एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!

Read more

सुपरफ्लॉप चित्रपट ज्यांनी निर्मात्यांना दिवाळखोर बनवून टाकले…

आपली संपत्ती विकून तयार केलेले ‘हे’ सिनेमे झाले सुपर फ्लॉप आणि निर्माते झाले कंगाल, या धक्क्याने काहींनी घेतला जगाचा निरोप

Read more

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी एकेकाळी ‘पॅडिंगटन बेअर’ला दिला होता आवाज…

युक्रेन देशासाठी आता इतका कसोटीचा काळ सुरू असताना त्यांचे राष्ट्र्पती झेलेन्स्की यांच्याबाबत कळलेली ही माहिती

Read more

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

Read more

बॉलीवूड करिअरमध्ये टिना मुनीम-अंबानीने अचानक B-Grade फिल्म्सचा रस्ता का निवडला होता?

राजेश डिंपलशी घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच ही प्रेमकहाणीही अर्ध्यात विरली.

Read more

आपल्याला उपदेश करणाऱ्या ‘थ्री इडियट’मध्ये अगदीच इडियटसारख्या चुका खच्चून भरल्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

“माझी आई समाजसेविका होती, सिनेमात तिला वेश्या केलंय…” गंगुबाई सिनेमा प्रदर्शित होणार का?

कितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Read more

झुंड सिनेमात Big- Bनी साकारलेले विजय बारसे नेमके आहेत तरी कोण?

सुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन या चित्रपटात साकारत असलेली भूमिका, ही चक्क एका मराठी माणसावर आधारित आहे. या मराठी वीराचं नाव आहे, विजय बारसे!

Read more

रेहमानसोबत तब्बल ८ तास उभं राहून केलं रेकॉर्डिंग आणि अजरामर झालं हे दीदींचं गाणं!

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या लतादीदी सलग ८ तास माईकमोर उभ्या होत्या. एवढंच नव्हे तर प्रत्येक ओळ, गाण्यातील प्रत्येक हरकत त्यांनी समजूून घेतली

Read more

सलमान ते राणी; सर्व स्टार्स अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण निडरपणे सामना करणारी एकटी प्रिती!

दोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले होते

Read more

दारूच्या नशेत टून असलेल्या संजय दत्तने आपल्या हातातून गमावला एक सुपरहिट सिनेमा

बाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.

Read more

मराठीतला ‘नवा’ प्रयोग, जाणून घ्या, का बघावा ‘झोंबिवली’?

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ या चित्रपटाचं कथानक नावावरूनच लक्षात येतं. डोंबिवलीसारख्या शहरात झॉम्बी येतात,

Read more

रक्तचंदन ते नदीत बाईक, सुपरहिट ‘पुष्पा’मधल्या “साऊथ स्टाइल्स”च्या ६ चूका!

खाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.

Read more

अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.

Read more

किरण माने विरुद्ध अमोल कोल्हे : लोकांचा दुटप्पीपणा उघड होतोय

ज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला  त्यांच्या विरोधात देखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे

Read more

‘या’ घटनेनंतर बिप्स-बेबोने आयुष्यात पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला!

बिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.

Read more

राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट…

‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या.

Read more

…आणि रात्री १ वाजता राज कपूर यांनी फोन करूनही दीदींनी नम्रपणे दिला गाण्यासाठी होकार

लतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं

Read more

“शोले”बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील गोष्टी ठाउक आहेत का?

रामनगर, बंगळूर पासून ५० किमी लांब असलेले ठिकाण सिप्पीनगर म्हणून ओळखल जात. कारण तिथे शोले चित्रित झाला होता.

Read more

सेन्सॉरने कोणतीही काटछाट न करता बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या किसिंग सीनला परवानगी दिली होती

सुरवातीला तिलादेखील सशक्त भूमिका मिळत नव्हत्या, १९९६ साली आलेल्या राजा हिंदुस्थानी सिनेमाने तिला विशेष ओळख मिळवून दिली.

Read more

‘सुर्यवंशी’ मधील लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या या ६ चुका; मुर्खपणाचा नमुना!

गेल्या काही दिवसांपासून ‘RIP LOGIC’, ‘रोहित शेट्टीच्या फिल्मला भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणत ट्रोलर्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Read more

हत्तींची ऑडिशन? आशुतोष गोवारीकरांचं ‘परफेक्शन’ दाखवणारा रंजक किस्सा

मुद्दा होता तो हत्तीच्या सीन्सचा, सिनेमात युद्धाचे काही प्रसंग आहेत, जिथे आपण पहिले असेल घोडदळ, पायदळ आणि हत्ती दाखवले आहेत.

Read more

पदार्पणात ‘सुपरहिट’ सिनेमा देणाऱ्या रोनित रॉयला सुद्धा संघर्ष करावा लागला होता!

मनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते

Read more

बॉलिवूडच्या मायलेकींनी एका कारणामुळे २० वर्षे एकमेकींशी संवाद साधला नाही

लग्नापूर्वी नूतनजी यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या त्यांच्या आईसोबत २० वर्षे बोलल्या नाहीत

Read more

“टुकार मालिका प्रेक्षकांमुळेच चालतात…” प्रशांत दामलेंचं सणसणीत प्रत्युत्तर

कुठे फिरायला मन मोकळेपणा जात येत नाही, बाहेर पडले तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होणे यामुळे लोक घरी राहणं पसंत करत आहेत

Read more

तरुणाईचे लाडके पॉपकॉर्न खरं तर आहेत आरोग्यसाठी फायदेशीर!! वाचा

सिनेमा बघताना हातात पॉपकॉर्नचा टब असेल तर जास्त मजा येते. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. अनेकजण पॉपकॉर्न सिनेमा बघताना खातात

Read more

“७० रुपये वारले” याला आज ३३ वर्षे पूर्ण झाली: मराठी चित्रपटसृष्टीतला एक मास्टरपीस!

“ तुमचे सत्तर रुपये वारले ” म्हणणारा अशोक सराफ असो किंवा “ मला रोज सकाळी दोन कप चहा लागतो ” म्हणणारा असो, समोरून सुधीर जोशी त्यावर असे काही हावभाव देतात की तो प्रसंग आपण कधी विसरूच शकत नाही..

Read more

चोरीची कथा असलेले हे सर्वोत्तम १० चित्रपट अजिबात चुकवू नका

तर मग लिस्ट तर आम्ही दिली आहेच. तुम्ही ती बघा आणि चित्रपटांबाबतचे रिव्ह्यू आम्हाला कळवाच. शिवाय यात कोणते सिनेमे राहिलेत ते ही सांगा.

Read more

सेटवर साध्या कारणासाठी सलमानाने काढला शर्ट, जो पुढे बनला एक ट्रेंड!

आज सिनेमात काम करताना अनेक गोष्टीना सामोरे जावे लागते अनेक अडचणी येत असतात कलाकारांचे नखरे यात दिग्दर्शकाला सांभाळावे लागते

Read more

पुरुषी अहंकार अधोरेखित करून, स्त्रियांचं समाजातील (खरं) स्थान दाखवणारा अनुभव!

आजही स्वयंपाक, घरातील कामे ह्यात स्त्री-पुरुषांत होणारे कामांचे वाटप विषम स्वरूपाची आहे. आणि यामागे पुरुषसत्ताक पुरुषी अहंकार हे कारण आहे.

Read more

“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा!

काही काळानंतर त्याला वेडा म्हणून हिणवणारे हेच लोक त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवू लागले.

Read more

“साहो” फ्रेंच चित्रपटाची कॉपी? मूळ दिग्दर्शक म्हणतो, “किमान ‘चांगली’ कॉपी करायची होती”

प्रभासला एक चांगला आणि यशस्वी अभिनेता बनवण्यामागे राजमौली यांची भूमिका फार मोठी आहे. त्यांनीही साहोच्या बाबतीत प्रभासच्या कोणत्या चुका झाल्या आहेत याची जाणीव करून दिली होती. परंतु, ती त्याने फारशी मनावर घेतलेली दिसत नाही.

Read more

फडणवीस सरकारकडून निवडणूक यशासाठी कारगिल विजय दिन आणि “उरी” चा वापर!

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे.

Read more

या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ६० वर्षांपूर्वीच बर्लिन चित्रपट महोत्सव गाजवला होता

बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

Read more

‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे?

खरंच काही वेगळा संदेश दिलेला असेल तर तो कॉमिक बुक वर आधारित एखाद्या सुपरहिरोचा चित्रपट का असेना, ऑस्करला त्या चित्रपटाची दखल घ्यावीच लागते.

Read more

चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”

बेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.

Read more

रजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये? वाचा “2.0 ची गंमत”

सन्नी देओल आवडनार्या लोकांनी हा सिनेमा ताबडतोब थेटरात जाऊन बघितला पाहिजे. नक्की आवडेल. डॉट.

Read more

“अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं

“तंदूर चहा, बासुंदी चहा, अमृततुल्य चहा यातले काहीही कुणीही पिताना दाखवलेले नाही.”

Read more

कुठलाही कृत्रिम आव न आणता मानवी भावविश्व अलगद उलगडणारा हृदयस्पर्शी “कारवाँ”

आयडियालॉजीज आणि ह्यूमन सायकी अलगद उलगडणारी एक अप्रतिम अनुभूती

Read more

‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट

त्यामुळे सैराट प्रमाणे हा संजू भाग १ मग इंटरवल नंतर संजू भाग २ असा सिनेमा वाटतो. कथाकथनामध्ये येणारा तुटकपणा हिराणीकडून अपेक्षित नाहीच.

Read more

काहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी

एका टिपिकल हॅपी गो लकी दिल्ली बेस्ड पंजाबी फॅमिलीसारखा, सोनू आणि टीटूच्या घरातला गोतावळा, त्यांचे स्वभाव, चटपटीत संवाद चित्रपटाची लज्जत अजून वाढवतात.

Read more

“मुक्काबाझ” चांगलाच पण…शेवटी अनुराग कश्यपने “कमाई” बाजी केलीच…!

मुख्य प्रवाहातल्या सिनेमात काहीसा बसणारा हा सिनेमा असला तरी अनुरागचा सिनेमा म्हणून त्याला विशेष महत्व द्यायला हरकत नाही.

Read more

‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ !

गणपती महाराजांच्या अभंगांची प्रसंगानुरूप पेरणी संपूर्ण माहितीपटासह वैचारिक मांडणीची पाठराखण करत असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?