पंडित नेहरूंवर भर संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती….
खरंतर नेहरू यांची ऐकण्यात चूक झाली होती. वाईन आणि मनी हे शब्द वाईन आणि वूमन असे ऐकल्यामुळे नेहरू अधिक नाराज झाले होते.
Read moreखरंतर नेहरू यांची ऐकण्यात चूक झाली होती. वाईन आणि मनी हे शब्द वाईन आणि वूमन असे ऐकल्यामुळे नेहरू अधिक नाराज झाले होते.
Read moreराजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत.
Read moreभोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव म्हणजे, निरहुआ. दिनेश लाल यादव असं नाव असणारा हा स्टार भोजपुरी चित्रपटात निरहुआ म्हणून परिचित आहे.
Read moreझाकीर हुसेन यांच्यावर महात्मा गांधी आणि हाकिम अजमल खान यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांनी शिक्षण पद्धतीत खूप सुधारणा केल्या होत्या.
Read moreफडणवीस यांच्या ”मी पुन्हा येईन” या वाक्याची चेष्टा झाली. पण त्यांनी आपले काम आणि पद हे सारे सांभाळत राजकारणावर आपली पकड ठेवली.
Read moreमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Read moreपहिला अविश्वास प्रस्ताव १९६३ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध जे बी कृपलानी यांनी सादर केला होता.
Read moreसारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.
Read moreगुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!
Read more२०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती.
Read moreशबानानं सहज गुगली म्हणून टाकलेल्या या प्रश्नाला अमिताभनं जे उत्तर दिलं ते ऐकून सेटवरचे तर चकीत झालेच पण हे उत्तर बातमीचा विषय बनलं.
Read moreजो देश तुमच्या देशावर शत्रू म्हणून तुटून पडला आहे त्याच्याच नेत्याची भलामण करताना या लोकांना जराही कमीपणा वाटत नव्हता.
Read moreअसंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.
Read moreपोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Read moreआपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
Read moreविधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत
Read moreअक्षय कुमारच्या ‘बेबी’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे आजवर ‘रॉ’ने नेपाळ, बांगलादेश या देशांमधून ४०० गुन्हेगारांना अटक केल्याची नोंद आहे.
Read moreही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.
Read moreभविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?
Read moreदरम्यानच्या काळात बच्चन आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चांना उधाण आले होते. मीडिया आणि सर्वांच्या बोलण्यात त्यांच्याच अफेयरची चर्चा होती.
Read moreवर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.
Read moreसिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!
Read moreसिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?
Read moreकाँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.
Read moreया ताफ्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तो ताफा पुढे निघून गेला.
Read moreराजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read moreतुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या बाजुने असेल? निवडणूकांनंतर पुन्हा भाजपा विजयोत्सव साजरा करू शकेल का? याबाबत तुमचं मत नोंदवायला विसरू नका.
Read moreदांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर बंद पडला.
Read moreआजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!
Read moreयातील दोन करार हे सिलोन पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार असून तिसरा करार श्रीलंका सरकार आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार आहे.
Read moreएका नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने चक्क तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली.
Read moreयात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
Read moreयाविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली.
Read moreसम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा, विषम तिथीला संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.
Read moreगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “हा कायदा पूर्णपणे निर्दोष आहे यावर सरकारचा विश्वास नाही. आम्ही नेहमी मानतो की सुधारणेला वाव आहे.
Read moreमर्यादित प्रसार माध्यम असलेल्या काळात बातमी ‘तहेलका’ करण्यासाठी पुरेशी होती. आजच्यासारखी स्पर्धा नसल्याने ही बातमी बराच काळ चर्चेत होती.
Read moreमहाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून संजय राऊत जरी ओळखले गेले असले तरी शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत
Read more२ ऑगस्ट २०१७ रोजी खुद्द सोनिया गांधी विधानसभांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात वारणसीतूनच केली
Read moreहिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातिलक शिकवण जतन होणं गरजेचं आहे. यासाठी हिंदू धर्माचा ठेवा जतन व्हायला हवा.
Read moreएकंदरीत काय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीरमाता जिजाऊ यांच्यावरील आक्षेपार्ह विधानांवरून त्यांची अनेकदा हल्ले केले आहेत.
