ऐतिहासिक वारसा जपणारं, मन शांत करणारं ‘एक’ ठिकाण, आजच ट्रिप प्लॅन करा
आपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.
Read moreआपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.
Read moreप्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रम च म्हणावं लागेल.
Read moreकल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?
Read more‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय?’ या सर्वसाधारण प्रश्नाचे उत्तर प्रथम द्यायला हवे. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान जवळजवळ शून्य पण संघस्वयंसेवकांचे योगदान लक्षणीय’ असे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे.
Read moreया चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.
Read moreअशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.
Read moreराणी रश्मोनी यांचा २८ सप्टेंबर १७९३ रोजी बंगाल मधील ‘हालिसहर’ नावाच्या छोट्या गावात एका कोळी कुटुंबात जन्म झाला होता.
Read moreकोणतीही काम निष्ठेने केले तर ते कायमस्वरूपी कोरले जाते याचे हे मोठे उदाहरण. आज भाऊ आपल्यात नाहीत पण त्या धक्क्याच्या नावाने ते अमर झाले आहेत.
Read moreपुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल
Read moreभारताच्या संसदेवर बांधण्यात आलेल्या अशोकस्तंभाच्या मूर्तीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या फोटोंमध्ये आपल्याला हा चौथा सिंह दृष्टीस पडतो.
Read moreमुंबईचे फुफ्फुस म्हणवल्या जाणाऱ्या आरेच्या जंगलातील संकटाचा एवढा गदारोळ झाला, लोक रस्त्यावर आले आणि झाडांना चिकटून रडले.
Read moreया दरवाज्याचे दुसरे नांव विजयद्वार. हे गेट स्वत: मलिक अंबरने १६१२ साली मुघलांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून उभारले.
Read moreपुढे कालांतराने ही तार लागून जखम होऊ नये म्हणून त्यावर टोपी बसविण्यात आली आणि ती सेफ्टी पिन म्हणून ओळखली जाऊ लागली.
Read moreमुलांनी निळ्या, मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत हा बदल एका पिढीने आत्मसात करून पुढच्या पिढीला हे रंगांचं प्रमाण सांगितलं!
Read moreफाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत.
Read moreराणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreशिंद घराण्याच्याया तीन वेगवेगळ्या शाखा होत्या. त्यातील एक कराड, दुसरी जुन्नर तर तिसरी शाखा ही सिंदवाडी येथील होती.
Read moreअमृत मिळताच देव आणि दानवांत पुन्हा भांडण सुरु झालं, चढाओढ सुरु झाली. कोण अमृत प्राशन करेल यावरून पुन्हा युद्ध व्हायची शक्यता निर्माण झाली.
Read moreआपल्या देशात घडून गेलेली इतकी मोठी गोष्ट आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेलं कुतूहल म्हणून हा विषय चर्चेत येत असतो.
Read moreही संतपरंपरा जशी माणसाला चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवते, तशाच काही चमत्कार, अचाट गोष्टी घडल्या असल्याच्या निरनिराळ्या दंतकथा सुद्धा सांगते.
Read moreआपल्याकडे मद्य पिणे वाईट सवयी किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडते. अगदी लहानपणापासून मद्यपान वाईट आहे हे शिकवले जाते
Read moreती केवळ शोभेची बाहुली बनून कार्यक्रमात मिरवण्यापुरती पतीसोबत गेली नाही. तर तिनं राजकारण आणि समाजकारणात भरीव कामही केलं.
Read moreआपण बहुतांश चटण्या मिक्सर वापरून बनवतो पण पाटा वरवंटा किंवा खलबत्ता किंवा उखळात केलेल्या चटणीची चव ही खूप छान लागते.
Read moreशिवाजी महाराज दक्षिणेत उतरणार ही बातमी वार्याच्या वेगाने पसरली आणि कर्नाटकातील जनतेला आदिलशाही जाचातून स्वतंत्र होण्याची स्वप्ने पडू लागली.
Read moreअसे म्हणतात की, मुगल बादशाह अकबराने सुद्धा गुरूच्या या लंगर मध्ये सामान्य लोकांमध्ये बसून प्रसाद घेतला होता.
Read moreअजिंठा आणि वेरूळच्या या लेण्या त्या काळातही एवढया सुबक बनवल्या गेलेल्या आहेत, ज्यांची कोणत्याही शिल्पकलेशी तुलना करणे शक्य नाही.
Read moreइतिहासकारांचे मत आहे की जर गुप्तेश्वर सिंहने १ फेब्रुवारीला भगवान अहीरला लाठ्या मारल्या नसत्या तर कदाचित ४ फेब्रुवारीची भीषण आग लागली नसती,
Read moreखूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.
Read moreअठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.
Read more१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.
Read moreराजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या.
Read more“बाबू हरदास यांच्या जाण्याने माझा उजवा हात गेला” अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती.
Read moreसदासर्वकाळ सुंदर स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते.
Read moreटागोर कुटुंब प्रसिद्ध आहेच. रवींद्रनाथ टागोर तर जगप्रसिद्ध. त्यांचे वडील हे कलकत्त्यातील बडी असामी. हे घर सगळ्या रूढी-परंपरा पाळणारे होते.
Read moreहे भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता.
Read moreही 0.४५ कॅलिबरची पिस्तुल आहे. ही पॉवरफुल तर आहेच तसेच ती टिकाऊही आहे. १९११ ते १९८५ पर्यंत ही पिस्तुल अमेरिकन लष्करात होती.
Read more“माफीनामा” खरंच स्वत: साठी लिहीला होता तर मग इंग्रज सरकारच्या कागदपत्रांत त्याची नोंद का आहे? सावरकरांना त्याचा काही फायदा झाला का?
Read moreतुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी सोनम कपूर ही देखिल याच ब्रॅण्डचा भारतीय चेहरा म्हणून कान्स रेड कार्पेटवर चालली होती.
Read moreराजनिती, व्यवस्थापन, कुटनिती यांचा कोणताही अनुभव नसलेल्या अशिक्षित आजीबाईने शेकडो मराठ्यांचे प्राण वाचवले होते.
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreगुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read more‘ताज महाल’ बांधून झाल्यानंतर शहाजहाने या बांधकामात योगदान देणाऱ्या सर्व कामगारांचे हात कापले होते अशी काही पुस्तकांमध्ये नोंद आहे.
Read moreऔरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला.
Read moreमुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.
Read moreचंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची इच्छा पाळणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.
Read moreकपड्याच्या उवा डोक्याच्या उवांपासुन कमीतकमी ८३,000 आणि शक्यतो १७0,000 वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या असाव्यात.
Read more९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं
Read moreसौदी अरेबियातही लाउड्स्पिकरच्या वापरासंदर्भात कडक नियम केले गेले आहेत. तिथे अझानकरता लाऊडस्पिकर वापरायला परवानगी आहे.
