धक्कादायक! कोरोनात डोलो६५० चा खप वाढण्यामागे होता एका व्यापक प्लॅन…!

आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर छोट्या उत्पादकांना टीडीएसचा परतावा न केल्याचा आरोप देखील मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीवर करण्यात आला आहे.

Read more

वडिलांनंतर आता ईडीच्या रडारवर मुलगा? चिनी व्हिसा प्रकरण नक्की आहे तरी काय?

कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.

Read more

खळखट्याक नव्हे तर विरोधकांना कायद्याची भाषा शिकवणारे कट्टर शिवसैनिक : अनिल परब

महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांना अनिल परब यांनी कायदेशीररित्या सडेतोड उत्तर दिले होते.

Read more

ईडीने धाडी टाकून जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते? जाणून घ्या

आरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.

Read more

देशातच नव्हे, तर कंपनीला जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडीची पीडा

२०११ साली ‘होंडा’ शी असलेले आपले संबंध तोडल्यावर मुंजाल यांच्या नेतृत्त्वाखाली ‘हिरो मोटोकॉर्प’चा जगात विस्तार झाला.

Read more

यादव कुटुंबियांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, कोणाकडे किती संपत्ती जाणून घ्या!!

यादव घराण्याची सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्पल यादव या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. २०१९ साली लोकसभेसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या

Read more

आयकर विभागाची धाड पडली प्रियांकाच्या घरावर, आणि टॉवेल गुंडाळत दार उघडले शाहिदने

बॉलीवूडची या दोन जोड्या जशा चर्चेत आहेत तशा याआधी रणबीर दीपिका, सलमान कतरीना यांच्या लग्नबद्दल भरपूर चर्चा रंगल्या होत्या

Read more

NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या

एनसीबीची रेड ही केवळ एका दिवसापुरती असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची मेहनत असते, यासाठी खब-यांकडून मिळालेल्या टिप्सचा वापर केला जातो.

Read more

“कंगनाला Y+ सुरक्षा आणि सोनूच्या ऑफिसवर धाड?”, लोक असंही म्हणतायत की…

कुणी त्याला देवपण बहाल केलं, तर कुणी त्याच्या याच चांगुलपणाला ट्रोलिंगचा मुद्दा बनवलं. तरीही सोनू सूद थांबला नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?