राजकुमार साहेबांनी “त्या” दिग्दर्शकाला स्वतःला श्रद्धांजली वाहायला सांगितलं आणि…
राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.
Read moreराजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारसाठी असे म्हटले जात होते की तो स्वतःच्या अटींवर काम करणारा अभिनेता होता.
Read moreनंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreतुम्हाला ठाऊक नसेल पण शबाना आजमी या मुस्लिम नसत्या तर त्यांचे लग्न तेव्हाच्या एका प्रतिभावान अभिनेत्याशी झाले असते!
Read moreइथल्या ग्लॅमर विश्वातला एक अभिनेता इथे काम मिळत नाही म्हणून परागंदा होतो आणि अमेरिकेत अत्यंत सामान्य आयुष्य जगतो.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read moreसाऊथच्या सिनेमांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जम बसवला आहे ते पाहता येणार पुढचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अत्यंत खडतर ठरणार हे निश्चित आहेच.
Read moreफोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.
Read moreत्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं?
Read moreहे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.
Read moreएकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.
Read moreगेल्या काही वर्षांत मिथुनदा मोठ्या पडद्यावर आपल्याला फारसे दिसले नव्हते. पण कुणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही!
Read moreकरिश्मा आमीरच्या राजा हिंदुस्तानीमधल्या चुंबनदृश्याला यापूर्वीच मागे टाकणारा हा सीन फारसा कुणाला ठाऊक नाही!
Read moreराजकुमार तर हवाच होता आणि त्याच्यासमोर ताकदीचा दुसरा कलाकारही. आता ही निवड हे मेहूलसाठी शिवधनुष्य बनलं होतं.
Read moreबॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.
Read moreआज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”
Read moreजेव्हा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा कित्येकांनी आलियाची तारीफ केली, पण कंगनाने मात्र आलियावर चांगलीच आगपाखड केली आहे.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read moreअपयश आल्यामुळे खचून न जाता आणि त्यातून नैराश्य आलंच तर त्यावर मात करून परत वर यायला मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं असतं.
Read moreसमीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.
Read moreविषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.
Read moreऐश्वर्या राय च्या आई वडिलांनी हे नातं कधीच मान्य केलं नाही. पण, त्यांच्या ब्रेकअप चं कारण हे सलमान खान तिच्याशी एकनिष्ठ नव्हता हे दिलं जातं.
Read moreमाऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून थक्क करतो.
Read moreबाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.
Read moreदेविका राणी सोबतचा त्यांचा अछुत कन्या, त्याच वर्षीचा चित्रपट हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक होता.
Read moreकाही लव्हस्टोरी बघितल्या ज्या चर्चेत होत्या पण लग्नापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत जसं अक्षय कुमार – शिल्पा शेट्टी, अमिताभ – रेखा, राज कपूर – नर्गिस.
Read moreकौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.
Read moreसगळे नियम पाहुण्यांना आधीच सांगण्यात आले असून त्यापद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडेल असं आश्वासन राजस्थान प्रशासनाने दिले आहे.
Read moreबॉलीवूडमध्ये पार्टी कल्चर नवे नाही, अशा पार्ट्यांमध्ये दारू प्रमाणे ड्रग्स इतर अमली पदार्थांचे सेवन केले जाते,
Read moreउत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…
Read moreजेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही.
Read moreजन्मली तेंव्हा अगदी वाईट नशिब घेऊन जन्माला आलेली ही मुलगी जन्मानंतर काहीच तसांत नशीब पालटवून मिथून आणि योगीताची दत्तक मुलगी बनली.
Read moreबंटी और बबलीचा दुसरा भाग येऊ घातला आहे. यानिमित्तानं बॉलिवुडमधल्या कॉनगिरीवर अर्थात फसवणुकीच्या भन्नाट चित्रपटांवर एक दृष्टीक्षेप टाकुयात.