Read moreआज सौंदर्याची अनेक मापदंड आहेत स्त्रियांचं सौंदर्य अनेकवेळेला विविध कपड्यांमधून खुलून येताना दिसून येतच पुरुष देखील यात मागे नाही
Read moreभारतात पूर्वी अनेक राजे- महाराजे होऊन गेले. अनेक साम्राज्ये स्थापन झाली. काहींचा नायनाट झाला तर काही हळूहळू लयास पोहोचली.
Read more१८६९ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयाचे कोच डायनासोर विंग, मॉर्गन हॉल ऑफ जेम्स व मिलस्टीन हॉल ऑफ ओशीन हे विभाग आहेत.
Read moreही जगातली अशी पहिली यशस्वी मशीन गन आहे जी ट्रक, टँक्स, जीप, लँडिंग क्राफ्ट्स, रणगाडे, चढ किंवा उतार, जमीन यावरून चालवता येऊ शकते.
Read moreमराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले.
Read moreहा गड मात्र संभाजीराजेंच्या वास्तव्यामुळे कायमच स्मरणात राहिला आहे. याच गडानं संभाजीराजेंचे सोनेरी सुखाचे आणि नंतर हलाखीचे दिवसही बघितले.
Read moreजेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.
Read moreसत्तेवर आल्यानंतर त्याने भाषण स्वातंत्र्यावर बंदी आणली, धार्मिक कार्यात बंदी आणली, लोकांच्या एकत्र येण्यास बंदी आणली.
Read moreप्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहाद्दूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड पुकारत सार्वजनिक नवरात्रोत्सव चालू केला.
Read moreभविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?
Read moreजगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्ह, नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी का घेतलं?
Read moreअन्न-धान्याची कमतरता, ब्रिटीशांचे शेतीविषयक असलेले खराब धोरण यामुळे तेव्हा सहा ते दहा दशलक्ष लोक भुकेने मरण पावले होते.
Read moreपण तिला बघून त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं आकर्षण निर्माण झालं नाही. त्यादिवशी त्यांना पहिल्यांदा ही अनुभूती झाली होती.
Read moreयाच घोळक्यात एक दुसरा गट होता, जो या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्यांच्यामत तिने जे केले ते आपल्या वडिलांवर असणाऱ्या मायेपोटी केले.
Read moreयाच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या
Read moreभाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात
Read moreप्राचीन काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळची शस्त्रे आजच्यासारखी आधुनिक तर नाही नव्हती, परंतु ही शस्त्र त्याकाळी अत्यंत प्रभावी होती.
Read moreतसं ऐकताक्षणी यावर कुणाचाही विश्वास बसणं तसं कठीण आहे. मात्र मंदिरात रात्रीअपरात्री घडणा-या या घटनांच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
Read moreगौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…
Read moreकाही गट मात्र त्या थियरीचा वापर करून समाजाला मुर्ख बनवत आले आहेत. त्यावर भारतात बरंच राजकीय ध्रुवीकरण देखील झालं आहे.
Read moreवांगाने एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते, परंतु १९४७ मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते
Read more२००४ च्या निवडणुकीत विजायाची घोडदौड सुरु ठेवत, असदुद्दीन ओवेसी यांनी ही जागा जिंकली आणि यानंतर अजुनही तेच खासदार आहेत.
Read moreमृत्यू आणि त्यानंतरचे जीवन याविषयी अपार कुतुहल दिसून येते आणि पूर्वीपासूनच त्या रहस्यावरुन पडदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Read moreदेशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो नंतर हैद्राबादच्या निजामांशी भेट घेतली, तेव्हाचे छायाचित्र
Read moreबायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!
Read moreआज जरी लोकल सेवा बंद सर्वांसाठी बंद असली तरी कित्येक वर्ष आज तीच लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत होती त्यावर अनेक स्टेशन सुद्धा आहेत
Read moreत्यावेळी फेरारी ही टॉप ची कार होती आणि त्याच्या मालकाला ही गोष्ट पटली नाही की, एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक आपल्याला चुका सांगू शकतो ?
Read moreदुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.
Read moreसाध्या चंद्रगूप्ताला ‘सम्राट चंद्रगूप्त मोर्य’ बनवण्यात चाणक्यांचेच खूप मोठे योगदान होते, चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती.
Read moreमुघल काळात असलेल्या खाद्यसंस्कृतीचा आजदेखील आपल्यावर प्रभाव आहेच आपल्या रोजच्या खाण्यातले अनेक पदार्थ हे मोघल काळातले आहेत
Read moreयुद्ध म्हंटलं की प्रचंड विध्वंस, अनेक दिवस चालणारं अशी आपली कल्पना असते. किंवा निदान ऐकून, वाचून तरी माहित असतं.
Read moreनिधड्या छातीच्या या मावळ्याने कसलीच परवा न करता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.
Read moreआपण ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल इतिहासाच्या पाठयपुस्तकांमधून वाचलंय. पण, पोर्तुगीजांनी गोव्यातल्या हिंदूंवर अत्याचार केले आहेत
Read moreश्री वेंकटेश्वरांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला. म्हणूनच ह्या जागेला कलियुगातील वैकुंठ म्हणतात
Read moreअडॉल्फ हिटलर… याच्याबद्दल तर आपण सर्वच जाणतो. पण नुकतीच त्याच्याबद्दल आणखी एक रोचक माहिती समोर आली आहे. ज्या घटना विचित्र आहेत
Read moreपेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.
Read moreमराठ्यांमध्ये सुद्धा आपसात सत्तेवरून वाद निर्माण झाले होते त्यावरूनच दोन गाद्या अस्तित्वात आल्या आणि स्वराज्याचे दोन भाग पडले
Read moreतो त्याच्या काळातील एक बलाढ्य व पराक्रमी शासक होता ह्यात शंका नाही. तर अनेक लोक त्याला धर्मांध, क्रूर व अहंकारी शासक मानतात.
Read moreकाही लाखो वर्षांपूर्वी सांगितलेली भाकीत ही आजच्या जगात तंतोतंत खरी ठरत आहेत ही बाबा नक्कीच सावरणं आपल्याला आश्चर्य करणारी आहे
Read moreनागा या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ पर्वत असा होतो. त्यामुळे पर्वतावर आणि त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना ‘पहाडी’ किंवा ‘ नागा’ म्हणून ओळखतात
Read moreया मंदिरावर वीज पडण्याचं रहस्य हे फार मोठं आहे. त्याबद्दल कुणालाही ठोसपणे काहीही सांगता येत नाही. याबद्दल अनेक मतमतांतरं सुद्दा आहेत.
