EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड!

टाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले तरी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.

Read more

पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!

आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शाळा सोडलेल्या अदानींनी आज आपल्या व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे

Read more

दैव देतं अन् कर्म नेतं; पैशांच्या राशीत लोळणारे ६ कोट्याधीश झाले दरिद्री…

कधीकाळी पैशांच्या राशीत लोळणारे भारतातले ६ बिझनेसमन आपल्या कारकिर्दीत अशाच मोठ्या चुका केल्यामुळे आज दरिद्री झालेत.

Read more

८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट!

कंपनीमालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.

Read more

कर्तृत्ववान, फटकळ, कोट्याधीश अश्नीरची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी की…

२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.

Read more

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!

बजाज ऑटोचा पाया कमलनयन बजाज यांनी रचला. राहुल बजाज यांनी त्यावर यशाची उत्तुंग इमारत उभी केली असं म्हणता येईल.

Read more

२५७ करोड कॅश, किलोभर सोनं चांदी: अत्तर बिझनेसमधला पाब्लो एस्कोबार पियुष जैन

पियुषचं उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षाशी असणारं साटलोटंही या प्रकरणामुळेच प्रकाशात आलं आणि एकूणच या विषयाला एक वेगळी दिशा मिळाली.

Read more

तमाम पुणेकरांचा दोस्तीचा कट्टा ‘वैशाली’त रंगेल, पण आता शेट्टी काकांशिवाय…

विद्यार्थी, कलाकार या सर्वांशी त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,

Read more

हिंदुजा कुटुंबातील आपापसातील भांडणांमुळे त्यांचीच करोडोंची संपत्ती धोक्यात…!

एखाद्या टीव्ही मालिकेत दाखवतात तसं सध्या या परिवारात कौटुंबिक कलह सुरु आहेत अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गाजत आहे.

Read more

मुलीच्या प्रियकराच्या हत्येमध्ये संशयित ‘लक्सच्या’ मालकाची केस CBI ने का गुंडाळली?

ही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

Read more

परदेशातील या दिलदार माणसामुळे हजारो भारतीयांना हक्काचा रोजगार मिळाला आहे

आज लुलू ग्रुप हे इंग्लंड मधील बर्मिंगमपर्यंत पोहोचलं आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी भारतीयांना नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम कायम ठेवला आहे.

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

सतत टीकेचा भडीमार होणाऱ्या अदानी ग्रुपने चीन विरुद्ध लढाईत भारताची चलाख मदत केलीये!

भारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

एका पायलटने थाटलाय चक्क करोडो रुपयांचा ‘भारतीय बर्गर ब्रँड’!

ज्या शहरात विमान घेऊन जाणार तिथल्या व्हॉट-अ-बर्गरच्या स्टोअरमध्ये जाऊन ते त्याची पाहणी आणि चव पारखत असतात, सुधारणा सुचवत असतात.

Read more

अमूल ब्रॅंडला टक्कर देणारं हे आईसक्रीम महाराष्ट्रात झालंय सुपरहिट!

या ब्रॅंडची लोकप्रियता बघता अमूलसारख्या ब्रँडचीसुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होणार!

Read more

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!

Read more

टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय!

फक्त २ तासात फ्रेश आणि उत्तम दर्जाचं मीट तुमच्या दाराशी आणून देणाऱ्या या स्टार्टअपचा आपण सगळ्यांनीच नीट अभ्यास करायला पाहिजे!

Read more

स्वतः एक उद्योजक असूनही दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचे चरणस्पर्श करणारी आदर्श ‘मूर्ती’

या ग्रेट उद्योजकांकडे बघून आपल्याला अंदाज येईल की उद्योजक होण्याआधी एक चांगला माणूस बनणं किती गरजेचं आहे ते!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?