कोरोनासह कित्येक भाकितं करणारा हा छोटा ज्योतिषी ज्याची हुशारी बघून थक्क व्हाल!

कोरोना चे संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे एकीकडे त्यावर उपाययोजना सुरू आहेत तर एकीकडे त्याचे परिणाम किती दिवस राहतील अशी भविष्यवाणी होत आहे

Read more

Amway चा घोटाळा उघडकीस आला खरा मात्र या संकटापासून वेळीच रहा दूर!!

उलट डेबिट कार्ड मधून मात्र तुमच्या अकाउंट मध्ये असलेला सगळा पैसा एका क्षणात गायब होऊ शकतो आणि तो परत मिळवणे हे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम आहे.

Read more

नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच, २१ व्या शतकातही ‘खऱ्या’ ठरणार का?

या मनुष्याने १५ व्या शतकात अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यापैकी अनेक तंतोतंत खऱ्या ठरल्या.

Read more

ओमिक्रोन ठरणार मानवजातीसाठी वरदान? वाचा, तज्ज्ञांचा सिद्धांत

डेल्टा व्हायरस चिंतेचा विषय ठरू शकतो हे सांगण्यासाठी WHOने अनेक महिने घेतले, पण ओमिक्रोनला मात्र लगेचच चिंतेचा विषय ठरवले गेले.

Read more

बाजारातून आणलेला किराणा-भाज्या स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करताय ना?

कोरोनाशी लढण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.

Read more

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराची “ही लक्षणं” ठाऊक आहेत का?

ताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.

Read more

क्रिकेट म्हणजे अगदीच जवळचा विषय, मग या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!

अजून लॉकडाऊनची स्थिती सुरू असल्यामुळे, क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. मग या डॉक्युमेंट्री बघून घरच्या घरी क्रिकेटचा निराळा आनंद मिळवा

Read more

आता चायनीज रॉकेटचं संकट! कोसळणार रॉकेटचा २३ टन वजनाचा भाग…!

आता त्या रॉकेटवरील चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचे नियंत्रण तुटले आहेत. त्यामुळे आता ते रॉकेट पृथ्वीवर पडणार आहे.

Read more

कोरोना संकटात “टाटा”कडून जे घडलं ते दाखवून देतं, की ते सर्वोत्तम उद्योजक आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

करोनाच नव्हे – काही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया तुमच्या दैनंदिन सवयीतून पसरतो!

आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाजबद्दल ऐकल आणि वाचलं असेल. पण बॉटुलिनस बॅक्टेरिया हे नावच कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल.

Read more

नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!

दूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत

Read more

कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये उद्भवलेल्या दुष्परिणामांची माहिती करून घ्या, सतर्क रहा!

लस घेतल्यानंतर काहीजणांना इंजेक्शन घेतलेल्या जागेवर पुरळ उठणं, थोडीशी सूज येणं, इंजेक्शन घेतलेली जागा थोडी कडक होणं अशी लक्षणं दिसली.

Read more

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे ही आगळीवेगळी भिंत, वाचा

आपणही मास्क वापरावा आणि इतरांना आपल्या वागण्यातून मास्क वापरण्यासाठी प्रेरित करावं असं आव्हान जयपूर सरकारने जनतेला केलं आहे.

Read more

सगळ्यांनाच नकोशी झालेली कोरोना कॉलरट्यून बंद करण्यासाठी हे उपाय करून बघाच!

‘कोरोना कॉलर ट्यून’ थांबवण्यासाठी हे उपाय सुचवण्यात येत आहेत. ह्यापैकी काही फोन सर्विस कंपन्या ही ट्यून फक्त २४ तासांसाठी काढत आहेत!

Read more

लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी घरच्याघरी मखर बनवण्याच्या ह्या आयडिया नक्कीच उपयुक्त ठरतील

गणेशोत्सव अगदी तोंडाशी आलाय. मुलांना हाताशी घेऊन, प्रत्येक कामात त्यांना समाविष्ट करून आपल्या संस्कृतीची ओळख, शिकवण त्यांना करून देऊ शकतो.

Read more

चॅटिंग असो वा मिटिंग, या ५ अॅप्सचा वापर केलात तर वेळेचा सदुपयोग नक्की करता येईल

लॉकडाउन मध्ये टीव्ही आणि इंटरनेट चालू आहे म्हणून अजून त्रास होत नाहीये नाहीतर या दोन गोष्टी नसत्या तर लॉकडाउन च्या कल्पनेने सुद्धा आपल्याला चक्कर येईल!

Read more

‘मिल्क – टी अलायन्स’ हॉंगकॉंग चा जगावेगळा “स्वातंत्र्यलढा”!

गेल्या वर्षी सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरू आहे. वर्षाच्या अखेपर्यंत हाॅंगकाॅंगमध्ये निवडणूका असून प्रो – बिजींग नेत्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे.