Read moreविहिरीमध्ये तुम्ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्या लिंब नावाच्या गावात आहे.
Read moreविश्वनाथ आनंद, इ. व्ही. रामास्वामी ही नावे तर तुम्हाला परिचित आहेतच. या नावांमध्ये कुठेच आडनावे नाहीत. ही सगळी नावे दक्षिण भारतीय नावे आहेत.
Read moreआपल्याला ठाऊक असलेल्या इतिहासातून आजवर आपल्याला शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेशव्यांच्या कर्तृत्त्वाची ओळख झालीच
Read moreइंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!
Read moreअसं म्हटलं जातं कि इंग्लंडची राणी व्हियक्टोरियाला भारतातला आंबा पाठवणारा फ्रामजी कावसजी ही पहिली भारतीय व्यक्ती होती.
Read moreइस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले
Read moreसमलैंगिकता हा एक मानसिक आजार असून, लग्नानंतर तो बरा होईल असा समज करून घेऊन आपल्या मुलांची लग्नं पालक लावून देतात.
Read more१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.
Read moreगौतम बुद्धांनी एक युवा शिष्याला एक वेश्येच्या घरात चार महिने राहण्याची परवानगी दिली ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती.
Read moreसुरुवातीच्या काळात या मैदानाचं नाव ‘शिवाजी पार्क’ असं नव्हतं. १९२७ मध्ये हे नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं.
Read moreश्रीकृष्ण जेव्हा मथुरेत होते तेव्हा ते राधा आणि त्यांच्या गोपिकांबरोबर रासलीला करायचे. या रासलीलेमध्ये ते देहभान हरपून धुंद व्हायचे.
Read moreही मूर्ती स्वयंभू असून ती धोंडू पौढकर यांना ती जवळच्याच तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी यांनी बांधले
Read moreजेव्हा लोकांनी त्याला पकडले तेव्हा त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. त्याच्यावर अनेक जण थुंकले आणि त्याला लोकांच्या हवाली केले.
Read moreकॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव
Read moreकाही काही वास्तू आपल्या पोटात अनेक रहस्यं घेऊन उभ्या असतात. या किल्ल्याच्याबाबतीतल्या अनेक भयकथा परिसरात प्रसिध्द आहेत.
Read moreछत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व व माणूस म्हणून त्यांचे विविध पैलू आपण वाचत आलो आहोत ,प्रत्येकाने वेगवेगळ्या अर्थाने त्यांना समजून घेतले
Read moreमध्यरेल्वेने कल्याण डोंबिवलीचे प्रवासी ” ट्रेनने आताच दादू हाल्या पाटील यांचे घर क्राॕस केले आहे” असे म्हणतात त्यावरून महत्व लक्षात येते.
Read moreबजेट सदनात सादर करण्याआधी तो एक महत्त्वपूर्ण आणि गोपनीय दस्तऐवज असतो. त्यामुळे त्याला वित्त मंत्रालय स्वतःच्या प्रेसमध्ये छापतं.
Read moreकेरळपूर्वी डोंबिवली या शहराला आशिया खंडातील सर्वात पहिले संपूर्ण साक्षर शहर होण्याचा मान लाभला होता याचा प्रत्येकाला अभिमान आहे.
Read moreतुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, तर आज दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.
Read moreमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा २०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना देखील याच ऐतिहासिक मैदानावर खेळला होता.
Read moreनानांनी इंग्रजांचा बारकाईनं अभ्यास केला होता. ते युध्दापेक्षा तहांवर भर देत आणि तो करताना शब्दांचे खेळ कसे रचत हे नानांनी अचूकपणे हेरलं होतं.
Read moreहाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
Read moreकोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.
Read moreटायटॅनिकला नेमका अपघात कसा झाला आणि ते जहाज बुडालं कसं? आपण आजवर जे हिमनगाशी टक्कर झाल्याचं कारण ऐकत आलोय ते अर्धसत्य आहे…!
Read more‘ययाती’ हा राजा प्रत्यक्षात असण्याच्या फारश्या पाऊलखुणा इतिहासात अस्तित्वात नाहीत. पण असा एक राजा होऊन गेला, ज्याचं आयुष्य भोगविलासी होतं.
Read moreइतिहास ही अशी गोष्ट आहे ज्यात काय खरे आणि काय खोटे हे तुम्ही स्वत: ओळखू शकत नाही, जो इतिहास लिहिला आहे त्यावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो.
Read moreमराठा का एकाकी पडला? स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला? यांची उत्तरं शोधली पाहिजेत
Read moreहे हॅशटॅग सामान्यतः Twitter, Instagram, YouTube, Google+ आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया साइटवर वापरले जातात.
Read moreआर्थिक, मानसिक सगळ्याच स्तरावर लोकांचं नुकसान झालंय. अनेकांचा रोजगार गेलाय. त्यांना नोकरी मिळवण्यासाठी झुंजावं लागतंय.
Read moreभीमरूपी, महारुद्र, वज्र हनुमान मारुती, महाबळी अशा अनेक नावांनी भक्त आजही त्यांची मनोभावे सेवा करतात. सप्त चिरंजीवांपैकी एक श्री हनुमान आहेत.
Read moreघरापासून दूरावलेल्या पतीला जेवण घेऊन येणा-या कैद्यांच्या पत्नी जाताना मात्र डब्यासह आपलं मातृत्वही घेऊन जातात
Read more१९७३ मध्ये जयंतराव साळगांवकर यांनी या कॅलेंडरची सुरुवात केली होती. आज हे सर्वात मोठं नाव असलं तरी याचे सुरूवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते.
Read moreज्या त्या राज्यात आणि देशात जे सत्ताधीश, महान नेते, संत, महात्मे होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीची ओळख पुढच्या पिढीला व्हायला हवी.
Read moreआज जरी भारतात गांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असली तरी असा एक काळ होता जेव्हा भारतात गांजा कायदेशीररित्या विकला जायचा.
Read moreकुठेही,कधीही कम्फर्टेबल फील करून देणारा कपडा म्हणजे टी-शर्ट! आज आम्ही तुम्हाला याच टी-शर्टचा माहित फारसा नसलेला इतिहास सांगणार आहोत.
Read moreतमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.
Read moreहिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातिलक शिकवण जतन होणं गरजेचं आहे. यासाठी हिंदू धर्माचा ठेवा जतन व्हायला हवा.
Read moreया लेण्यांना पांडवलेणी नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.
Read moreपेशवाईतील वास्तुकलेचा नमुना म्हणून आणि हेरिटेज साईट म्हणून पुण्यात गेल्यास एकदा तरी या खुन्या मुरलीधराचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे.
Read moreपत्त्यांचा डाव तुम्ही देखील कधी न कधी रंगवला असेल, पण काय हो, तुम्हाला पत्त्यांमधील चार राजे, चार राण्या आणि चार गुलाम कोण आहेत माहितीये का?
