“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”

“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.

Read more

उज्जैनचा राजा फक्त एकच! म्हणूनच इथे कोणताही राजकीय नेता मुक्काम करत नाही!

मध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Read more

मनसेच्या नेत्याने लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावली आणि…

मनसेच्या एका नेत्याने मनसेच्या मुख्यल्यात लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावली आणि त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

Read more

राज यांच्या भाषणातली ‘ही’ गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

राज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.

Read more

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.

Read more

राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?

आपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.

Read more

या ५ लोकप्रिय नेत्यांच्या हत्यांबद्दल ऐकून आजही प्रत्येक भारतीय हळहळतो… वाचा

भारतात अनेक राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात त्या नेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ निर्माण झाली.

Read more

वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली!

या घटनेनंतर लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं.

Read more

देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!

गेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.

Read more

ज्या देशासाठी जिनांनी जीवाचं रान केलं, आज त्याच पाकिस्तानात त्यांची विटंबना होत आहे

बलुचिस्तान इथल्या नागरिकांनी ही गोष्ट साजरी केली आणि जिना यांना आम्ही आमचे नेते मानत नाही असेही स्पष्ट केले.

Read more

संघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची प्रेमकथाही तितकीच संघर्षमय…

ह्या प्रेमकथेचा सुवर्णमध्य असा की जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या…

Read more

“गेल्या ७ वर्षांत राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यातच मराठी माणसाने धन्यता मानली!” – वाचा परखड मत

याने व याच्या लाखो सहकाऱ्यांनी स्वतःवर शेकडो भयंकर केसेस घेत, मराठी भाषा, मराठी माणूस, सण, संस्कृतीला मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला!

Read more

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

सत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.

Read more

स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणारे काँग्रेसचे ‘ते’ मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड!

हे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती मान्य होणार नाही!

Read more

‘बुद्धिस्ट टेरर’ म्हणून ओळखला जाणारा म्यानमारचा भिक्खू म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ!

हे हिरो की व्हिलन यामध्ये मतमतांतरे असतील पण, एक गोष्ट त्यांच्या आयुष्यातून कळते की, सुस्त यंत्रणेला हलवण्यासाठी अश्याच व्यक्तींची गरज असते.

Read more

विलासराव – एक उत्कृष्ट नेते आणि उत्तम वक्ते! त्यांचे हे ३ भन्नाट किस्से तुम्ही वाचायलाच हवे!

विलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!

Read more

इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

“जोवर राज नारायण जीवंत आहे. तोवर लोकतंत्र जीवंत आहे.” राममनोहर लोहिया यांनी राज नारायण यांच्यासाठी काढलेले हे उद्गार आहेत.

Read more

दाऊद, हर्षद मेहता अशा कित्येकांसोबत कनेक्शन असणारे हे ‘स्वामीजी’ होते तरी कोण?

शेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता ‘स्वामीजी’ कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. या स्वामीजींवर हर्षद मेहताचा नितांत विश्वास होता.

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!

१९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!

Read more

इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का?

Read more

“सामग्री तैयार है, तुम आगे बढ सकते हो” : नरसिंह रावांच्या एका वाक्याने भारत बदलला तो कायमचाच!

११ मे १९९८ रोजी भारताने पोखरण राजस्थान मध्ये अणूस्फोट घडवून आणत आपल्या संरक्षण क्षेत्रातील कक्षा विस्तारल्या असल्याचं जगाला दाखवून दिलं.

Read more

“आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

त्यांनी या मोठ्या चुका केल्या नसत्या तर देशाचे चित्रही वेगळे असते, त्यांची हत्याही टळली असती आणि त्या एक महान नेत्या म्हणून स्मरणात अजून राहिल्या असत्या.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?