आरे कॉलनी घडवण्यात, समृद्ध होण्यामागे पंडित नेहरू आहेत…!

मुंबईचे फुफ्फुस म्हणवल्या जाणाऱ्या आरेच्या जंगलातील संकटाचा एवढा गदारोळ झाला, लोक रस्त्यावर आले आणि झाडांना चिकटून रडले.

Read more

शिंदे गटाला एकहाती टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या ह्या वाघाचा इतिहास विलक्षण आहे!

भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या मंत्रिपद न देण्याच्या निर्णयावरून न्यायालयात अधिकृत तक्रार देखील नोंदवली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही

Read more

शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव!

कानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली!

Read more

महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे!

अहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?

Read more

भाजपने मागणी केलेली, शिवसेनेने विरोध केलेली, ही फ्लोअर टेस्ट नेमकी काय असते?

निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो

Read more

शिंदे गट मनसे बरोबर जाणं “या” ऐतिहासिक कारणांमुळे खरंच शक्य आहे!

सुरतहुन आसामला गेलेले एकनाथ शिंदे हे पून्हा गुजरातमधील बडोदा येथे चर्चेसाठी आले होते. यात चर्चेमध्ये अमित शाह, देवेंद्र फडणवीस देखील होते.

Read more

उद्धव ठाकरेंच्या खास गोटातल्या मिलिंद नार्वेकरांचा हस्तक्षेप खुद्द बाळसाहेबांनाही खटकायचा!

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं पक्षातील पद वाढलं त्याप्रमाणे नार्वेकर यांना देखील बढती मिळत गेली.

Read more

“उद्धव ठाकरे सज्जन गृहस्थ…” राजकीय विश्लेषक विश्वम्भर चौधरींची पोस्ट व्हायरल!

राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं

Read more

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…

ही संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.

Read more

खळखट्याक नव्हे तर विरोधकांना कायद्याची भाषा शिकवणारे कट्टर शिवसैनिक : अनिल परब

महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांना अनिल परब यांनी कायदेशीररित्या सडेतोड उत्तर दिले होते.

Read more

केंद्रात सरकार आलं तर PM म्हणून या दोघांपैकी कोण चांगलं? शिवसेना खासदाराचं उत्तर!

राजकारणात इतकी उलथापालथ घडवून आणण्याचं सामर्थ्य असलेल्या शरद पवारांच्या बाबतीत एक कुतूहल मात्र लोकांना कायम वाटत आलेलं आहे.

Read more

‘एसटी संप’ वादावरून पवारांसह महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे अॅड सदावर्ते आहेत तरी कोण?

जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.

Read more

राज यांच्या भाषणातली ‘ही’ गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

राज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.

Read more

ठाकरे सरकार संकटात : काँग्रेसच्या २५ आमदारांचे बंड, सोनिया गांधींकडे मागितली वेळ

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील त्यातही काँग्रेसमधील नेतेमंडळी सरकारवर नाराज आहेत.

Read more

महाराष्ट्राप्रमाणे देशातही नवी युती पहायला मिळणार का? कमेंट करा

येत्या काळात कॉंग्रेस कोणती खेळी खेळेल? कुणाची मदत घेईल? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Read more

१० मार्चनंतर महाराष्ट्रात उलथापालथ होणार?? राजकीय विश्लेषण

१० मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव म्हणत आहेत!

Read more

राऊतांची पत्रकार परिषद ज्याच्या नावाने गाजली तो मोहित कंबोज आहे तरी कोण?

सप्टेंबर २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी भाजपचा आधार घेतला. त्यानंतर मुंबई भाजपचे माजी सचिव आणि उपाध्यक्ष ही पदेही त्यांनी सांभाळली

Read more

पत्रकार परिषदेत निशाण्यावर आलेला नील सोमय्या याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता

निल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.

Read more

इकडे राणे-पुत्र अटकेत तर तिकडे संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत EDच्या ताब्यात!

गोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे

Read more

ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या

ज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा कमी व्हाईट वाईन प्यायली होती त्यांना हा धोका ७ ते ८ टक्के कमी असल्याचं आढळलं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?