Read moreगमतीचा भाग असा, की जगाच्या पाठीवर कुठेही जा, जवळजवळ सगळ्याच ठिकाणी टचवुड सारखाच एखादा वाक्प्रचार लोक कायम वापरतात.
Read moreअगदी प्राचीन काळापासून भारताबद्दल अनेकांना कुतूहल होतेच काही त्यातले यशस्वी झाले तर काहीजणांनी इतर देशांचा शोध लावला.
Read moreभारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!
Read moreसुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना कायदा शिकण्याचा, कायद्याचा अभ्यास करण्याचा हक्क तर होता पण वकिली करण्याचा हक्क मात्र नव्हता.
Read moreलष्कर-ए-तोयबा इंडिया गेटवर हल्ला करू शकले नाहीत पण अतिरेक्यांनी २००८ साली मात्र डाव साधत २६/११ रोजी मुंबईत भयंकर हल्ले घडवून आणले.
Read moreसर्वांनाच या खेळाचे वेड लागले. त्यावेळी डॉरोची आर्थिक स्थिती बिकट होती. जागतिक मंदीमुळे एकूणच अमेरिकेतील औद्योगिक विश्व डळमळलेले होते.
Read more१३ हा आकडा त्यातल्या त्यात शुक्रवारी आलेली १३ तारीख ही अशुभ मानली जाते. साधारणपणे १३ तारीख शुक्रवारी वर्षातून दोनदा येते.
Read moreचीझ सारखे पनीर गरम पदार्थांमध्ये विरघळत नसल्याने वेगवेगळ्या ग्रेव्ही तसेच करींमध्ये पनीरचा सढळ हाताने वापर होतो.
Read moreही दोन्ही मशीन्स तेवढी प्रभावी नव्हती. तेव्हा या भांडी घासण्याच्या कामणे स्त्रीयांचे होणारे कष्ट पाहून१८८६ मध्ये कोचरन ने घोषणा केली
Read moreआजवर होऊन गेलेल्या २६० पोप पैकी जोन ही एकमेव महिला होती जिने धार्मिक शिक्षण केवळ २ वर्षात पूर्ण केलं आणि पोप पदापर्यंत ती पोहोचू शकली.
Read moreशोधामागे केवळ गरजच आहे असं नाही; तर एका नवर्याचं बायकोवरचं प्रेम देखील या शोधासाठी कारणीभूत आहे, वाचून बघा!
Read moreया कठीण वेळेला देखील बाबा दीप सिंग हे खचले नाहीत आणि त्यांनी शत्रूंवर त्वेषाने हल्ला करण्यास सुरुवात केली.
Read moreमी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही
Read moreकत्तल जिथे झाली त्या गावाचे नाव करबला. करबला येथे ७० जणांची कत्तल केली गेली . हसन हुसेन हे अलीचे पुत्र मारले गेले .
Read moreशेकडो वर्षांनतरही हा शब्द आजही मिनिटा मिनिटाला कोणीतरी वापरत असतं. अमेरिकन पत्रकरा चार्ल्स गॉर्डन ग्रीकच्या ऑफिसमधे हा शब्द जन्मला आहे.
Read moreउमाबाईंच्या शौर्यावर खूश होत छत्रपती शाहू यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
Read moreतरुण मुलांनी क्रिकेट हा ज्येष्ठ नागरिकांचा खेळ म्हणून जाहीर केलं होतं. काही लोकांनी काऊंटी क्रिकेटला जास्त पसंती दिली होती.
Read moreआधुनिक आजीच्या बटव्यातील एक औषध जे डोके दुखी, अंग दुखी अशा सगळ्यावर उपयोगी पडत असतं, ते म्हणजे अमृतांजन बाम.
Read moreया एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.
Read moreहैफाच्या लढाईने तुर्कांच्या सैन्याचे मनोबल मोडले व त्यांच्यासमोर माघार घेणे हाच एक पर्याय राहिला. यामुळे दोघांनी माघार घेतली
Read moreअखेर तो दिवस आलाच, ही चलाखी इंग्रजांच्या लक्षात आली आणि शिवरामपंतांना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून अटक झाली. ‘काळ’ सुद्धा पुन्हा सुरु झाला नाही.
Read moreतिथेच मोहत्ता यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आजूबाजूला इमारत नसल्याने ‘मोहत्ता पॅलेस’पर्यंत समुद्राचा मंद वारा नेहमीच पोहोचायचा.
Read moreलाखो भारतीयांना सुरीनामसाठी रेल्वेत बसताना बघून कवीनं लिहीलेलं” रेलिया बैरन पिया को लिए जाए रे’ गाणं आजही सूरीनाममध्ये ऐकलं आणि गायलं जातं.
Read moreसिनेमा बघताना हातात पॉपकॉर्नचा टब असेल तर जास्त मजा येते. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. अनेकजण पॉपकॉर्न सिनेमा बघताना खातात
Read moreगुंडा हा हिंदी गाजलाच मात्र इतरही चित्रपटांमध्ये गुंडाच्या भुमिकेतील खलनायक भाव खाऊन गेला. छेड काढणारा, धमक्या देणारा गुंड चित्रपटात दिसतो.
Read moreव्यक्तीच्या जीवनात कधी काळी एक अशी वेळ येते जेव्हा शिकलेलं सर्व ज्ञान हे फोल वाटू लागतं. जेव्हा त्याच्या ज्ञानावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं.
Read more१०० वर्षांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कोकोचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे न्यूटेलाचा जन्म झाला.
Read moreआज आपण ह्या विश्वविजेता म्हणवून घेणाऱ्या सिकंदर बाबत अशाच काही कुणालाही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
Read moreआज सिनेमा आणि पॉपकॉर्न हे अतूट समीकरण बनलं असलं, तरीही सिनेमाच्या प्रारंभीच्या काळात मात्र चक्क पॉपकॉर्न खाण्यावर बंदी होती.
Read moreमराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अभ्यास करताना लक्षात आलं की भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या ताकदीचा असा समांतर इतिहास माझ्या मराठवाड्याला आहे.
Read moreलोक म्हणतात की गेली १५०० वर्ष कोहिनूर जसा होता तसाच आजही आहे. म्हणजेच अखंड स्वरुपात ! कोहिनूर चे तुकडे झालेले नाहीत.
Read moreआपल्या लाडक्या बाप्पाला एक दात का नाही याच्याही काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि आज आपण त्याच जाणून घेणार आहोत.
Read moreलालबागचा राजा’ ची भव्यता ही शब्दांपेक्षाही प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे. त्याला आपली इच्छा व्यक्त करून आशीर्वाद ही अनुभवायची गोष्ट आहे.
