“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”

“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.

Read more

पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा

पर्यायी सरकार स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.

Read more

राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!!

सामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.

Read more

अजितदादांना खरंच व्हीप काढता आला असता का? नियम काय म्हणतात समजून घ्या

विधानसभेत बहूमत सिद्ध करतेवेळी अजित पवार  राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी व्हिप काढतील आणि तो पाळणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना बंधनकारक असेल आणि ह्याच तांत्रीक बाबीचा फायदा घेवून सरकार आपले बहूमत सिद्ध करेल अशी साधारण खेळी भारतीय जनता पक्षाने खेळली होती.

Read more

अजितदादांच्या ‘सत्ता द्या, भूमिपुत्रांना नोकऱ्या देऊ’ वचनाची जनता अशी खिल्ली उडवतेय!

थोडक्यात, येत्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारात अशी किती वक्तव्ये आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात हे [वाहने औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?