मर्डर मिस्ट्रीसोबत कॉमेडीचा तडका : प्यूअर मनोरंजनाचा ‘झटका’ एकदा नक्कीच बघा!

सिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!

Read more

३ इडियट्समधील हा मराठमोळा कलाकार झुंजतोय आयुष्याशी, गरज तुमच्या मदतीची

आमिर खानसकट करीना कपूर खान, बोमन इराणी, आर. माधवन, शर्मन जोशी या सगळ्या प्रमुख कलाकारांसह चित्रपटात एक मराठमोळा चेहराही होता.

Read more

फक्त ५ रु. मानधनात सुरु केला अभिनयप्रवास; खुद्द रमेश देव यांनी सांगितलेले भन्नाट किस्से

अपराध चित्रपटातील सूर तेच छेडीता या गीताने त्याकाळी कैक तरुणींच्या हृदयाचे तार छेडले असतील. त्यांच्या देखण्या रुपावर तरुणी फिदा होत्या.

Read more

वाहिनीवरील राजकीय दबाव की मानेंचा उद्दामपणा? : तुम्ही कोणाच्या बाजूने?

किरण यांना गैरवागणुकीमुळे मालिकेतून काढले की आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राजकीय दबावामुळे अभिनेत्याची हकालपट्टी झाली?तुम्हाला काय वाटतं?

Read more

राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…

काही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!

Read more

स्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..

यंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.

Read more

जिम ट्रेनर ते बिग बॉस मराठी ३ चा विजेता, विशाल निकमबद्दलच्या खास ७ गोष्टी

एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात विशालचा जन्म झाला आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. विशालला आर्मीत भरती होण्याची खूप इच्छा होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?