Read moreइटलीकडे प्रस्थान करताना त्यांनी मुसोलिनीविषयी ‘थोर’ आणि ‘इतिहासात नोंद होईल अशा चळवळीचा प्रणेता’ असे उद्गार काढले.
Read moreशंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांचे नवे नेतृत्व उदयास आले.
Read moreदुकान, ऑफिस, घर जागा कोणतीही असो ‘कॅल्क्युलेटर’ ही सर्वात जास्त विश्वास असलेली वस्तू आहे हे निर्विवाद सत्य आहे.
Read moreमुंबई वसणवण्यामागे अनेक मराठी माणसांचा हात आहे मुंबईवर जरी राज्य ब्रिटिशांचे असले तरी या सात बेटांना जोडण्याचे काम मराठी लोकांनी केले आहे
Read moreइकडचे स्थानिक रहिवासी म्हणतात की जर मुंबईमध्ये तुमची कोणतीही गोष्ट हरवली असेल तर ती चोर बाजारात सापडते. पण आता असे दिसत नाही.
Read more२०१२ मधे झालेल्या एका दुर्दैवी अपघाताचं कारण होऊन मज्जातंतूचा एक आजार होऊन ती त्याच्याशी गेली काही वर्षं झुंज देत आहे.
Read moreसामन्यात सहभागी होतांना त्याच्या लक्षात आलं होतं की, आपले बूट चोरीला गेले आहेत. तरीही त्याने मॅचमध्ये मोलाची कामगिरी करून दाखवली होती.
Read moreभिकाजी कामा यांनी या मोहिमेला जागतिक स्वरूप दिलं आणि इंग्रजांना त्यांच्या जालीम वागणुकीची जाणीव करून दिली.
Read moreसुभाष चंद्र बोस यांचा देखील देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाचा वाटा आहे मात्र त्यांचा अकस्मात मृत्यू होणं अत्यंत दुःखद घटना होती
Read moreआज तालिबान्यांनी जवळजवळ पूर्ण देशावर कब्जा केलेला आहे अनके स्थानिक नागरिक पलायन करत आहेत आपला जीव वाचवत मिळेल तिथे पळ काढत आहेत
Read moreतीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.
Read moreया जागेला ‘द गार्डन ऑफ द मदर ऑफ गॉड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. ती एकमेव महिला माऊंट एथॉसवर महिलांचे प्रतिनिधित्व करते.
Read more“मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” या ओळी रचणाऱ्या कवी इकबाल यांनीच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना पहिल्यांदा मांडली होती.
Read moreप्रत्येक योद्ध्याने आपले घोडे हे युद्धानुसार बदलत राहिले पाहिजे ही सुद्धा शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध अभ्यासातून आपल्याला मिळते.
Read moreमहात्मा गांधी यांनी शिकवलेला सत्य व अहिंसेची शिकवण, भारतीय संस्कृती याचा मोठा पगडा आजही मॉरीशियसच्या लोकांवर आहे असं नेहमीच बोललं जातं.
Read moreआज जगभरात अनेक दिग्गज ब्रँड हे त्यांच्या वस्तूंमुळे नव्हे तर त्यांच्या ब्रँडने ओळखले जातात प्रत्येक ब्रॅण्डच्या लोगोत अर्थ असतो
Read moreया घटनेनंतर कित्येक देशात भारतातील ‘NSG,’ सारख्या संरक्षक संस्था स्थापन करून आपल्या संरक्षक भिंती अजूनच उंच करण्यात आली होती.
Read moreपांडव आणि कौरवांमध्ये झालेले कौटुंबिक कलह आणि यातून घडलेले महायुद्ध हे ऐकून आपल्याला माहित असतं. पण या शापांचा परिणाम युद्धावर झाला होता.
Read moreइतिहासात शिरलं तर रोमन लोकांचं पैठणीप्रेम दिसेल. जितके भारतीय पैठणीसाठी वेडे नसतील त्याहून कैकपट अधिक रोमन लोकांना पैठणीची भुरळ होती.
Read moreभारताचा ६ पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे.
Read moreकधीकाळी पोर्तुगीजांची वसाहत असल्याने गोव्याच्या स्थानिक आणि खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीजांची छाप नक्कीच जाणवते.
Read moreब्रिटिशही ज्यांच्यासमोर थरथरत असं सागरी दहशतीचं नाव होतं कान्होजी. आयुष्यात त्यांनी कधीही पराभवाला तोंड दिलेलं नाही. ते अजेय होते.
Read moreतत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या लक्ष घालत करत वाट्टेल ते झालं तरी आरोपींना पकडण्याचे सक्त आदेश दिले.
Read moreआज कोरोनामुळे अनेक उत्सव सण वार साधेपणाने साजरे करावे लागत आहेत तसेच लग्न सुद्धा कमी लोकात करावे लागत आहे अनेकठिकाणी बंदी आहे
Read moreभारतावर आणि आपल्या आसपासच्या देशांवर अनके वर्ष राज्य केले, आपल्या प्रमाणे इतर देशांवर सुद्धा अमानुष अत्याचार केले
Read moreब्रेसिअरला विरोध करण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला. महिलांनी या ब्रा रस्त्यावर पेटवून दिल्या, त्याला ‘ब्रा बर्निंग’ असं नाव दिलं गेलं.
Read moreनानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे आंबिल ओढा हे धरण बांधलं आणि पुण्यातील पेठांना एका भुयारी मार्गाने पाणी मिळेल याची सोय करून दिली होती.
Read moreएक दोन नव्हे तर तब्बल १० वेळा प्रयत्न केले गेले. काम अर्ध्यावर आलं की खंड पडत होता. जणूकाही मुंबईच्या समुद्राला हे काम होणं मान्यच नव्हतं.
Read moreगुलाबजाम तोंडात विरघळल्यानंतर मिळणारा आनंद हा स्वर्गसुखापेक्षा वेगळा नाही. गुलाबामची चव जितकी भारी, त्याहूनही त्याच्या जन्माची कथा चविष्ट.
Read more“हर हर महादेव” च्या गजराने केवळ किल्ल्याच्या भिंतींनाच नव्हे तर आतील पोर्तुगीज राज्यकर्त्यांनीही भितीचा हादरा बसत होता
Read moreकाहींचा आत्म्यावर विश्वास असतो, काहींचा यावर अजिबात विश्वास नसतो. आपल्या आजूबाजूला अशी दोन्ही प्रकारातील माणसं असतात.
Read moreया मशिदीला हे असं वेगळं आणि काहीसं विचित्र वाटणारं नाव का पडलं असावं? नक्की काय कथा लपली आहे या नावामागे ते जाणून घेणं फारच रंजक आहे.
