“त्या पदार्थांचा” व्यापारी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; थक्क करणारा प्रवास…

सन १८५६ मध्ये त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, आणि आजही ते समाजात आदर्श आहेत.

Read more

अब्जाधीशाचा दिवाळखोर भाऊ! अनिल अंबानींच्या चुका तुम्ही समजून घ्यायला हव्या!

‘अंबानी’ हे आडनाव अनिल यांना किती दिवस जेल मधून जाण्यापासून वाचवू शकतं? याकडे सर्व मीडिया आणि कर्जदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Read more

साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.

Read more

बलाढ्य व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरी मागची कथा एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे

व्हिडिओकॉनच्या ९०००० करोड रुपयांच्या दिवाळखोरीची बातमी वणव्यासारखी पसरली, आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला डोलारा कोसळू लागला.

Read more

EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड!

टाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले तरी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.

Read more

दैव देतं अन् कर्म नेतं; पैशांच्या राशीत लोळणारे ६ कोट्याधीश झाले दरिद्री…

कधीकाळी पैशांच्या राशीत लोळणारे भारतातले ६ बिझनेसमन आपल्या कारकिर्दीत अशाच मोठ्या चुका केल्यामुळे आज दरिद्री झालेत.

Read more

मुकेश अंबानींच्या अफाट यशामागचे हे २ गुरु आजही अनेकांना ठाऊक नाहीत!

तसं बघायला गेलं तर मुकेश अंबानींनी आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला दिल्याचे प्रसंग किरकोळ आहेत, पण यावेळीस मात्र वेगळंच काहीतरी समोर आलं आहे!

Read more

मुलीच्या प्रियकराच्या हत्येमध्ये संशयित ‘लक्सच्या’ मालकाची केस CBI ने का गुंडाळली?

ही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

सतत टीकेचा भडीमार होणाऱ्या अदानी ग्रुपने चीन विरुद्ध लढाईत भारताची चलाख मदत केलीये!

भारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

स्वतः एक उद्योजक असूनही दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचे चरणस्पर्श करणारी आदर्श ‘मूर्ती’

या ग्रेट उद्योजकांकडे बघून आपल्याला अंदाज येईल की उद्योजक होण्याआधी एक चांगला माणूस बनणं किती गरजेचं आहे ते!

Read more

भारतीय उद्योग विश्वातील “चांडाळ चौकडी”ची विस्फोटक माहिती प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी

रॉकेट सिंग ह्या सिनेमात सांगितलं आहे बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट, पैसा, प्रसिद्धी नाही. तर बिझनेस म्हणजे माणसं आणि त्यासोबत जोडलेला विश्वास.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?