उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”
अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreअर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreजेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
Read moreआयएमडीबीवर उपलब्ध असलेल्या ‘बॅजेस’ या प्रकारामुळे एखाद्या सिनेमाबद्दल किती प्रेक्षकांनी मत नोंदवलं आहे हेसुद्धा बघता येतं.
Read moreमित्रांनो खूप काही आहे लिहण्यासारखं… पूर्ण एक डायरी कमी पडेल… पण तूर्तास इतकंच की जास्तीतजास्त लोकांनी हा सिनेमा बघा आणि इतरांना दाखवा
Read more१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली.
Read moreसिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!
Read moreवेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.
Read moreविषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.
Read moreसिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.
Read moreचित्रपटाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे. संपूर्ण चित्रपटात हे प्रेम भरलेले आहे.
Read more८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!
Read moreआकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!
Read moreसंवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!
Read moreआपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.
Read moreकेवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!
Read moreइस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!
Read moreएका टाइमलाइन मधली मुलगी स्वतःचा भूतकाळ बदलू पाहतीये, तर दुसऱ्या टाइमलाईनमधली मुलगी स्वतःचं भविष्य काय असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये!
Read moreप्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!
Read moreसंपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!
Read moreपहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे.
Read moreवेळ घालवण्यासाठी कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघू शकता, पण एवढा वेळ घालून चांगल्या कलाकारांचा लाऊड अभिनय बघणं हे जरा पचनी पडत नाही.
Read moreकित्येक समाजसुधारकांनी शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी जीवाचं रान केलं पण तरी ह्या क्षेत्राकडे “प्रोफीटेबल बिझनेस” म्हणून पाहिलं जातं!
Read moreसुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!
Read moreअनेक चित्रपट लौकिकार्थाने यशस्वी होत नसले तरी ते खूप काही सांगू जातात. “पळशीची पीटी!” हा त्यातलाच एक चित्रपट…! पळशी नावाच्या गावातून येऊन यशाचं शिखर पादाक्रांत करणाऱ्या सामान्य मुलीची ही असामान्य कथा आहे.
Read moreसध्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटाची खूपच चर्चा आहे. आतापर्यंत फेसबुकवरच्या पोस्ट वाचून लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत. वाचा, नक्की कसा आहे “पानिपत”..
Read moreसलमानचे फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. तुम्हाला भारत कसा वाटलं हे आम्हला कंमेंट्स मध्ये कळवा
Read moreटेन्शन बिल्ड करत करत डायरेक्टर आपल्याला क्लायमॅक्स पर्यंत नेतो …आणि क्लायमॅक्स फक्त १० सेकंदांचा मोजून.
Read moreराजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.
Read moreहा चित्रपट अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये मोडतो, की ज्याचा ट्रेलर चित्रपट पाहून झाल्यावरही आवर्जून पहावा असा आहे. कारण याच्या ट्रेलरमध्ये काही सुंदर संकल्पना मांडलेल्या आहेत.
Read more