Read moreआपल्या देशात मंदिर आणि त्यांचा इतिहास खूप मोठा आहे प्रत्येक मंदिररामागे काही ना काही पौराणिक कथेचा संदर्भ आहेच.
Read moreज्या बादलीमुळे युध्द झालं ती बादली परत केली गेलीच नाही. या बादलीची प्रतिकृती आजही मॉडेनाच्या टाऊन हॉलमधे ठेवलेली आहे.
Read moreआपल्या मुलांना सुद्धा ह्या लेण्या बघताना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती मिळेल आणि ते थोड्या वेळासाठी विडिओ गेमच्या दुनियेतून बाहेर पडतील.
Read moreज्याच्या संरक्षणासाठी पोलिसांना नियुक्त केलं जातं, त्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे विचार करताय ना? त्याआधी आणखी काही गमतीशीर गोष्टी जाणून घ्या.
Read moreअसंही म्हटलं जातं, की या मंदिराच्या परिसरात जितकी लहान मंदिरे होती, ती मंदिरे नष्ट झाली आहेत. पण या मंदिराला मात्र धक्का देखील लागलेला नाही.
Read moreहे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत. विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.
Read more२० व्या शतकाच्या सुरुवातीला जिलेटने हा नवीन पायंडा पाडला की, ते आपल्या एमडीएच मसालेच्या काकांसारखे स्वतः जाहिरातीत लोकांना दिसू लागले.
Read more७ नोव्हेंबर १८६२ रोजी त्याचा मृत्यू झाला, माहितीनुसार, ज्यावेळी बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला, त्यावेळी ते रंगूनमध्ये इंग्रजांच्या कैदेत होते.
Read moreराजा सूर्यवर्मन हिंदू देवी–देवतांची पूजाअर्चा करून अमर बनू इच्छित होता. त्याने हे मंदिर बांधले, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांची पूजा होत असे.
Read moreभारतातील मंदिरं ही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. असंच एक मंदिर आहे, जे आपल्या हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Read more“शत्रु असावा तर असा” असे उद्गार अकबराने काढले होते. महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत.
Read moreत्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती.
Read moreचार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. अश्या या जगाला हसवणाऱ्या अवलियाचे आयुष्य नेहमीच नाट्यमय राहिले.
Read moreजादूगार, ‘विच’ आणि विझर्ड ह्यांना जिवंत ठेवणे म्हणजे बायबलच्या विरोधात वागणे. त्यांना जादू येते, त्याचा वापर करून त्या काहीही करू शकतात.
Read moreदोन राजे मिळून सुद्धा एकट्या भोज राजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकले नाहीत, या उलट आपला मान घालवून बसले.
Read moreनरसंहारामध्ये कसाबसा वाचलेला एक तरुण होता. आपल्या बांधवांची मृत शरीरं पाहून त्याने ठरवले, “या कृत्याचा बदला घ्यायचा
Read moreहिंदू मंदिरे पडून मोघलांनी आपल्या मशिदी उभारल्या, अनेक मंदिरे लुटून तिकडच्या पुजारांच्या कत्तली करून आज तिकडे मशिदी दिमाखात उभ्या आहेत
Read moreइतिहासाच्या पानांत काही अश्या मृत्यूंचा उल्लेख आहे ज्यांचं रहस्य आजवर उलगडलेलं नव्हतं. पण अखेर विज्ञान जिंकलं आणि त्या रहस्यमयी मृत्यूंचा छडा लागला.
Read moreत्याकाळी तोफ आणि विस्फोटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा त्यामुळे हा किल्ला बनविताना एक अनोखी शक्कल लढविण्यात आली.
Read moreगाडी चालवताना, पायी चालतांना उन्हापासून संरक्षण आणि त्याचसोबत ‘रुबाबदार’ दिसण्यासाठी गॉगल हा रोज सोबतच ठेवण्याच्या वस्तूंपैकी एक असतो.
Read moreरशियन आणि अलास्कन शिकार्यांनी या बेटावर एक दिवस अचानकच हल्लाबोल केला. त्यांनी असं का केलं? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही.
Read moreमध्य आशियात हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडतात. हिंदू संस्कृती अत्यंत पुरातन आणि प्राचीन आहे. याचे अनेक पुरावे देखील आपल्याला बघायला मिळतात.
Read moreगल्ला कोणताही असो, त्याला पिगी बँकच म्हटलं जातं. मग त्याचा आकार किंवा त्याला बनवण्यासाठी बनवलेले साहित्य कोणतेही असो.
Read moreआज आपल्याकडे इतिहासात बांधल्या गेलेल्या वास्तु खऱ्या तर वेगळ्या कारणासाठी बांधल्या गेल्यात पण आज वेगळ्या कारणांनी ओळखल्या जातात!
Read moreलुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.
Read moreमहाभारताच्या युद्धभूमीवर मधोमध उभे रहात बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.
Read moreअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.
Read moreयुट्यूबवर आजही ग्रामाफोनमधील त्यांचा आवाज उपलब्ध आहे. २० भाषांमधून ठुमरी ते भजन गाणारी ती महान गायिका होती.
Read moreलोकमान्य हे एकमेव नेते होते ज्यांच्यावर तीनवेळा देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यापैकी दोन वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.
Read moreआखाती देशात सापडणारं तेल हे भारतात का सापडत नसावं? हा प्रश्न नेहमीच लोकांना पडत असतो. भौगोलिक परिस्थितीचा हा परिणाम आहे असं म्हणता येईल.
Read moreह्या आंबट गोड फळाचा वापर गीतकार गुलज़ारांनी देखील केला आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटाला ह्या फळाचे नाव दिले तो म्हणजे ‘अंगूर’ हा सिनेमा.
Read moreराजांच्या एका हाकेला प्रतिसाद म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला, आणि गडकिल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका फडकला.
Read moreजगभरातल्या खाद्य संस्कृतीवर नजर टाकली तर असं दिसून येईल की जसं आपल्याकडचं दही जुनं आहे तसं ते इतर देशातही हजारो वर्षांपासून खाल्लं जातं.
Read moreत्यानंतर चंद्राचा प्रकाश कमी व्हायला लागला. तो दुर्बल अशक्त व्हायला लागला आणि त्याने शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला सर्व घटना सांगितली.
Read moreमॉल मध्ये असलेली प्रकाशयोजना, झगमगाट यामुळे कित्येक लोक तिथे सेल्फी काढताना दिसतील. नंतर येणारं नवीन वर्ष या सणाचा उत्साह अजूनच वाढवतं!
Read moreमाणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.
Read moreनव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनीत कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.
Read moreमहाराजा तुकोजीराव होळकर यांनी १०१ वर्षासाठी द.सा.द.शे. ४.५ टक्के दराने कर्जाची रक्कम इंग्रजांना उपलब्ध करून दिली.पण राजांचं vision एवढ्यावरच थांबत नाही!
