हालअपेष्टांचा इतिहास आणि चीनी राज्यक्रांतीची रक्तरंजित कथा!

या परिस्थितीला कलाटणी दिली ती दुसऱ्या महायुद्धात इटली, जर्मनी, जपानच्या पराभवाने. (जशी ती भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला सुद्धा मिळाली.)

Read more

इतिहासातल्या या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीचा आपण विचारही करु शकणार नाही

मन्सा मुसा धार्मिक मुसलमान होता आणि त्याने केलेली हज यात्रा आजही प्रसिद्ध आहे. ६०००० नोकरचाकर घेऊन मन्सा मुसा हजयात्रेला निघाला.

Read more

सतत टीकेचा भडीमार होणाऱ्या अदानी ग्रुपने चीन विरुद्ध लढाईत भारताची चलाख मदत केलीये!

भारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो.

Read more

ड्रग मार्केट, स्मगलिंगची भयानक दुनिया आणि काही ‘आतल्या’ गोष्टी…

शारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी ही नशा, सगळं कळत असुनही अजिबात सुटत नाही. तुमचा मित्र, परिचित, नात्यातला कुणी तर या नादी लागलेला नाही ना?

Read more

अडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..

कुठल्याही क्षेत्रात वावरताना निवृत्त कधी व्हायचे हे योग्य वेळी लक्षात घेतले नाहीतर सक्तीची निवृत्ती नशीबी येते.

Read more

शहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…

ही लढाई तुषार दामगुडे किंवा पोलीस दलाची नाही. हे सगळे लोक माझे/पोलिसांचे वैयक्तिक शत्रू नाहीत.

Read more

“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास

येमेन मध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता. २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले. येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्या मध्ये विभागली गेली आणि येमेन मध्ये आंतरिक गृहयुद्ध सुरु झाले व याचा परिणाम म्हणून लष्कराचा धाक कमकूवत झाला.

Read more

सोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात! कसे? जाणून घ्या!

भारताची सर्व क्षेत्रातील निर्यात हि आयाती पेक्षा कितीतरी पट जास्त असेल, तर आपण श्रीमंत असु पण देश कर्जबाजारीच राहणार.

Read more

१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का? वाचा!

सगळं व्यवस्थित सुरु असताना एके दिवशी त्यांनी आश्रम बंद करत असल्याचे आणि आश्रमातीलच एका सतरा वर्षीय मुलीशी लग्न करत असल्याचे जाहीर केले.

Read more

प्रेमात पडलेले लोक सतत काढतात ते ‘हार्ट’ चं चिन्ह आणि व्हॅलेंटाईन डे चा अज्ञात इतिहास!

सेंट वेलेंटाईन हे बऱ्याच हुतात्मा ख्रिस्ती संतांच नाव होत,आणि कुठल्या वेलेंटाईनच्या नावाने हा सण साजरा होतो याबद्दलही बरीच मतमतांतर आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?