राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता
राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read moreराज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.
Read more२०१० ते २०१४ पर्यंत मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ सालं त्यांच्यासाठी खरं तर लकी ठरलं. मोदी लाटेचा प्रभाव वाढतच होता.
Read moreभास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या मंत्रिपद न देण्याच्या निर्णयावरून न्यायालयात अधिकृत तक्रार देखील नोंदवली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही
Read moreकार्यकर्ता हा चळवळीचा प्राण असतो. ज्या चळवळीत कार्यकर्ता डावलला जातो तिची राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस होते आणि राज्यात शिवसेना होते.
Read moreअहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?
Read moreछावा संघटनेच्या पाठींब्याला का महत्व दिलं जात आहे? कोणी स्थापन केली आहे ही संघटना आणि त्यांचा काय उद्देश आहे? जाणून घेऊयात.
Read moreलाल बावटा संघटनेच्या यशवंत चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याचं नाव घेऊन या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार ठरवलं.
Read moreनिवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो
Read moreआदित्य यांनी पदवी पर्यंत शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज मधून पूर्ण केलं आणि ‘केसी लॉ कॉलेज’ मधून एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं
Read moreकधी शेतात बैल बसला तर जोत खांद्याला लावत दुसऱ्या बैलाला साथीला घेत कधी तुम्ही पाय भेगाळून जाई पर्यंत शेत नांगरलेल नाही
Read moreदादर, भांडूप आणि आरे कॉलनी येथे राऊत दाम्पत्यांच्या नावे सुमारे ४ घरे आहेत, त्यांची सध्याची किंमत सुमारे ७ कोटींच्या आसपास आहे.
Read moreआधीच आसाम पुराने त्रस्त आहे त्यात आपले आमदार तिथं राहत असल्याने तिकडचे स्थानिक राजकारणी याचा विरोध करत आहेत.
Read moreसुरतहुन आसामला गेलेले एकनाथ शिंदे हे पून्हा गुजरातमधील बडोदा येथे चर्चेसाठी आले होते. यात चर्चेमध्ये अमित शाह, देवेंद्र फडणवीस देखील होते.
Read moreगुरुआशिष या कंपनीला काही वर्षांपूर्वी या पत्राचाळीचा पुर्नविकास करायचा होता. मात्र चाळीतील लोकांच्या परवानगीशिवाय हा व्यवहार करण्यात आला
Read moreयाआधी ही अनेक तज्ञ समित्यांनी अशी शिफारस केलेली आहे की पीठासीन अधिकारी, जो सहसा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो
Read moreगुवाहाटी शहर रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि घटनांशी संबंधित आहे. गुवाहाटी शहरात पांडू नावाचे एक गाव होते.
Read moreकंगनाने केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली का? मुख्यमंत्र्यांना कंगनाचा शाप भोवला का? अशा मिश्र प्रतिक्रिया सध्या सोशल मिडीयावर दिसून येत आहेत.
Read moreतापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.
Read moreएकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? याचं उत्तर येणारा काळच देईल.–
Read moreनवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.
Read moreशिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
Read moreबरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा.
Read moreगणेशोत्सवाची धुम असतानाच कार्यकर्त्याच्या घरून निघालेल्या गाडीला अपघात झाला, खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र प्रकृती खालावत गेली…
Read moreशरद पवार यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ३८ आमदारांसह बंड पुकारलं आणि सर्वात तरूण मुख्यमंत्री ही बिरुदावली मिरवत हातात राज्याची सूत्रं घेतली
Read moreमाननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं पक्षातील पद वाढलं त्याप्रमाणे नार्वेकर यांना देखील बढती मिळत गेली.
Read moreराजकीय मंडळींपासून सामान्यांपर्यंंत सगळेच शिंदेच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असताना तिथे आमदार मात्र मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
Read moreफडणवीस यांच्या ”मी पुन्हा येईन” या वाक्याची चेष्टा झाली. पण त्यांनी आपले काम आणि पद हे सारे सांभाळत राजकारणावर आपली पकड ठेवली.
Read moreया निमित्ताने लोक असे नॉट रीचेबल का राहतात किंवा नॉट रीचेबल राहताना नको त्या लोकांचे कॉल्स कसे टाळावेत? याचे काय फायदे आहेत?
Read moreही संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.
Read moreमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Read moreभाजपमधील अनेकांची “सेनेसारख्या वादग्रस्त संघटने पासून चार हात लांब राहिलेले उत्तम” अशीच धारणा होती. पण शेवटी त्यांच्याशीच युती केली
Read moreशरद पवारांनी भुजबळांना आपल्या बाजूने वळवलं. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा हा धक्काच होता. पवारांच्या संगनमताने भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली.