Read moreटाटा सुमो लाँच झाल्यावर असा समज होता की ‘सुमो wrestlers’ सारखी मजबूत गाडी म्हणून हे नाव टाटा ग्रुप ने सुमो हे नाव दिलं आहे.
Read more“कराची बेकरी” ही फाळणीतून जन्माला आलेली आणि आपल्या देशात रुजलेली, टिकलेली आठवण आहे. “कराची” हे नाव रमनानी यांचा भूतकाळ दाखवतं.
Read moreआज पारले ही जगातील सर्वात जास्त बिस्किट्स विकणारी कंपनी आहे. २ रुपयांत विकले जाणारे पारले हे एक ट्रेंड सेट करणारं बिस्कीट ठरलं.
Read moreअकबर पॅलेसच्या आवारात राहणारा त्याच्या दरबारातील बिरबल हा एकमेव व्यक्ती होय. यावरुन हे स्पष्ट दिसते की, बिरबल आणि सम्राटांची किती जवळीक होती.
Read moreहा किल्ला एक लोकप्रिय ‘ट्रेकिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जातो. चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ह्याची ओळख आहे!
Read moreजे लग्न न होता मृत पाव्याचे ते देखील Strigoi बनू नये म्हणून त्यांच्या मृत शरीराचे त्यांच्याच वयाच्या एखाद्या व्यक्तीशी लग्न लावून दिले जायचे, जेणेकरून तो Strigoi बनू नये.
Read moreहा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे यात काही शंका नाही. आपल्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेली कलकत्ता ट्राम आता लायब्ररी साठी जगप्रसिद्ध होईल हे नक्की!
Read moreया घडलेल्या प्रसंगाचा कधीही उल्लेख केला नाही. महालातील काही महिलांनी हा प्रसंग पडद्या आडून बघितल्याची काही इतिहास संशोधकांनी करून ठेवली आहे.
Read moreजंजिरा इतका हा किल्ला क्षेत्रफळाने मोठा नसला तरी हा किल्ला सुद्धा प्रेक्षणीय आहे. येणाऱ्या काळात हा किल्ला देखील सर्वांसाठी खुला होईल!
Read moreकोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात!
Read moreस्वतःला महत्व पटल्यावर कोणतीही व्यक्ती इतर व्यक्तींना ट्रेडमिल वापरण्यास उद्युक्त करते आणि त्याने स्वतःला दिलेल्या शिक्षेत भागीदार वाढवते!
Read moreजागतिक आर्थिक आणि राजकीय आयाम सतत बदलत असतात. परंतु मूलभूत तत्वं तशीच रहातात. मानवी प्रवृत्ती बदलत नाही. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती फक्त बदलतात.
Read moreआर्थर फिलिप यांनी केलेला हा प्रयोग कौतुकास्पद आहे. कारण, या पद्धतीने फक्त गुन्हेगार संपले नाहीत तर गुन्हेगारी संपली जे जास्त आवश्यक आहे.
Read moreआपल्या २० वर्षाच्या छोट्या, पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या महानतेचा दाखला देते.
Read moreअशा अनेक जीवघेण्या त्रासांना कंटाळून माणसं न केलेला गुन्हा कबूल करत, धर्म बदलत, पण हे सर्व करताना एकच प्रश्न येतो.. खरा धर्म कोणता?
Read moreग्रीक विचारवंत प्लूटो यांच्या मते, अटलांटिस धन व संस्कृतीबाबत अतिशय संपन्न, वास्तूबाबत अतिशय प्रगत ठिकाण होते. तथापि, अटलांटिसबाबत प्लूटो यांनी दिलेली ही माहिती अनेकांना काल्पनिक वाटते.
Read moreही मुलाखत त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या आधीची असल्याने तिला एक विशेष महत्व आहे.
Read moreदिल्लीतील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम “फिरोज शाह कोटला” स्टेडियमबद्दल तर बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. नवी दिल्लीतील ह्या स्टेडियमला फिरोज शाह ह्यांचे नाव देण्यात आले होते.
Read moreज्ञान मिळवणं ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आपण त्याचा भाग असतो. फक्त ते मिळवताना चार युक्तीच्या गोष्टी लक्षात ठेवून काम केलं तर अवघड काहीही नसतं.
Read moreसध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे शॉर्ट मॅसेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यातही मॅसेजेसमध्ये सिम्बॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Read moreपरिस्थिती अजूनही गंभीर असली तरी कोणत्या कायद्याच्या आधारे सध्या प्रशासन काम करते आहे? कोणते अधिकार प्रशासनाला प्राप्त झाले आहेत?
Read moreराज कपूरच्या आवारा सिनेमातील, “प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल” हे गाणं आठवतंय? पावसात भिजणारे राज कपूर, नर्गिस आणि दोघांमध्ये असलेली एक छत्री आठवेल.
Read moreगेल्या वर्षी सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरू आहे. वर्षाच्या अखेपर्यंत हाॅंगकाॅंगमध्ये निवडणूका असून प्रो – बिजींग नेत्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे.
Read moreहे आश्चर्यचकित करणारे आहे, परंतु उस्ताद झाकीर हुसेन यांना सलीमची तरूणपणीची भूमिका करण्यासाठी विचारण्यात आले, जे शेवटी जलाल आघाकडे गेले.
Read moreसगळे ऋतूमान सहन करत हा खांब इतक्या वर्षांपासून आजही तसाच्या तसा उभा राहिला आहे. ना त्यावर गंज चढला आहे ना त्यावर हवामानाचा काही परिणाम झाला आहे.
Read moreकाळा कोट घातलेली आणि गळ्याला पांढरा बँड लावून फिरणारी व्यक्ती दिसली की कोणालाही खात्रीशीर सांगता येईल की तो वकील आहे म्हणून!
Read more३१ डिसेंबर १५९९ रोजी प्रथम व्हिक्टोरिया राणीने त्यांच्या या कंपनीला रॉयल चार्टर (अधिकृत मान्यता) दिले.
Read moreतंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून सँमसंग कंपनी ओळखली जाते. पण बऱ्याच जणांना हे माहित नसले की ह्या कंपनीचा इतिहास काय आणि प्रवास काय?
Read moreपारसी लोकांचे पूर्वज भारतात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी म्हणजेच संजन गावात पारसी लोकांचे ओरिजिनल अग्नीमंदिर आज नाहीये.
Read moreआपल्याकडे कादंबरीकारांनी कर्णाला ग्लॅमर मिळवून दिलंय. त्यामुळे साहजिकच कर्ण म्हंटलं की ‘बिच्चारा’ अशी प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते.
