षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं
नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreनंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreतुम्हाला ठाऊक नसेल पण शबाना आजमी या मुस्लिम नसत्या तर त्यांचे लग्न तेव्हाच्या एका प्रतिभावान अभिनेत्याशी झाले असते!
Read moreकुठे बाजीरावांची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारा रणवीर सिंह आणि कुठे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारा ‘हा’ रणवीर सिंह!
Read moreया सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!
Read moreबॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फक्त आपलं नाव चर्चेत राहण्यासाठी बोल्ड सीन्स देतात आणि त्यामुळेच त्या लोकांच्या लक्षात राहतात.
Read moreलक्ष्यमधला हृतिक जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.
Read moreअशीच भविष्यवाणी जावेद साहेब यांनी आशुतोषच्या पुढील सिनेमाच्या बाबतीतसुद्धा केली, जेव्हा तो स्वदेस चित्रपटासाठी त्यांना विचारणा करायला गेला.
Read moreगुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!
Read moreया करिअरच्या १० वर्षांच्या काळात तिने चित्रपटांचे शतक ओलांडले आणि तिची पडद्यावरील सर्वाधिक चांगली जोडी जमली ती राजेश खन्ना सोबत.
Read moreपडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
Read moreप्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreआपण ट्रान्सवुमन असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःच्याच कोशात अंजली राहिली असती, परिस्थितीला दोष देत राहिली असती तर पुढचं काहीच घडलं नसतं.
Read moreजेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
Read moreया मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreएखाद्या प्रख्यात व्यक्तीच्या रिअल लाइफ वर बायोपिक्स तयार करण्याचा नवा ट्रेंड बॉलीवुड मध्ये आला आहे आणि त्यातून कोट्यावधी पैसे कमावले जात आहेत!
Read moreफिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश शरद यांच्या ह्या फोटोतून जात आहे.
Read moreतो सीन इतक्या बारकाईने सादर केला आहे की त्यात काहीच खोट काढता येणार नाही, शिवाय या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील.
Read moreआयएमडीबीवर उपलब्ध असलेल्या ‘बॅजेस’ या प्रकारामुळे एखाद्या सिनेमाबद्दल किती प्रेक्षकांनी मत नोंदवलं आहे हेसुद्धा बघता येतं.
Read moreमद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.
Read moreबॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.
Read moreआज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”
Read moreअपयश आल्यामुळे खचून न जाता आणि त्यातून नैराश्य आलंच तर त्यावर मात करून परत वर यायला मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं असतं.
Read moreसमीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.
Read moreऐश्वर्या राय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.
Read moreआपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”
Read moreबॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे.
Read moreखरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं.
Read moreहाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!
Read moreअसं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!
Read moreचित्रपट हे समाजपरिवर्तनासाठी अत्यंत शक्तिशाली माध्यम समजले जाते. अशा वेळी यूएईने देखील हा मोठा बदल स्वीकारणे नक्कीच स्वागतार्ह आहे.
Read moreतुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.
Read moreकौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.
Read moreविद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!
Read moreउत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…
Read moreबघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे,
Read moreवॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!
Read moreतिला एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की दरवेळेस असा परफेक्ट लूक कसा काय जमतो? तिच्याकडे नेमक्या किती कांजीवरम आहेत?
Read moreसंपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreलोकांना हेच वाचायला आवडतं असं कारण देऊन प्रसारमाध्यमं त्यांची चामडी वाचवतात, शेवटी खापर फुटतं ते तुमच्या सामान्य लोकांच्या डोक्यावरच.
Read moreनेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात.
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read more“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!
Read moreत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreकधी कधी सिनेमातले हे गणित चुकते. दिग्दर्शक आणि निर्माते काही प्रयोग करायला जातात आणि त्यांचे हे प्रयोग सपशेल फसतात.
Read moreबच्चन आणि यांच्यातल्या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा!
Read moreअशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.
Read moreबॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.
Read moreबॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!
Read moreही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं
Read moreनृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.
Read moreबाजीराव पेशवे किंवा तानाजी मालुसरे यांना नाचवणं चुकीचं आहे त्याप्रमाणेच मुघलांचे गोडवे गाणाऱ्या कलाकृती निर्माण करणंदेखील तितकंच चुकीचं आहे.
Read moreअंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.
Read moreमाननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सगळ्यांच्या हिताचा विचार करून निर्णयात बदल करावा ज्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही!
Read moreलेखक, कवी ही मस्तमौला माणसं! लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण म्हणजे त्यातले शब्द.
Read moreतुमच्यात असणारा सकारात्मकपणा, मेहनतीची तयारी आणि आशावादी इच्छाशक्ती हेच यशाच्या शिखरावर नेणारे सोपान आहेत हेच या सर्वांना बघताना वाटतं!
Read moreत्या दिवशी मनोजच्या ऐवजी इरफान आधी राम गोपाल वर्मा यांना भेटला असता तर आपल्याला कदाचित भिकु म्हात्रे गवसला नसता!
Read more“तुमच्या शरीरावर अतोनात प्रेम करा, ‘फिट’ राहा. आपला वजन काटा किती पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह आहे यापेक्षा आपला मेंदू किती सकारात्मक आहे ते बघा
Read moreगँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.
Read moreकधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!
Read moreपहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे.
Read moreचित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शक आणि इतरांनी कितीही आटापिटा केला तरी तो तसाच रिलीज होणार की नाही हे सेन्सॉरबोर्डावर अवलंबून असते.
Read more१९७१ मध्ये, त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर, सुनील दत्त सोबत अभिनेत्रीची भूमिका केलेला ‘ज्वाला’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला.
Read moreत्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?
Read more१९५० च्या दशकात ते भारतात आले आणि त्यांनी मेहबुब खान यांच्या १९५७ मधील ‘मदर इंडिया’ मधील ‘बिरजू’ चा रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केला.
Read moreसुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.
Read moreआपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.
Read moreउज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.
Read moreया सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.
Read moreपाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून हा कलाकार, आपल्या अभिनयातून इतका जिवंत, वास्तविक खलनायक उभा करत असे की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.
Read moreआपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
Read moreवयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.
Read moreवेगवेगळ्या भूमिकांत पडद्यावर दिसणारा सुबोध भावे आपल्याला माहितीच आहे. पण आज आम्ही त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
Read moreराजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.
Read more