Read moreआज देशभरात काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळे पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. आश्वसनें अनेक पक्ष देत आहेत
Read moreशिक्षण झाल्यानंतर काही दिवसांनी मोदी ते गाव सोडून गेले, पण त्यांचे ते बँक खाते सुरूच होते. बँक अधिकारी दरवर्षी त्यांचे खाते फॉरवर्ड करायचे.
Read moreउत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.
Read moreखरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे.
Read more२०१५ साली आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून अर्चनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ साली तिने ‘मिस बिकिनी इंडिया’ पुरस्कार जिंकला.
Read more२०१४ साली अब की बार मोदी सरकार अशी हाक देऊन सर्वसामान्य जनतेत नरेंद्र मोदी नावाचे बीज प्रशांत किशोर यांनी रुजवले.
Read moreहा केवळ वरुण गांधी यांना धक्का होता असं नाही तर एकूणच गांधी कुटुंब आणि त्याभोवती असणारं वलय यालाही धक्का होता
Read more२०१९ साली दोन्ही सभागृहांनी एक मताने काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम रद्द केले, आणि यावरून देशात एकच खळबळ माजली गेली
Read moreकाही दिवसांपूर्वी सोनूच्या मागे सुद्धा ईडीचे अधिकारी होते. आधीच सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत त्यात सोनू सूदचा नंबर लागला
Read moreकिमान एखाद्या विषयावरून तरी वादाला तोंड फोडता आलं नाही, तर तो फाऊल मानला जात असावा, अशा पद्धतीने ही राजकारणी मंडळी वागत असतात.
Read moreशाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.
Read moreराजकरणाचे वेड असलेल्या या तरुणाचा राजकीय प्रवास निश्चितच सोपं नव्हता. ते ही ‘अल्पसंख्यांक’ हा शिक्का असताना! कोण होता हा तरुण?
Read moreगेटपर्यंत पोहचल्यानंतर गेटपाशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्यांना वंदन केले. बेहन्त सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव होते
Read moreखरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!
Read moreगेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.
Read moreपंजाब राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री मिळणार असला, तरी या पदावर बसण्याचा मान दलित व्यक्तीला इतर राज्यात याआधी सुद्धा मिळालेला आहे.
Read moreह्या प्रेमकथेचा सुवर्णमध्य असा की जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या…
Read more१९३३ ते १९३७ या ५ वर्षात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली यांचं साहित्य या विभागात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
Read moreअमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.
Read moreप्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.
Read moreजर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.
Read moreसत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.
Read moreसर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, पुढच्या ४८ तासात कंपोजिट फ्लोअर टेस्टिंग होईल. तोपर्यंत या दोघांना मुख्यमंत्र्यासारखीच वागणूक देण्यात यावी,
Read moreहे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे नेमकं असतं काय? या दोन पदांमधील नेमका फरक काय, हे तुम्हाला माहित आहे का?
Read moreजागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.
Read more‘मुख्यमंत्री पद नको’ असं म्हणणारं राजकीय व्यक्तिमत्व सहजासहजी सापडणार नाही. मात्र यांना कांद्याने असं काही रडवलं, की त्यांनी पदच नाकारलं.
Read moreकपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड हे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले. हे तिघे नेमके आहेत तरी कोण?
Read moreहे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती मान्य होणार नाही!
Read moreआजची एकंदर राजकीय परिस्थिती आणि सुरु असलेलं राजकारण बघता, भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”
Read moreपर्यायी सरकार स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.
Read moreबारामतीतील एका चहावाल्याला हीच गोष्ट खटकली असावी. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्याची विंनती करणारं पत्र पाठवलं.
Read moreशरद पवारांची, पंतप्रधान होण्याची मनापासून सुप्त इच्छा असेल, तर ती पुरी व्हायला हरकत नाही. जनतेने या पर्यायाचा विचार करण्यात गैर काहीच नाही.
Read moreचीनचा वात्रटपणा आणि इतर देशांनी त्यासमोर घेतलेली माघार, अशा अनेक घटना ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या असतील.
Read moreत्याकाळी लालूप्रसाद यादव हे जनता दल युनायटेडचा भाग होते. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती.
Read moreभारतीय राजकारण हा तर चर्चेचा मुद्दा असतो कोणता ही पक्ष असो प्रत्येकजण पक्ष जिंकून यावा यासाठी वाटेल ते करत असतो
Read moreअनेक जगप्रसिद्ध नेते या जगात आहेत, ज्यांनी मोठं यश संपादन केलं आहे, मात्र त्यांच्या जातीविषयी कुठलीही चर्चा होतं असल्याचं पाहायला मिळत नाही.