Read moreभगवान बुद्धांसारखेच बुदाई सुद्धा गावोगाव फिरून, मुलांना मिठाई आणि खेळणी वाटत असे. सँताक्लॉज सारखाच त्यांच्याकडे एक मोठी झोळी असायची!
Read moreह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.
Read moreश्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.
Read moreही माकडे आणि त्यांचे मूळ तुम्हाला माहित आहे का? ती गांधीजींची माकडे म्हणूनच ओळखली जातात. ज्यांचे मूळ भारतात नाहीये.
Read moreआपली राजधानी सात वेळा उध्वस्त झाली आणि पुन्हा नव्याने उभी देखील झाली. यादरम्यान सात वेगवेगळ्या शासकांनी येथे सात वेगवेगळी शहरं वसवली.
Read moreअवघ्या २००० सैन्यासोबत भलंमोठं सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशाहाच्या छावणीचे कळस कापले. असे साहस करण्यासाठी ध्येयवेड असावे लागते.
Read moreया दिमाखदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोट्यवधी भारतीय दूरचित्रवाणीवर बघतातच. मात्र हा सोहळा एकदा तरी अनुभवावा असाच आहे.
Read moreसगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र दिसत आहे.
Read moreइतिहास हा आपल्या इछेप्रमाणे बदलत नसतो. तो कधी क्रूर, कधी आल्हाददायक तर कधी अत्यंत निराशाजनक असू शकतो हे मान्य करून पुढे जाणेच योग्य!
Read moreमहाराष्ट्रातील अनेक चळवळींचे प्रेरणास्रोत असलेली “नामांतर चळवळीचे” केंद्रस्थान म्हणून हे शहर ज्ञात आहे. शहरापासून अगदी जवळच जगप्रसिद्ध लेणी आहेत.
Read moreत्याने उदार धोरण स्विकारून राजपुतांच्या मुली पत्नी म्हणून स्विकारल्या. अंतःपुरात त्यांना स्वधर्मानुसार वागण्यास मोकळीक दिली.
Read moreचॉकलेट अनेक वर्षांपासून आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ म्हणून चालत आला आहे. त्याच्यामागे एक खुप मोठा इतिहास आहे.
Read moreऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात
Read moreआजच्या घडीला शिवचरित्र समर्थपणे हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला.
Read moreइंग्रज राज्यकर्ते एतद्देशीय लोकांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का लावून त्यांचा रोष पत्करण्याच्या तयारीत नव्हतेच.
Read moreत्या लोकांनी किती आठवणी उराशी बाळगून ठेवल्या असतील? त्यातल्या अगदी थोड्या उपलब्ध असणाऱ्या लोकांकडच्या साहित्याचे संकलन या ठिकाणी करण्यात आले आहे.
Read moreशंभू राजे आणि कवी कलश म्हणजे मृत्यूपर्यंत एकमेकांची साथ न सोडणाऱ्या दोन जिवलग मित्रांच्या असामान्य मैत्रीची हृदय हेलावून टाकणारी कथा…
Read moreकाही दिवसांतच कॉफी येमेनमध्ये प्रसिद्ध झाली. काम करायला मिळणारी ऊर्जा यामुळे कॉफी सर्वदूर पसरली आणि प्रसिद्ध झाली.
Read moreशके १५५८ फाल्गुन शुद्ध ११ म्हणजे शनिवार दि. २५ फेब्रु १६३७ चे शहाजीराजांचे एक खुर्दखत गणेशभट बिन मलारीभट भगत मोरया याला दिलेले उपलब्ध आहे.
Read moreपुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे.
Read moreशिवाजी महाराज लढले ते मुसलमानाशी नव्हे तर शांततेचा भंग करणाऱ्या, आपले विचार दुसऱ्यावर लादणाऱ्या अत्याचारी इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध…
Read moreकोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.
Read moreआतातरी आपण शहाणे होऊन छत्रपती शंभुराजेवर बखरकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार व शिवशाहीरांनी लावलेला बदनामीचा डाग कायमचा पुसून टाकू!
Read moreलक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.
Read moreफर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity!
Read moreआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते!
Read more१८६० साली जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स लादला.
Read moreतोफिनु समुदायाच्या लोकांनी या सरोवराचा उपयोग आपल्या बचावाकरिता केला आणि त्यांनी या सरोवरावर आपलं गाव वसवलं.
Read more4th Generation Computers हे पहिल्या तीन संगणकांच्या मानाने अधिक जलद, अधिक विश्वासार्ह संगणकीय आकडेमोड देवू शकत असत.
Read moreचोग्याल ह्यांनी भारत सरकार कडे विधानसभा बरखास्त करून घटना समिती व हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. ह्यावेळी मात्र भारत सरकारने त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष केले.
Read moreभारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.
Read moreऑगस्ट १९४७ साली इंग्रज निघून गेल्यावर सिक्कीम मधले विविध राजकीय गट एकत्र आले आणि ७ डिसेंबर १९४७ रोजी त्यांनी सिक्कीम स्टेट कॉंग्रेस (SSC)ची स्थापना केली.
Read more१६ मे १९४८ ला सुरु झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ ला संपलं तेव्हा पूर्वी पॅलेस्टाइन च्या फाळणीत ५५% भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८०% भूमीचं मालक होतं.
Read more४०० वर्षानंतर पॅलेस्टाईनाचा भाग प्रथमच इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
Read moreयहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तिन्ही अब्राहामिक धर्म म्हणजे ईश्वराचे द्वैतत्व, त्याचे प्रेषित, देवदूत, सैतान, सर्व मानव आदम इवची अपत्ये इ. संकल्पना मानणारे
Read moreसेंट वेलेंटाईन हे बऱ्याच हुतात्मा ख्रिस्ती संतांच नाव होत,आणि कुठल्या वेलेंटाईनच्या नावाने हा सण साजरा होतो याबद्दलही बरीच मतमतांतर आहेत.
Read moreमनी प्लांट एक अशी वनस्पती आहे, जी घरात ह्या विश्वासाने लावली जाते की, ही वनस्पती घरात पैश्याची कमी नाही होऊ देणार.
Read moreसिंहासन जेथे ठेवायचे आहे तिथे सोन्याचे चार खांब लावून त्याला किमती जरीचा चांदवा लावला. महाराज आणि त्यांचे सिंहासन हे आपले भूषण आहे
Read moreकाही नरमानवांना स्वस्थ बसवत नसे. ते कुठे दगडावर दगड आपटून गाणं वाजव, गुहेच्या भिंतींवर चित्रच काढ, असे उद्योग करू लागले.
Read moreज्याने “अर्थशात्र” नावाचा ग्रंथ रचून राज्यव्यवस्था, कृषी, न्याय आणि राजनीतीची अनेक मूल्य मांडली – तो कौटिल्य… तो चाणक्य…!
Read more