस्तानीमधल्या चुंबनदृश्याला यापूर्वीच मागे टाकणारा हा सीन फारसा कुणाला ठाऊक नाही!

Read more

पेशावर ते मुंबई – बॉलिवूडच्या २ दिग्गज अभिनेत्यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी!

समीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

Read more

सनीच्या गाण्यावरून उठलंय वादळ, याच गाण्यासाठी दिलीप कुमारांनी घेतलेली ६ महिने मेहनत

दिग्दर्शक एसयू सनी याना हे गाणे लवकर चित्रीत करायचे होते मात्र मी त्यांना विनंती केली की मला सरावासाठी काही महिने लागतील

Read more

प्रत्यक्ष आयुष्यात हलाखी, दुःख झेलूनही पडद्यावर मात्र सर्वांना हसवणारी ‘टुनटुन’

‘अफसाना लिख रही हूं’, ‘आज मची है धूम’ या त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावायचं बाकी ठेवलं, पण पुढे त्यांच्या गायकीला उतरती कळा लागली.

Read more

बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडलं तेव्हा….

पुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.

Read more

प्रत्येक कलाकाराशी पंगा घेणाऱ्या नसिरुद्दीन यांचा नवा ‘ड्रामा’ म्हणजे निव्वळ पोरकटपणा!

नसिरुद्दीन यांची ही मुक्ताफळं नवीन नाहीत, स्वतःचे समकालीन अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही त्यांनी अत्यंत वाईट शब्दांत टीका केलेली आहे!

Read more

दिलीप कुमार यांचा ‘चाणक्य’ डबाबंद झाला आणि धर्मेंद्रचं स्वप्न अपूर्णच राहिलं!

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम चालणार अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र त्यानंतर एक अशी घटना घडली ज्यानं सारंकाही विस्कटलं.

Read more

युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच

अखेरच्या श्वासापर्यंत पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सायरा बानो, दिलीप कुमार यांनी बॉलिवूडमधील लग्न टिकत नाहीत या आरोपांना कायमच छेद दिला.

Read more

या ‘सामान्य’ माणसाने ‘हवेत असलेल्या’ दिलीप कुमार यांना एका क्षणात जमिनीवर आणलं

एका हातात चहाचा कप आणि दुसर्‍या हातात त्या दिवसाचं वर्तमानपत्र घेऊन शांतपणे ते वाचत बसलेली ही व्यक्ती बघून दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटलं.

Read more

“यश” म्हणजे काय हे “नकारात्मक” नजरेने दाखवून देणारे हे कलाकार नेहमीच प्रेरणा देऊन जातात

आपली इमेज बदलूनही आपल्या कामाचा दर्जा तोच ठेवणं किंबहुना तो अधिक वाढवणं हा एक संदेश या सिनेस्टार्स ने नकळत आपल्या सर्वांना दिला आहे.

Read more

या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांचं बालपणीचं स्वप्न पूर्ण केलं: काय होतं हे स्वप्न?

या प्रसंगाचे वर्णन अमिताभ बच्चन यांनी असं केलं की ,”काश इस लम्हे को मै उम्रभर के लिए रोक पाता”.

Read more

१६ वर्षांच्या तपश्चर्येनंतर भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणारा पहिला ‘महागडा’ सिनेमा

हे आश्चर्यचकित करणारे आहे, परंतु उस्ताद झाकीर हुसेन यांना सलीमची तरूणपणीची भूमिका करण्यासाठी विचारण्यात आले, जे शेवटी जलाल आघाकडे गेले.

Read more

घोड्यांच्या देखभालीपासून ऑस्करपर्यंत – वाचा या भारतीय दिग्दर्शकाचा अफाट प्रेरणादायी प्रवास

एक दिवस दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक चंद्रशेखर यांच्या सेटवर जाण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे थांबून त्यांनी चित्रपटाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?