ऐकावं ते नवलच! “देशविरोधी वापर” होऊ नये म्हणून पुतीनची विष्ठा भरली जाते खास बॅगेत!

त्या व्हिडिओमध्ये, दुसरा गार्ड स्पेशल सूटकेस घेऊन जातो. त्यानंतर पुतीन येतात, त्यांना आणखी दोन रक्षक कव्हर करतात. त्या बागेत नेमकं काय असेल?

Read more

पुतिनचा मृत्यु आणि तोतया करतोय राजकारण: वाचा नेमकी भानगड काय आहे

‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल.

Read more

ज्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात, त्या ‘बाबा वांगा’ नेमक्या आहेत कोण?

वांगाने एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते, परंतु १९४७ मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते

Read more

“फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील” बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी

बाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. तिने दावा केला की वयाच्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात तिची दृष्टी गूढपणे गेली.

Read more

भारतीय सैन्यातून २ वेळा नाकारला गेलेला हा पठ्ठ्या आज युक्रेनसाठी जीवाची बाजी लावतोय

जानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय एम्बेसीशी संपर्क साधल्यानंतर तो सैनिक असल्याचे कळले

Read more

पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?

पुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

हे भारतीय विद्यार्थी युद्धापासून वाचले, पण भविष्यातील या भीषण समस्या सुन्न करणाऱ्या आहेत

२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.

Read more

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे

जेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.

Read more

युक्रेन रशियाच्या वादामुळे हताश झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रा पुढे सरसावलेत

सध्या भारतातील मेडिकल शिक्षण हा विषय गाजतोय, त्यामुळे येत्या काही वर्षांत त्यात बदल होईल का हे येणार काळच ठरवेल. 

Read more

भारत-रशियातील वैद्यकीय शिक्षणात फरक काय? नक्की कोणते शिक्षण चांगले? जाणून घ्या

रशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.

Read more

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

Read more

‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे

अनिश्चितता, भिती, सतत घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परिस्थितीत आजही अनेक भारतीय विद्यार्थी रहात आहेत.

Read more

“रशिया – युक्रेन युद्ध होणार आणि….” बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Read more

तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…

अमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?