नॅनो टाटांना चालवायला आवडते, पण लोकांना नकोशी वाटते! एक क्लासिक केसस्टडी

स्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.

Read more

EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड!

टाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले तरी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.

Read more

वाढत्या पेट्रोल दरवाढीने सगळेच त्रस्त आहेत, मग ही गुडन्यूज तुमच्यासाठीच! वाचा

इथेनॉल इंधन मिळेल अश्या दोन पंप्सचं उदघाटन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं आहे.

Read more

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!

बजाज ऑटोचा पाया कमलनयन बजाज यांनी रचला. राहुल बजाज यांनी त्यावर यशाची उत्तुंग इमारत उभी केली असं म्हणता येईल.

Read more

२०२२ मध्ये येणाऱ्या या ७ इलेक्ट्रिक स्कूटर्स तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतील का?

या वाढत्या मागण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या पुढील वर्षी अनेक नव-नवीन गाड्या घेऊन येणार आहे.

Read more

फ्लेक्स फ्युएल इंजिन्स म्हणजे काय? देशाची इंधन समस्या खरंच सुटणार का?

अशाप्रकारच्या इंजिन्समध्ये गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचं मिश्रण असलेलं इंधन वापरलं जातं. असं इंधन वापरणं पर्यावरणपूरक सुद्धा ठरतं.

Read more

जगात सर्वत्र सेमीकंडक्टरचा तुटवडा; टाटा ग्रुप पुन्हा एकदा धावून आला मदतीला…

सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण, कोविड-१९ मुळे अस्तित्वात आलेली महामारी हेच आहे हे वेगळं सांगणायची गरज नाही

Read more

सामान्य माणसाला परवडणारी कार; संजय गांधी यांचा होता सिंहाचा वाटा!

संजय गांधी यांनी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघू गेले. पण भारतीयांना स्वस्त गाडी मिळण्याचा त्यांचा हेतू हा सफल झाला!

Read more

जेव्हा ५० सीसीच्या ‘लुना’ने चक्क दमदार ‘डेक्कन क्वीनला’ हरवलं…

दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती. त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडवं येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.

Read more

उत्तम पार्टनरशिपचं उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या ऑडीच्या लोगोची रंजक गोष्ट वाचा!

नव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनीत कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.

Read more

टाटा सुमो हे नाव महाकाय सुमोंमुळे पडलं आहे की आणखी काही, वाचा रंजक इतिहास!

टाटा सुमो लाँच झाल्यावर असा समज होता की ‘सुमो wrestlers’ सारखी मजबूत गाडी म्हणून हे नाव टाटा ग्रुप ने सुमो हे नाव दिलं आहे.

Read more

फायटर जेट ते ऑटोमोबाईल क्षेत्र गाजवणाऱ्या BMW बद्दल आश्चर्यकारक पण अज्ञात गोष्टी 

या कंपनीच्या कार कोणाला नाही माहीत? हाय परफॉरमिंग लक्झरी कार. गाडीत बसल्यावर स्पीड कितीही जास्त असली तरी फरक पडत नाही.

Read more

OLX, Quickr सारख्यांना कठीण गेलं ते साध्य करणाऱ्या एका कल्पक “स्टार्ट-अप”ची कहाणी!

सेकंड हॅन्ड गाड्या विक्रीचा बिझनेस मोठा दिसत असला तरी तो अनऑर्गनाईझ आहे.ऑफ लाईन मार्केट मध्ये सेकंड हॅन्ड गाड्या विक्रीमध्ये तडजोड करून फायदा मिळवला जातो.

Read more

वाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा

ओला आणि उबर यांच्या असण्या-नसण्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?