राजकुमार साहेबांनी “त्या” दिग्दर्शकाला स्वतःला श्रद्धांजली वाहायला सांगितलं आणि…
राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.
Read moreराजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.
Read moreइथल्या ग्लॅमर विश्वातला एक अभिनेता इथे काम मिळत नाही म्हणून परागंदा होतो आणि अमेरिकेत अत्यंत सामान्य आयुष्य जगतो.
Read moreकुठलंही कॅरेक्टर जीव ओतून उभ करायचं काम सुशांत सिंह छान करायचा. विविध प्रकारच्या भूमिका त्याने आपल्या करियरमध्ये केलेल्या आहेत.
Read moreत्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं?
Read moreभगतसिंहांच्या मातोश्रींकडून कौतुकाची थाप मिळणं ही फ़ार मोठी गोष्ट होती. कोणत्याही पुरस्कारापेक्षाही मोठी, आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही आठवण.
Read moreफिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.
Read moreहम सुपरस्टार थे, हम सुपरस्टार है और मरते दम तक सुपरस्टारही रहेंगे. असा माज असणारा असा हा हिरो त्याचं नाव त्याच्या वर्तवणूकीतून सिध्द करत असे.
Read moreएका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आधीच्या प्रेमकहाणीबद्दल दिलखुलासपणे सांगितले. तो चार वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होता.
Read moreधर्मेंद्रला फसवून कांतीलाल शहानं त्याला शर्ट काढायला सांगितला त्यानंतर छातीवर तेल लावायला दिले. हे कशासाठी चाललंय हे धर्मेद्रला ठाऊक नव्हते.
Read moreप्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Read moreअपयश आल्यामुळे खचून न जाता आणि त्यातून नैराश्य आलंच तर त्यावर मात करून परत वर यायला मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं असतं.
Read moreऐश्वर्या राय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.
Read moreसुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन या चित्रपटात साकारत असलेली भूमिका, ही चक्क एका मराठी माणसावर आधारित आहे. या मराठी वीराचं नाव आहे, विजय बारसे!
Read more२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!
Read moreलहान मुलीने फ्रॉक घातला असेल, तर तिचे पाय दिसतात, पण तुम्ही तिचे पाय का बघता? इथे नजरेचा हिजाब असणं महत्त्वाचं आहे.
Read moreआपल्या बॉलिवूड मधील काही कलाकार हे इंजिनियर सुद्धा आहेत! त्यात काहींनी आवड म्हणून इंजिनिअरिंग केलं ,काहींनी पालकांच्या इच्छेचा मान ठेवायचा म्हणून.
Read moreकामाची फिकीर त्यानं कधीच केली नाही कारण तो राजकुमार होता आणि त्याच्यासाठी चित्रपट बनायचे, त्याला कधीच काम मागत फिरावं लागलं नाही.
Read moreसिनेमातल्या एका सीनची चर्चा झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.
Read moreजेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.
Read moreआजकालची बॉलिवूड जोडपी ज्या झपाट्याने घटस्फोट घेतायत, तसं वेगळं न होता दोघांनी या गोष्टी खूप उत्तमरित्या हाताळल्या.
Read moreयामध्ये कार्तिकची काहीच चूक नसेल आणि यामागे बॉलीवूडचाच कुरूप चेहरा असेल तर खरंच वेळीच हे सत्य लोकांपुढे यायला हवं!
Read moreआपल्या अनेकोत्तम चित्रपटांनी फ़ॅन्सना वेड लावणारा विजय ९६ या चित्रपटानंतर देशभरातल्या चित्रपट रसिकांना आवडू लागला.
Read moreखरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं.
Read moreसिनेविश्वात सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील दत्त यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा म्हणून शोभेल अशीच आहे.
Read moreआज मोदींच भरभरून कौतुक करणारे देखील सोशल मीडियावर, राजकीय चर्चांमध्ये आढळून येतातच, कलाकार सुद्धा यात मागे कसे राहतील?
Read moreहाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!
Read moreकाळवीटाची केस, गाडीखाली माणसांना चेंगरून मारण्याची केस झाली, तरीही आजही सलमानच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमच आहे.
Read moreसगळ्यांचा लाडका मॅडी स्वतःच्या रूढी, संस्कारांना धरून आहे, आणि आपल्या मुलावरही तो तसेच संस्कार करतोय हे त्याच्या मुलाच्या प्रगतीमधून दिसतंय.
Read moreलेखक, अभिनेता, दिग्दर्शक, परोपकारी माणूस अशा ‘नाना’ भूमिका वठवणारे नाना पाटेकर कायम कोणत्यातरी कारणाने चर्चेत राहतात.
Read moreआकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!
Read moreजेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही.
Read moreजन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.
Read moreसंवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!
Read moreआपल्या मोनोलॉगमधून स्त्रियांवरील अत्याचाराविषयी भाष्य करणाऱ्या वीर दासला त्यानेच केलेल्या मायवतींवरच्या टिप्पणीमुळेसुद्धा चांगलंच ट्रोल केलं.
Read moreबघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे,
Read moreभारत हा कसा चांगला देश आहे याचं सर्टिफिकेट वीर दाससारख्या माणसाने द्यावं एवढी वेळ अजून या देशावर आलेली नाही!