Read more२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते.
Read moreमासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.
Read moreसारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.
Read moreमहापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांना अनिल परब यांनी कायदेशीररित्या सडेतोड उत्तर दिले होते.
Read moreलोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली.
Read moreदिघे यांचा बेधडक स्वभाव, मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशीही लढण्याची जिद्द यांमुळे त्यांच्या शत्रुंची संख्या कमी नव्हती.
Read more१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.
Read more२०१९ मध्ये निलेश राणेंनी थेट आरोप केला की, “शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला.” पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते
Read moreअश्या पेचप्रसंगावेळी निवडणूक चिन्ह नियम, १९६८ नुसार उतारा १२ मधील तरतुदी अंतर्गत ज्या पक्षाला निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले आहे
Read moreही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.
Read moreशिव सैनिकांनी ज्या वर्षी बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली, आश्चर्य म्हणजे त्याच वर्षी ती लगेच मंजूर झाली.
Read moreकलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील अशी बऱ्याच लोकांना आहे!
Read moreआपल्या या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी आजवर अनेक घोटाळे उजेडात आणत सत्ताधार्यांच्या तोंडचं पाणी पळविलं आहे.
Read moreराज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.
Read moreवर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.
Read moreयेत्या काळात कॉंग्रेस कोणती खेळी खेळेल? कुणाची मदत घेईल? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
Read more५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.
Read moreराजकीय टीका करताना बाळासाहेब जाहीर भाषणात पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणताना कचरत नसत हेही तेवढेच विशेष.
Read moreनिल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.
Read moreएकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील?
Read moreराऊतांनी केलेले हे विधान तुम्हाला कसं वाटलं? महाराष्ट्राबाहेर शिवसेना आपला हा बाणा कायम राखू शकेल का? कमेंटव्दारे तुमचं मत नक्की कळवा.
Read moreमुंबईतील एखाद्या प्रकल्पाला टिपू सुलतान याचे नाव द्यावे हा निर्णय तुम्हाला पटतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
Read moreबाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार
Read moreया सरकारच्या कामावर खुष असाल तर त्यांनी केलेले कोणते काम तुम्हाला सर्वाधिक आवडले? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा.
Read moreमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना केली तर तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण?
Read moreटोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली.
Read moreमराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?
Read moreयाचमुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उभं राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreसत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने उभा आहे!
Read moreशाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.
Read moreसांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला.
Read moreमुंबई ब्लास्टनंतर साधूचे दाऊदसोबतचे कनेक्शन तुटले आणि त्याने थेट आपले गाव गाठले. गावात परतल्यावर देखील तो शांत बसला नाही.
Read moreत्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!
Read moreसामनाची नावनोंदणी करताना दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात समजलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे.
Read moreप्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.
Read moreशिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.
Read moreपुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.
Read moreलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.
Read moreकेवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!
Read moreसामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.
Read moreशरद पवार हे देशाचे नेते म्हणून ओळखले जातात विविध क्षेत्रात त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे जसे त्यांचे चाहते आहेत तितकेच विरोधक आहेत
Read moreनवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!
Read moreभाजपसोबत युती असताना, युतीविरोधी भूमिका घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता.
Read more‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या ही टिका जिव्हारी लागली.
Read moreहे सर्व अगदी ठरवून टप्प्या टप्प्याने अंमलात आणले गेलेय असं वाटण्यास जागा आहे. याची सुरुवात ईडीच्या पवारनाट्यापासून झाली असावी.
Read moreव्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Read moreशीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.
Read moreया मधून तुम्हाला राजकारण कसं असतं, त्यातल्या त्यात मोठ्या शहरातलं राजकारण – खास करून पुणे-डोंबिवली इथलं राजकारण कसं चालतंय ते कळेल…
Read moreअर्थात मॅजिक फिगर १४५ आहे. म्हणजे एकतर्फी बहुमत. पण शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची संधी आहे. जर समजा भाजप १३५ पर्यंत येऊन थांबली.
Read moreतेव्हा हा संस्कारी आदेश अनेकांना तितका महत्वाचा वाटत नाही. या आदेशाची संभावना “चुकीचे प्राधान्यक्रम” अशी करत नेटकऱ्यांनी महापालिकेचे कान टोचले आहेत.
Read moreसेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही.
Read moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले होते.
Read moreश्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.
Read moreकॉंग्रेसने ८१ पैकी ७३ जागा मिळवल्या हा विजय पंजाचा नाही तर अशोक चव्हाणांचे नेतृत्व आणि त्यावर असलेला विश्वास कारणीभूत आहे.
Read moreसंस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच.
Read more