मविआला पुरून उरणारे, आरएसएसचे कार्यकर्ते असलेले भगतसिंग कोश्यारी आहेत तरी कोण?

२००१-०२ या कालावधीत त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नित्यानंद स्वामी यांच्या जागी ते मुख्यमंत्री झाले होते.

Read more

मविआ सरकार पडण्याची शक्यता किती : समजून घ्या सरकार नेमकं कसं कोसळतं

विरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतात. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा सर्वाधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो.

Read more

बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.

Read more

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.

Read more

मुंबईतील मैदानाला टिपू सुल्तानचं नाव? ‘मविआ’च्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मुंबईतील एखाद्या प्रकल्पाला टिपू सुलतान याचे नाव द्यावे हा निर्णय तुम्हाला पटतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. 

Read more

‘महाविकास आघाडी’ सरकारच्या कामाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा

या सरकारच्या कामावर खुष असाल तर त्यांनी केलेले कोणते काम तुम्हाला सर्वाधिक आवडले? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा. 

Read more

फडणवीस की ठाकरे? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? कमेंट करा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना केली तर तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण?

Read more

आदित्य ठाकरेंना डिवचणे असो किंवा खंडणी प्रकरण, वादग्रस्त नितेश राणे…

टोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली.

Read more

“ये तुने क्या किया…” नवाब मलिक पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, NCB वि. NCP संघर्ष कायम!

मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!

Read more

“देशमुखांना जेलमध्ये टाकलं, त्याची किंमत आज ना उद्या वसूल केल्याशिवाय राहणार नाही!”

सत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने उभा आहे!

Read more

अपक्ष आमदार ते अटकेत असलेले माजी मंत्री; अनिल देशमुखांचा वादग्रस्त राजकीय प्रवास

सांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला.

Read more

…मग आता आम्ही पाहायचं कुणाकडे? वाचा, ‘सामान्य माणसाचा’ प्रांजळ सवाल!!

आजची एकंदर राजकीय परिस्थिती आणि सुरु असलेलं राजकारण बघता, भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”

Read more

जुनी विटी, नवा डाव! “भावी” म्हटले जाणारे ‘पवार’ अॅक्शनमध्ये! वाचा परखड मत…

शरद पवारांची, पंतप्रधान होण्याची मनापासून सुप्त इच्छा असेल, तर ती पुरी व्हायला हरकत नाही. जनतेने या पर्यायाचा विचार करण्यात गैर काहीच नाही.

Read more

राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!!

सामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?