Read moreमाणूस मेहनती आणि प्रतिभावंत असेल तर एक ना एक दिवस तो नक्कीच यशस्वी होतो आणि एखाद्या अभिनेत्याकडे विविधांगी गुण असणे हेच त्यांचे वेगळेपण आहे!
Read moreआपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
Read moreसंपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,
Read moreनेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.
Read moreफॅशन सिनेमातला डायलॉग याबाबतीत तंतोतंत लागू होतो “सक्सेस मिलने के लिये जो लोग आप को मिलते है, वही लोग सक्सेस की सीडी उतरते वक्त भी मिलते है “
Read moreआज सरकारी नोकरी सोडली तर इतर खाजगी नोकऱ्यांमध्ये कुठेच स्थिरता नाही. मोठमोठाल्या कंपन्यांना आपला गाशा गुंडाळाव लागला आहे.
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read moreसंजूबाबाचं अंमली पदार्थाच्या आहारी जाणं, त्याचा स्वभाव बघता वाया गेलेला स्टारकिड अशीच त्याची प्रतिमा बनली आहे.
Read more“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!
Read moreया गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!
Read moreअशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.
Read moreत्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.
Read moreबॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!
Read moreआपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!
Read moreअक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षयसोबत लग्न न करण्याचे ठरवले. यादरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली!
Read moreत्यानंतर त्याला ‘सनम तेरी कसम’ मिळाला आणि त्याने हिंदी चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण करून इतकी वर्षं बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं.
Read moreपुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.
Read moreधर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.
Read moreभूमिकेला न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे सीन्स यात काहीही गैर नाही. उलट इंडस्ट्रीतील काही हिरो माझ्यासोबत असे सीन करायला घाबरतात.
Read moreनेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘एक्सट्रॅक्शन’ सिनेमात प्रियांशुने रणदीप हुड्डा आणि पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांसमोर आपली चुणूक दाखवली.
Read moreकिशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.
Read moreMarvel च्या सिनेमात काम करणार असूनसुद्धा त्यांनी आजवर त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही असंही त्यांनी कबूल केले आहे.
Read moreफिल्मफेअरच्या एका मासिकात छापून आल्याप्रमाणे या भूमिकेसाठी अल पचीनोला नासिरूद्दीन शहाची बरीच मदत झाली होती.
Read moreत्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी राम गोपाल वर्मा यांना भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता!
Read moreजेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.
Read moreअग्निपथ मध्ये त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका ही लोकांनी खूप पसंत केली! त्यांचा तो रौफ लाला बघून आजही चीड येते इतकी ती भूमिका उत्तम केलेली
Read moreतो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील, पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं
Read moreभूमिकेची लांबी कितीही असो, सिनेमात भाव कसा खाऊन जायचा हे जगदीप यांच्या कित्येक भूमिकांमधून शिकण्यासारखं आहे!
Read moreमिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का?
Read moreत्यांनी केवळ आर्ट फिल्ममधेच कामं केली असं नाही तर मसाला पटातही तितक्याच एकाहून एक सरस आणि कायम लक्षात रहाणार्या भूमिका केल्या.
Read moreया छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले?, अजून कोणकोणते कलाकार या कचाट्यात सापडणार?, त्यांच्यावर कारवाई होणार का? ते पुढील काही काळात स्पष्ट होईल.
Read moreपाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.
Read moreत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.
Read moreया एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!
Read moreथोडक्यात काय, तर ग्लॅमरने भरलेलं आयुष्य जगणाऱ्या या बॉलीवूडमधील मंडळींचं ड्रग्सचं कनेक्शन या आधी सुद्धा उघड झालेलं पाहायला मिळालं आहे.
Read moreसुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!
Read more१९७१ मध्ये, त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर, सुनील दत्त सोबत अभिनेत्रीची भूमिका केलेला ‘ज्वाला’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला.
Read moreचित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण ह्या ६ चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे आहेत!
Read moreतुमच्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल ‘पॅशन’ असेल तर तुमचं बॅकग्राऊंड, वर्ण, मातृभाषा या गोष्टींना सुद्धा बाजूला सारून आवडत्या क्षेत्रात यश मिळवता येतं!
Read moreसुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.
Read moreकादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
Read moreउज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.
Read moreआपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreवयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.
Read moreजोडीचं यशाचं हे कारण असावं की, दोघांचा अनुभव एकत्र येऊन ती कलाकृती तयार होत असल्याने त्यात होणाऱ्या चुका या अगदी कमीत कमी असाव्यात.
Read moreसिनेमागणिक हा अभिनेता तरुण होऊ लागला आणि ती आजारपणाची बातमी आली. न्यूरोएंडोक्राइन म्हणजे आतड्याच्या भागात असणाऱ्या टिश्यूचा आजार त्याला होता.
Read moreगरजेपेक्षा जास्त स्पष्टवक्ता असणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अंगाशी येतं, त्यामुळेच ऋषीजी बऱ्याच वेळा ट्रोल झाले किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकले!
Read moreराजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.
Read more