Read moreविलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!
Read more२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.
Read moreसाऊथकडच्या इंडस्ट्रीतसुदधा प्रकाश राज, कमल हसन, सिद्धार्थ असे वेगवेगळे दिग्गज अभिनेते आपल्या अकलेचे तारे तोडत असतातच!
Read moreएक ट्विटर अकाऊंट बंद केलं म्हणून गप्प बसणाऱ्यातली कंगना नाही, ती तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर करेल!
Read moreअनुपम खेर यांनी मोदींचं समर्थन करणारं “ते” शेवटचं वाक्य वापरलं नसतं तर कदाचित हा वाद तिथंच संपला असता आणि लोकांपर्यंत पोहोचलाच नसता!
Read moreपवारांच्या राजकारणासह त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणा-या दिलीप वळसे पाटीलांवर आता संपुर्ण राज्याच्या नियोजनाची जबाबदारी आली आहे.
Read moreशेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता ‘स्वामीजी’ कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. या स्वामीजींवर हर्षद मेहताचा नितांत विश्वास होता.
Read moreजिथे राजकारण आहे, राजकारणातील उत्तम हुशारी आणि चलाखी आहे तिथे शरद पवार हे नाव आलंच पाहिजे, असा जणू काही अलिखित नियमच असावा.
Read moreत्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांची साडी फाटली, आणि तशाच अवस्थेत जयललिता या अखेर विधानसभेतून बाहेर पडल्या!
Read moreआज बाहेरून सगळेच राजकारणाला नावं ठेवत असतात पण अशी फार कमी लोकं असतात जी खरंच या दलदलीत उतरून अगदी तळगाळापासून काम करतात!
Read moreश्रीलंका सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रवक्ते केहेलिया रामबुकवेला यांनी नुकतंच सांगितलं की, बुरखा बंदीचा निर्णय सर्वसंमतीनं घेतला जाणार आहे.
Read moreमिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का?
Read moreशरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण कोळून प्यायलेलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना सत्तेत न राहताही बरंच काही घडवून आणता येतं!
Read moreलोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.
Read moreयेत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडियावर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.
Read moreराजीव गांधी यांना भारतात कम्प्युटरची क्रांती आणण्याचं श्रेय दिलं जातं. तरुणांना लवकर मतदानाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जातात.
Read moreवास्तविक, भारताची सध्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये लष्कर न पाठविणेच भारतासाठी योग्य ठरेल.
Read moreआयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.
Read moreज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही असं सगळेच पक्ष सांगतात पण कुणीही ते पळत नाही हेच खरं वास्तव आहे.
Read moreराष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी फक्त पंतप्रधान राष्ट्रपतींना गळ घालू शकतात. जसे इंदिरा गांधीनी त्याकाळी केलं होत.
Read moreआम्ही तुम्हाला १२ अशा सिनेमांची माहिती देणार आहोत, जे की तुम्ही जर का या दोन्ही क्षेत्रांचे फॅन असाल तर नक्की बघितले असतील किंवा काही कारणास्तव बघणं झालं नसेल तर हे सिनेमे आवर्जून पहा.
Read moreप्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.
Read moreभाजपला वर्तमान परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर संघटन पातळीवर जबाबदारी विकेंद्रीकरण, प्रशासन पातळीवर अर्थ नियोजन व NDA पातळीवर मित्रपक्ष संवाद या तिन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत.
Read moreव्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Read moreआरोप आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. आरोप प्रत्यारोप होत असतात
Read more२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.
Read moreराष्ट्रीय स्तरावर केंद्रित असलेलं नेतृत्व विकेंद्रित करण्याची गरज आहे. गांधी घराण्याच पारंपारिक नेतृत्व नाकारून नव्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर निर्माण करणे गरजेचे आहे.
Read moreह्या दोन्ही भावंडांकडे खेळण्यातली हत्यारं होती, त्याचा बळावर त्यांनी कित्येक तास विमानावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रवाशांना वेठीस धरले होते.
Read moreसोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृती मुळे हा राजकीय दुटप्पीपणा वेळोवेळी समोर येत आहे.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === तेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी (
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला
Read more