नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार का? वाचा यामागची कारणं…

थेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो,

Read more

जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती!

आज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.

Read more

OTT प्लॅटफॉर्मवर या वर्षी येणाऱ्या १० उत्कंठावर्धक, बहुचर्चित वेब सिरीज…

२०२१ मध्ये अशाच काही नवीन वेबसिरीज आणि त्यांचे पुढचे सीझन येणार आहेत ज्यांची लोकं बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेत.

Read more

म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत!

जेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.

Read more

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!

Read more

२०२० – अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज!

सुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?