‘वख्खा विख्खी वुख्खू’ अशोकमामांचा अजरामर डायलॉग जन्माला येण्यामागे आहे खास किस्सा
या चित्रपटात अशोक मामा ‘यदुनाथ जवळकर’ हे पात्र साकारत होते. ‘वख्खा विख्खी वुख्खू’ या तीनच शब्दांनी लोकांची मन जिंकली,
Read moreया चित्रपटात अशोक मामा ‘यदुनाथ जवळकर’ हे पात्र साकारत होते. ‘वख्खा विख्खी वुख्खू’ या तीनच शब्दांनी लोकांची मन जिंकली,
Read moreअशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.
Read moreआजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!
Read moreप्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreइतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
Read moreझुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पोलिटिकल आणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता!
Read moreसिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!
Read moreएखाद्या कलाकारासाठी ही खूपच अपमानास्पद आणि खेदाची गोषट आहे. पण ही वागणूक म्हणजे एकप्रकारे कलाकाराला दिलेली दादच होती, कशी ते वाचा!
Read moreपोस्टरवून चित्रपट ओळखताना यामध्ये थोडी गंमत आहे. हे नाव ओळखताना केवळ चुकीचं नाव ओळखता येईल का याचा जरा विचार करा.
Read moreकाही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!
Read moreतुमची कल्पनाशक्ती पणाला लावा आणि कमेंट बॉक्समध्ये काही धमाल नावे सुचवा. शिवाय इंटरेस्टिंग उत्तरे वाचायची असतील तर कमेंट बॉक्स बघा
Read moreउल्लेख केलेल्या कोणत्याही कलाकाराच्या अभिनयाबद्दल खोट काढायला वाव नाही, कारण त्यांनी स्वतःच्या अभिनयानेच लोकांना भुरळ पाडली आहे!
Read moreप्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.
Read moreकेवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!
Read moreआजही दारावर दारावर थाप पडली की “धनंजय माने इथेच राहतात का”? हा असं म्हणत हास्याची कारंजी उडतात, सत्तर रुपये वारल्याचंही तुम्हाला आठवत असेल.
Read moreराधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
Read more“तुमच्या शरीरावर अतोनात प्रेम करा, ‘फिट’ राहा. आपला वजन काटा किती पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह आहे यापेक्षा आपला मेंदू किती सकारात्मक आहे ते बघा
Read moreकट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!
Read more