गावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं, तर सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं!

क्रिकेट हा आपल्याकडे फारच चर्चेचा विषय आहे आणि त्यातही क्रिकेट विश्वातील किस्से आज अनेक ठिकाणी बोलले जातात

Read more

१९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!

भारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव ‌कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!

Read more

विराट-रोहित मधील तणावाचं कारण भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल काळजी निर्माण करतं

खेळाडूंनी संघात असल्यावर आपापले वैयक्तिक वाद, हेवे दावे, इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून एकजुटीने देशासाठी खेळणे आवश्यक आहे.

Read more

भारत विरुद्ध न्यूझीलंड : आज टीम कोहलीची सरशी होणार की किवीज फायनलला जाणार?

फलंदाजांकडून जश्या आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत तसेच आपल्या गोलंदाजांनी सुद्धा भेदक मारा करत आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Read more

स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज

भारतीय खेळाडूंची क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू सुद्धा स्लिप्समध्ये घसरत आहेत आणि वेगळ्याच गुंगीतसुद्धा आहेत. हे फिल्डिंग करणाऱ्या बाजूचे आधारस्तंभ असतात.

Read more

कोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय

‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?