आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही

गेल्या काही वर्षांत जसे डाएटचे ‘फॅड’ वाढलंय तसंच एका पदार्थाचा ह्या डाएट फूड मध्ये समावेश वाढला आहे. तो म्हणजे किनोवा.

Read more

डेझर्ट जेवणाच्या शेवटी नव्हे सुरुवातीला खावेत, वाचा आयुर्वेद काय सांगतंय…

बहुतांश वेळा स्टार्टर मग मेन कोर्स आणि सर्वात शेवटी डेझर्ट म्हणून एखादा पदार्थ खाऊन जेवणाचा शेवट केला जातो.

Read more

वाढत्या वयात “स्मरणशक्ती” शाबूत ठेवायची असेल तर जेवणात या गोष्टींचा समावेश कराच!

कितीही धावपळ असू द्या, आपल्या जीवनशैलीत लक्षपूर्वक जर आपण बदल केला आणि जर उत्तम स्मरणशक्ती आणि दीर्घ आयुष्य मिळणार असेल तर कोणाला नको आहे?

Read more

अंडे शाकाहारी की मांसाहारी? या कोड्याचे उत्तर या लेखात नक्की मिळेल!

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्यातून पिलं येतील अशी अंडी विकत नाही!

Read more

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

Read more

तरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – ‘मॅगीचं’ हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का?

आपले पारंपरिक घरचे पौष्टिक पदार्थ खायचे की झटपट होणारे जंक फूड खाऊन झटपट शरीर खराब करून घ्यायचे हे आता आपल्याच हातात आहे.

Read more

केवळ जातीय तेढ कमी करण्यासाठीच सावरकरांनी मासांहाराचं समर्थन केले होते!

प्रसंगावधान राखून जातीय मतभेद रोखण्यासाठी सावरकरांनी केलेलंमांसाहाराचं समर्थन हे त्यांच्यातील कुशल नेतृत्वाचं दर्शन घडवणारं होतं.

Read more

हे १० पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरास अपाय होऊ शकतो!

काही पदार्थ पोट रिकामे असताना खाल्ले तर त्यांचा आपल्या शरीराला फायदा न होता तोटाच होतो आणि आपण आजारी पडतो. अशावेळी ते पदार्थ खायचे टाळलेच पाहिजे!

Read more

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतलं ४०० वर्षं जुनं पेयं आजही कित्येक पर्यटकांना आकर्षित करतं!

कधीकाळी पोर्तुगीजांची वसाहत असल्याने गोव्याच्या स्थानिक आणि खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीजांची छाप नक्कीच जाणवते.

Read more

रशियन राजकुमारीने इंग्लंडमध्ये प्रवेश केला आणि भारतातल्या लोकप्रिय बिस्किटाचा प्रवास सुरू झाला

साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे अगदी आजारी माणूस देखील या बिस्किटांचा आनंद घेऊ शकत होता ही बिस्कीट दुधात बुडवल्यानंतर लवकर तुटत नसे!

Read more

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात, तर महागडी औषधंच काय, बरंच काही टळू शकेल!

मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?