Read more

‘डब्ल्यूएचओ’ ची रसद रोखणे हा अमेरिकेचा निव्वळ “मूर्खपणाच”!

अमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.

Read more

बॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं

आपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Read more

कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!

या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.

Read more

कोरोना: धर्माच्या भिंती छेदून हा माणूस जे काही करतोय ते बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल

त्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.

Read more

केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”

हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.

Read more

‘डॉलरचं’ वर्चस्व कमी व्हावं म्हणून चीनची ही नवी ‘खेळी’ बदलू शकेल जगाची आर्थिक गणितं

झॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.

Read more

‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच

आदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!

Read more

काळजी घ्या! लॉकडाऊनमध्ये काम व आर्थिक व्यवहार घरूनच करणाऱ्यांसमोर एक मोठंच अदृश्य संकट उभं आहे…

ऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!

Read more

तुमच्या शहरात अनलॉक प्रक्रिया सुरु असली तरी या ‘६ गोष्टी’ करण्याचा विचार सुद्धा करू नका!

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होत नाहीये! अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.

Read more

ऑलम्पिक २०२० वर देखील कोरोनाचं सावट – आजवर किती वेळा रद्द झालीये ही स्पर्धा?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.

Read more

कंटाळा आलाय? मग एका क्लिकवर जगातल्या सर्वोत्तम १० ऐतिहासिक स्थळांची व्हर्च्युअल सफर अनुभवाच

ह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते झाले!

Read more

श्रीरामांची मुलाखत : अरुण गोविल यांच्या विलक्षण मुलाखतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं!

ज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!

Read more

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

Read more

भारतात ‘रॅपिड कोरोना टेस्ट’ नाही झाल्या तर आपल्याला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल

आता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.

Read more

भयावह कोरोनाच्या तडाख्यामुळे आपल्या आवडत्या या इंडस्ट्रीच्या नुकनासाची आपण कल्पनाही करु शकत नाही

मे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!

Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना “ही” काळजी घेताय ना?

आज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?

Read more

२०१९ ला लागलेला कर्फ्यू आणि आता ‘लॉकडाऊन’ – काय आहे ‘काश्मीरचं’ आजचं चित्र?

ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!

Read more

मनस्वी सुबोध भावेचा कोरोनानिमित्ताने ‘ट्विटरच्या’ माध्यमातून एक आगळा-वेगळा उपक्रम!

कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!

Read more

“लेकरा घरात ये!” : कोरोनाच्या गंभीर वातावरणात मानवतेची तेवती ज्योत दाखवणारा लेख

ह्या अशा आपातकाळात, अशा कित्येक आठवणी, सदिच्छा,आशीर्वाद, परस्पर स्नेह, सहयोग ह्यात गुंतवणूक करूया. हि गुंतवणुक आयुष्याला पुरते.

Read more

कोरोना संकटावर लिहिलेल्या “या” ओळी जणू मनातील भावनांना साद घालत आहेत

इतक्या छान ओळी वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!

Read more

कंटाळवाण्या रुटीनमध्ये घरबसल्या हे १० ऑनलाइन कोर्स करा; वेळ सत्कारणी लावा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना दुसरी भाषा शिकावी असे वाटत असते, पण काही ना काही कारणांनी ते राहून जाते. आता आपली इच्छा पूर्ण करण्याची मस्त संधी मिळाली आहे.

Read more

घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा

कधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.

Read more

का ठेवली नवजात बाळांची नावे ‘कोरोना’ आणि ‘कोविद’?- हे फक्त भारतातच होऊ शकतं!

अशा भयंकर आजाराची दहशत असताना आपल्या भारतात मात्र एक घटना अशी झाली आहे की एका नवजात शिशूचं नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे.

Read more

या ‘फुटबॉल’ मॅच मुळे इटली आणि स्पेन मध्ये सुरू झालेलं ‘कोरोनाचं तांडव’ अजूनही चालूच आहे!

या मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमधल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला!

Read more

कोरोनाशी लढताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ मुळे `इमोशनल डिस्टन्स’ही आलाय? मग हे वाचाच

सोशल डिस्टन्स ठेवताना इमोशनल डिस्टन्स वाढू द्यायचा नाही हे लक्षात घेऊन तसे वागायला हवे

Read more

करोडो रुपयांची उलाढाल करणारा ‘हा’ उद्योजक चक्क ‘लुंगी’ घालून अटेंड करतोय व्हिडिओ मीटिंग!!

आपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!

Read more

नकरात्मकता किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘८’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील

संपूर्ण परिवारासोबत बसून टाईमपास करायचा असेल तर अन्ताक्षरी ला पर्यायचं नाही.

