फ्रूटी: आपलं बालपण जपणारं आणि यशस्वी मॅनेजमेंटचे धडे शिकवणारं “आपलंसं” नाव!

लिम्का, गोल्ड स्पॉट, ही सरी शीतपेये काचेच्या बाटलीतून मिळत. पण फ्रूटी मात्र पहिले टेट्रा पॅकमध्ये मिळणारे शीतपेय होतं.

Read more

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्वरूपात सुरू झालेलं Dunzo आज करोडो रुपयांची उलाढाल करतंय!

प्रमुख शहरांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने, Dunzo आपल्या ग्राहकांसाठी ४५ रुपये प्रति ऑर्डर दरापासून सुरू होणारी सर्व प्रकारची कामे करते.

Read more

एकेकाळी हाताने तयार केलं जाणारं आईस्क्रीम पोहोचलं ४५ देशांमध्ये! ही गोष्ट मराठी उद्योजकांनी वाचायलाच हवी

जेव्हा सर्व आइस्क्रीम कंपन्या वाईट टप्प्यातून जात होत्या, तेव्हा वाडीलालने वन ऑन वन आइस्क्रीम फ्री योजना सुरू केली, जी आजपर्यंत लोकप्रिय आहे

Read more

तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या, जबरदस्त पॉवरफुल KTM च्या नावामागची गोष्ट!

दुकानाचं नाव क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द ब्रॅण्ड बनणार आहे

Read more

ज्या देशात ही रम अस्तित्वात आली, तिथेच ती मिळणं आता अशक्य झालंय…

या एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.

Read more

दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती, ६० देशांमध्ये ख्याती! हा प्रवास सोपा नव्हता…

अमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात. ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत चॉकलेट्सची चव चाखतात.

Read more

अमूल ब्रॅंडला टक्कर देणारं हे आईसक्रीम महाराष्ट्रात झालंय सुपरहिट!

या ब्रॅंडची लोकप्रियता बघता अमूलसारख्या ब्रँडचीसुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होणार!

Read more

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!

Read more

IIT विद्यार्थ्यांचा पहिला आणि मोठा यशस्वी डिजीटल ब्रॅंड: TVF ची पडद्यामागील कहाणी!

चांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ स्वतःची आवड म्हणून या क्षेत्रात उतरणं आणि कसलंही पाठबळ नसताना यश मिळवणं हे वाटतं तितकं सोप्पं नव्हे.

Read more

कम्प्युटर व्हायरसशी थेट दोन हात करणारा अस्सल मराठमोळा “दहावी पास” उद्योजक

आपल्या प्रयोगामुळे असंख्य संगणक दुरुस्त करता येतील हा साधा हिशोब मांडणाऱ्या कैलाश यांना ते कोणती क्रांती करत आहेत याची कल्पनाही नव्हती.

Read more

घरच्यांचा विरोध झुगारून त्याने मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला जागतिक ब्रॅंड बनवलं!

वडापावचा बिझनेस हा कमी दर्जाचा आहे अशा धारणेतून त्यांना विरोध झाला पण त्याने डगमगून न जाता स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.

Read more

१ रुपयाची गोळी, ३०० कोटींचा धंदा! PULSE ची कथा तुम्हाला बरंच काही शिकवून जाते!

एकदा पास पास कँडीची चव घेतलेल्या लोकांनीच एकमेकांना सांगून जाहिरात केली. कर्णोपकर्णी झालेली ही प्रसिद्धी या प्राॅडक्टच्या यशाचं रहस्य आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?