यशाच्या शिखरावर असूनही या ६ कलाकारांनी मालिका का सोडली?

स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने घराघरात पोहचले, मात्र त्यांना अचानक या मालिकेतून काढून टाकण्यात आले.

Read more

एकतर्फी प्रेमातून घडला अपघात, शेफालीने सांगितला बालपणीचा किस्सा

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं…’ डिसेंबर- जानेवारी हे महिने प्रेमाचे महिने म्हणून ओळखले जातात.

Read more

‘देवमाणूस २’ बाबत उत्सुकता आहे? मग त्यापुर्वी कथेतील ‘खऱ्या’ खलनायकाबाबत जाणून घ्या

या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.

Read more

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

यातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

Read more

उंची, रंग यावरून केली जाणारी विनोदाची ‘हवा’ थांबणार तरी कधी?

रोजचे डेली सोप बघण्यापेक्षा हसण्याचे कार्यक्रम बघावे तर तिकडेही विनोद निर्मितीची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे.

Read more

स्वरा आणि परीचं सेटवर ‘भांडण’! आता तुम्हीच सांगा बरं माईक नक्की कुणाकडे असावा

येत्या काळात झी मराठीचा अवॉर्ड शो रंगणार असून, त्यात एक खास मेजवानी वाहिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे. मग याचा स्वरा आणि मायराशी नक्की संबंध काय?

Read more

प्रेक्षकांनी टीकेची ‘बरसात’ सुरू करण्याआधीच मालिका ताळ्यावर यायलाच हवी!

या मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!

Read more

“टुकार मालिका प्रेक्षकांमुळेच चालतात…” प्रशांत दामलेंचं सणसणीत प्रत्युत्तर

कुठे फिरायला मन मोकळेपणा जात येत नाही, बाहेर पडले तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होणे यामुळे लोक घरी राहणं पसंत करत आहेत

Read more

तुम्हीच ‘अभिनय’ही करा; ‘मालिका’ तर कुणी पाहतच नाहीये! एक चाहता म्हणतोय, की…

‘असे कार्यक्रम करत असताना सुद्धा, प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे’ पण त्या नादात ‘रिऍलिटी शो’ला अभिनयाचा कारखाना करून टाकू नका…

Read more

‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!

‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.

Read more

प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त

सध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!

Read more

संपले सूनेचेही चार दिवस! हे पर्व तरी बरं असेल असं वाटलं होतं पण…

चांगल्या मालिकेच्या अपेक्षाच न ठेवणं बरं. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ मालिका येईल कदाचित, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा होण्याचीच शक्यता अधिक आहे.

Read more

सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती

मराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.

Read more

कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर

संगीत ही एक तपश्चर्या आहे. असा एखादा शो जिंकून त्यात परीक्षक बनल्याने ती साधना पूर्ण होत नसते, त्यासाठी कित्येक वर्षं मेहनत करावी लागते.

Read more

नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!

एक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.

Read more

‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

नवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.

Read more

बॉयफ्रेन्डच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा: मराठी सिरिअल्सनी हे चालवलंय तरी काय?

‘चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणात पशु पक्षांना इजा झालेली चालत नाही. मात्र तेच माणसाचा पशु झालेला चालतो का?’ असा संताप प्रेक्षक व्यक्त करतायत

Read more

नव्या वेष्टनात शिळाच माल! ‘अग्गबाई’, नव्या नावाने आपल्या माथी हे काय मारलं जातंय?

मालिका सुरु होऊन अनेक महिने झाल्यानंतर, मालिकेचं नव्याने बारसं होण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे. हा सगळा अट्टाहास टीआरपीसाठी सुरु आहे.

Read more

झी मराठीवरील ही सुपरहिट मालिका परत येतीय, पहा त्या सिरिअरलचा भन्नाट टिझर

प्रेक्षकसंख्येला लागलेली गळती लक्षात घेता वाहिनीची खटपट सुरु असून एका गाजलेल्या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Read more

“अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले!

सध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे टीव्ही मालिकांची जागा घेऊ बघत आहेत, लोकं सुद्धा त्या प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट आवडीने बघत आहेत!

Read more

मिसेस् मुख्यमंत्री: मराठी मालिका आणि बुद्धीचा व वास्तवाचा संबंध नसल्याचा आणखी एक पुरावा!

वर्षानुवर्षे त्यातच अडकलेल्या प्रेक्षकवर्गाला चांगले काही दाखवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे.

Read more

गजा पाटील ‘सरंजामे ग्रुप’चा मालक होण्याबद्दल झी मराठी होतीये झकास ट्रोल! वाचा मजेशीर कमेंट्स

प्रभा अण्णावतुल्ल्ला ह्यांनी ईशा आणि राजनंदिनीच्या घटक्यात प्रेमात पडण्याचा प्रकार विचित्र असल्याचं मत नोंदवलं आहे !

Read more

‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === झी मराठी नेहमीच मराठी रसिकांच्या मनातील आवड ओळखून

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?