Read moreजशी एक जनरेशन इम्रान हाशमीचं भिगे होंट तेरे बघत रातोरात तरुण झाली, तसंच ९० ची जनरेशन रविनाचं हे गाणं बघत मोठी झाली!
Read moreरणबीरच्या रॉकस्टारमागचं जिम मॉरिसन हे हॉलिवूड कनेक्शन आपल्याला समजलंच पण अशी आणखीन २ कनेक्शन तुम्हाला या चित्रपटात सापडतील.
Read moreकंगनाने केलेले आरोप सिद्ध झालेले नसतानाही तिने पद्मश्री स्वीकारल्यामुळे तिची जुनी स्टेटमेंट पुन्हा व्हायरल होत आहेत.
Read moreजरी या विषयावर तिघांपैकी कुणीच काही उघडपणे बोललं नसलं तरी त्यांनी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ दिला नाही!
Read moreप्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.
Read moreसंपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,
Read moreफॅशन सिनेमातला डायलॉग याबाबतीत तंतोतंत लागू होतो “सक्सेस मिलने के लिये जो लोग आप को मिलते है, वही लोग सक्सेस की सीडी उतरते वक्त भी मिलते है “
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read moreसिनेमा कसा असू नये यासाठीच गुंडा ओळखला जातो पण तरी अशा सिनेमाला प्रदर्शनानंतर मिळालेलं अभूतपूर्व यश बघून कोणीही तोंडात बोटं घालेल.
Read moreया गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!
Read moreबच्चन आणि यांच्यातल्या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा!
Read moreअशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला.
Read moreभेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.
Read moreभारतीय चित्रपट हे पाकिस्तानमध्ये कायमच लोकप्रिय होते आणि आहेत. बंदी घातली तरी अवैध मार्गांनी त्यांचा आस्वाद पाकिस्तानातील चाहते घेतच असतात.
Read moreबॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!
Read moreसिनेमासृष्टीत अनेक सुपरस्टार त्यांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. गोविंदा आणि राजेश खन्ना लेट लतीफ होते.
Read moreहिंदी चित्रपटात, behind the Curtain काही अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आज असेच काही Bollywood Facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
Read moreखरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!
Read moreअंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.
Read moreत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
Read moreमासिक बाजारात आलं आणि त्यानं अपेक्षित खळबळ माजवली. अक्षरश: रातोरात हे मासिक विकलं जाऊन आऊट ऑफ स्टॉक झालं, आणि ममता स्टार झाली!
Read moreअक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षयसोबत लग्न न करण्याचे ठरवले. यादरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली!
Read more‘दिल चाहता है’ ची पूर्ण कथा, संवाद हे आधी इंग्रजी मध्ये लिहिण्यात आले होते आणि मग त्यांचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read moreकिशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.
Read moreशाहरुख आमीरच्या असहिष्णतेच्या टिप्पणीपासून संजय लीला भन्साळीच्या पद्मावत पर्यंत आपण कित्येक फिल्म्सवर बहिष्कार घाला हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे!
Read moreमला अनेक हॉर्मोनल समस्या होत्या, त्यामुळे मी माझे वजन घटत नव्हते. परिणामी अनेक वर्ष मी माझ्याच शरिराचा व्देष करायचे.
Read moreमनोरंजन म्हणून या गोष्टींकडे बघावं आणि सोडून द्यावं. कारण, प्रत्येक गोष्ट लॉजिकल दाखवायची ठरवली तर तो सिनेमा नसेल, माहितीपट असेल.
Read moreह्या मुलाखतीत नितेश राणे म्हणतात की “आजवर मांडल्या गेलेल्या आत्महत्येच्या थेअरीज सगळ्या भंपक आणि चुकीच्या आहेत.
Read moreसुशांत सिंगच्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने स्वतःचं ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.
Read moreइला अरुण आणि अलका याग्निक यांनी ‘चोली के पीछे’ गाण्यासाठी सर्वोत्तम महिला प्लेबॅक गायक म्हणून अवॉर्ड शेयर केले होते.
Read more