उज्जैनचा राजा फक्त एकच! म्हणूनच इथे कोणताही राजकीय नेता मुक्काम करत नाही!

मध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Read more

‘प्रामाणिकपणा’ची परीक्षा घेणारं एक असं दुकान ज्याला ना दार, ना कुलूप, ना दुकानदार!

या दुकानाला कोणताही दरवाजा नाही की ते कुलूप लावून बंद केले जात नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

Read more

वाळवंटाच्या मधोमध असणाऱ्या या शाळेत AC ची गरज कधीच भासत नाही!

इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली.

Read more

भारतातील एकमेव शहर जिथे धर्म, पैसा, राजकारणाशिवाय गुण्यागोविंदाने लोकं राहतात!

अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे इथे कोणीही शासक नाही, कोणताही कायदा नाही, कुणी प्रशासक नाही, कसलेही लेखी कायदे इथे नाहीत!

Read more

हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

हाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

Read more

लैंगिक भावना काबू करण्यासाठी बनवलं गेलेलं कॉर्न फ्लेक्स आज आवडीने खाल्लं जातं…

केलॉग्सचे कॉर्न फ्लेक्स आपल्याकडे सुद्धा आले आणि हळूहळू लोक आपल्याकडील पारंपरिक न्याहारी सोडून झटपट तयार होणारे कॉर्न फ्लेक्स खाऊ लागले.

Read more

पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!

प्रत्येक देशात काही असे कायदे असतात जे न समजण्यासारखे असतात. पाकिस्तानातदेखील काही असे वेगळे कायदे आहेत, जे तुम्हाला विचारात पाडतील.

Read more

नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्वतीची मूर्ती लग्न व्हावं म्हणून चक्क चोरुन घरी नेली जाते. यावर पुजारी पण तक्रार करत नाही.

Read more

ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

देवाला आपली स्वतःची वस्तू द्यायला हवी, म्हणून हा नियम. दगड कोणत्या पद्धतीचा असावा, आकाराचा, रंगाचा असावा या बद्दल कोणतेही बंधन भाविकांवर नाही.

Read more

चक्क डॉक्टरच ‘हा’ विचित्र सल्ला लोकांना द्यायचे आणि त्याची जाहिरातही व्हायची!

सतर्क रहाण्याच्या गरजेतून तंबाखूचे रोल फुंकण्याची पध्दत सुरू झाली आणि एका देशाच्या सैन्य पलटणीतून दुसर्‍या सैन्य पलटणीकडे वेगानं पसरली.

Read more

लॉकडाऊनमध्ये हिट ल्युडो, आपल्या भरत-भूमीत जन्मलेल्या खेळावर बेतलाय! वाचा

लुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.

Read more

एक विलक्षण स्त्री, जिचा पुनर्जन्म झालाय अशी ग्वाही महात्मा गांधींनी दिली होती

यांची ही पुनर्जन्माची कथा एखाद्या सिनेमा किंवा वेबसिरीजला साजेशी आहे. काही दिवसात ही कथा चित्र स्वरूपात बघायला मिळू शकते.

Read more

प्राचीन रोमन लोक माऊथवॉश म्हणून काय वापरत हे बघून किळस येते!

त्या त्या काळाची ती ती गरज असते आणि माणूस त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून आपलं आयुष्य सुखी करायचा प्रयत्न करत असतो!

Read more

च्युईंगगम, आईस्क्रीमप्रमाणेच या १२ लोकप्रिय गोष्टींच्या जन्माच्या कथा खूप विचित्र आहेत!

सध्या कुठंही, कधीही खाल्ला जाणारा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. परंतु १९०४ मध्ये अशी परिस्थिती नव्हती.

Read more

सर्वांसाठी सुरु आहे वर्ष २०२१, पण या देशात अजूनही आहे २०१४, असे का, वाचा!

ज्या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात वाजत गाजत केले जाते त्याच नवीन वर्षाचं या देशाला काहीच सोयर सूतक नसतं.हा देश नेमका आहे तरी कोणता?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?