रस्त्यावर बेल्ट, परफ्युम विकणारा पुढे झाला मुंबईवरील सर्वात मोठ्या घातक हल्ल्याचा मास्टरमाईंड

सालेम त्याच्या आझमगड गावातल्या बेरोजगार मुस्लिम मुलांना मुंबईमध्ये बोलावून घ्यायचा, कुणाला तरी म्हणजेच त्याच्या शत्रुंना मारायला लावायचा!

Read more

जेव्हा शाहरुखने अबू सालेमला ठणकावले, “मी कोणत्या फिल्म्स करायच्या हे शिकवू नकोस”

शाहरुख हा एक मुस्लिम सुपरस्टार असल्या कारणाने त्याला इजा पोहोचेल म्हणूनसुद्धा ही डॉन मंडळी त्याच्यापासून ४ हात लांब होती!

Read more

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

Read more

अजयचा सुलतान मिर्झा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का?

अजयने शेयर केलेला त्याचा लुक पाहता अगदी तशीच नाही पण हाजी मस्तानच्या जवळपास जाणाऱ्या भूमिकेत अजय देवगण दिसू शकतो असं म्हंटलं जात आहे.

Read more

अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह दाऊदने या बाबाजीकडून गिरवले गुन्हेगारीचे धडे!

या सुभाष ठाकूरला मुख्तार अन्सारीसुद्धा टरकून असतो असंही हटलं जातं. यावरूनच बाबाजीची भीती कशी आणि किती असेल, हे सहज लक्षात येतं.

Read more

जॅकलिन ते मंदाकिनी, बॉलीवूड अभिनेत्री आणि त्यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन

मोनिका बेदी व अबू सालेम ह्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. तिची व अबू सालेमची भेट १९९८ साली दुबईत झाली

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?

यापुढे होणाऱ्या चौकशीतून आर्यन खान आणि इतर लोकांचे या बटाटा गॅंगशी असलेले संबंध समोर आले तरी आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही!

Read more

‘त्या’ अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन – मदतीला धावला संजूबाबा…

आपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more

इराकमध्ये अपहरण: मुंबईच्या पत्रकाराची चक्क अमिताभ बच्चनमुळे झाली सुटका!

आतापर्यंत ज्या मोठ्या गॅंग मुंबईत सक्रिय होत्या आणि त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गँगस्टरला त्यांनी त्याच्या कार्यकाळात जवळून पाहिले आहे.

Read more

बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या सुषमा स्वराज…

अंडरवर्ल्ड कडून घेतला जाणारा पैसा आणि त्यामुळे आलेली लाचारी, या दलदलीतून बॉलिवूडला बाहेर काढण्यासाठी एका मसिहा ची गरज होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?