Read more

नेटफ्लिक्सच्या ‘या’ वेब सिरिजने २०१८ मध्येच केली होती कोरोनाची ‘भविष्यवाणी’!!

५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.

Read more

कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली पिगीबँक तोंडणारे हे २ ‘छोटे दानशूर कर्ण’!

हा छोटु अवघ्या सहा वर्षांचा असून आपल्या पिगी बँकेत साठवलेले सगळे पैसे त्या पिगी बँकेसह घेऊन तो पोलिस स्टेशनला आलेला व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Read more

कोरोनाच्या भितीने घरात बसून ‘बोअर’ झालेल्या ‘बच्चे कंपनीला’ बिझी ठेवायचे हे फंडे वाचाच

या छोट्यांना कशात आणि कसं रमवून ठेवायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मोबाईलमध्ये छोटी मंडळी रमते पण दिवसभर मोबाईल गेम खेळत राहणे ही देखील चांगली गोष्ट नाही!

Read more

कोरोनासमोर जे जगाला जमलं नाही ते इवल्याश्या ‘तैवान’ ने करून दाखवलंय…!

आज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.

Read more

कोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल!!

दिलदार स्वभावाच्या शाहरुखने कोरोनाशी लढायला आर्थिक मदत केली आहेच शिवाय आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुख करणार आहे ३ राज्यांची मदत!

Read more

हजारोंचा संहार करणाऱ्या कोरोना संकटाविषयी वेळीच ही माहिती वाचा आणि सावध व्हा!

भारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.

Read more

हा ‘कोरोना’ किती दिवस ठाण मांडून बसणार आहे: भारत याला तोंड द्यायला सक्षम आहे?

स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.

Read more

गरोदरपणाच्या अखेरच्या दिवसात देशावरील कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लढणाऱ्या विरांगनेची कथा

हिरकणीने आपल्या बाळासाठी अवघड कडा उतरला तर या रणरागिणीने आपल्या बाळाला सुरक्षित आयुष्य, भविष्य लाभू दे म्हणून प्रयत्न केले.

Read more

“वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!” फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा ‘विनंती’

फराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!

Read more

केवळ सर्दी, खोकला नव्हे तर कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरेल!

जर तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चव जाणवते आहे का आणि वास येतो आहे का या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या!

Read more

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षाकवच ठरलेल्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!

एकदा हा सूट वापरल्यावर परत दुसऱ्यांदा घालता येत नाही. एका वापरानंतर हा सूट नष्ट करावा लागतो. शिवाय हा सूट काढल्यानंतर डॉक्टरांनी आंघोळ करणे अनिवार्य असते!

Read more

इन्फोसिस कर्मचारी म्हणवणाऱ्याचा “कोरोना जिहाद”! “शिंकून कोरोना प्रचार करा” म्हणणारा अटकेत

अशा परिस्थितीत इतकं भयानक आणि उग्र भाष्य सोशल मीडिया वर करणे हे साऱ्या माणुसकीलाच काळिमा फासणारं आहे, भले ते भाष्य कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने करो!

Read more

‘कॉरन्टाईन’मधली अस्वस्थता ठरतेय मानसिक आजाराचं लक्षण, यातून वाचण्यासाठी हे उपाय कराच

मनुष्य हा एक समाजप्रिय  प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!

Read more

कोरोना संकट : इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना परत आणणारी ‘सुपरवुमन’ कॅप्टन!

इटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३  भारतीयांना परत आणलं.

Read more

“डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

मधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read more

१४ तास घरात बसून कंटाळू नका – एरवी कधीही जमत नाहीत अशा या १२ गोष्टी करा!

भारतातील सेलिब्रिटी, खेळाडु, व्यापारी यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच या जनता कर्फ्युला पाठिंबा दिला आहे. 

Read more

करोनाशी स्वतः २ हात केलेल्या रोहितचा अनुभव प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवा!

रोहित दत्ताच्या उदाहरणावरून असे लक्षात येते की करोना व्हायरसला घाबरून जाण्यापेक्षा त्याला तोंड देणे, योग्य ते उपचार करून त्यातून मुक्त होण्याची गरज आहे.

Read more

करोनाची साथ आलीये, तुम्ही काय करू शकता? या ९ टिप्स वाचा, मित्रांसोबत शेअर करा

हा आजार एकदा का तुमच्या शरीरात शिरला तर तो वाढत जातो.

Read more

अभिमानास्पद : या कंपनीने विक्रमी वेळात कोरोनासंबंधी भारताची मोठी समस्या सोडवलीये…

पुण्यातल्या मायलॅब या फर्ममध्ये विकसित केलेल्या या किट मध्ये एकाच वेळेस १०० तपासण्या करता येतात. हे किट तयार करण्याची पूर्ण परवानगी सरकार कडून मायलॅबला देण्यात आली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?