‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!

या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.

Read more

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

यातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

Read more

कर्जबाजारी होऊन मायानगरी मुंबईत आला आणि ६ महिन्यात त्याचं आयुष्य बदलून गेलं!

कामात आलेल्या अडचणींमुळे त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. लोक आपापले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्या मागे लागले होते.

Read more

‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!

‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.

Read more

प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त

सध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!

Read more

नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!

एक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.

Read more

‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

नवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?