हे पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरित परिणाम होतो याचा तुम्ही विचारही केला नसेल
आपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.
Read moreआपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.
Read moreकारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.
Read moreप्लॅस्टिक जसे आपल्या दैनंदिन जीवांचा भाग बनून गेले आहे तसेच फॉईल पेपर सुद्धा आपल्या भविष्याचा भाग बनला आहे अनेकजण ते वापरतात
Read moreप्रत्येक ऋतूचे, सणांचे विविध प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत ठरलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आपण पुरेपूर घेतो.
Read moreतुमचे किचन देखील कायम चकचकीत आणि लकाकणारे दिसेल ,अगदी जाहिरातीतल्या किचन सारखे.. कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो
Read moreतुमच्या शहरातही असाच एखादा मिसळ पॉईंट असेल ना? तुमच्या शहरातली तुम्हाला आवडणारी मिसळ कोणती? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.
Read moreमीठामध्ये सोडियम आणि क्लोराईड असते. मीठामध्ये असलेले सोडियम तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकते, तर मीठ जीवनासाठी आवश्यक आहे
Read more१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.
Read moreआपण मायक्रो व्हेव मध्ये अन्न गरम करून घाईत निघतो. परंतु दैनंदिन जीवनात केली जाणारी ही चूक आपल्याला भविष्यात मात्र अतिशय महागात पडू शकते.
Read moreबहुतांश वेळा स्टार्टर मग मेन कोर्स आणि सर्वात शेवटी डेझर्ट म्हणून एखादा पदार्थ खाऊन जेवणाचा शेवट केला जातो.
Read moreशाकाहार-मांसाहार असे म्हटले की लगेच “माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?” हा प्रश्न लोक विचारू लागतात.
Read moreबाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्यातून पिलं येतील अशी अंडी विकत नाही!
Read moreब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन चा त्रास याच गोष्टीमुळे होतो. त्यामुळे सगळेच डॉक्टर सुद्धा सल्ला देत असतात कि शक्यतो मीठ कमी घ्यावं!
Read moreभाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात
Read moreआयुर्वेदानुसार शरिराला सर्व चवीचे अन्न गरजेचे असल्याने जेवणातला गोडवा हवा मात्र साखर समोर दिसली की वाढत्या वजनापासून शुगरवाढीची चिंता!
Read moreकांदा-लसूणामुळे जेवणाला वेगळीच चव येते आणि ते चटकदार बनते, पण बऱ्याचदा आपल्याला कानी पडतं की कांदा लसूण खाऊ नये, यामागे काय कारण आहे?
Read moreकोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.
Read moreघरी स्वयंपाक करताना एकदा वापरलेलं तेल तसंच्या तसं पुन्हा वापरणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं ही गोष्टच बऱ्याच जणांना माहीत नसते.
Read moreआपल्यातले बहुतेकजण महत्त्व देतात आणि शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानकारकच ठरतील अशी अघोरी डाएट्स सुरू करतात.
Read moreमाणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
Read moreआता या सगळ्या ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार त्या-त्या व्यक्तीने सद्सद्विवेक बुद्धीने करायला हवा.
Read moreघरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.
Read moreप्रचंड प्रमाणात अँटीआॅक्सिडंट्सअसलेल्या फणसात मानवी शरीराला अनेक उपयुक्त घटक आहेत. हृदयरोग, कॅन्सर अशा रोगांवर फणसाचा खूप चांगला परिणाम होतो.
Read moreमकर संक्रांतीच्या निमित्ताने या कुटुंबाने त्यांच्या भावी ‘NRI’ जावयासाठी थोडेथोडके नाही तर तब्ब्ल ३६५ खाद्यपदार्थ बनवले.
Read moreअसा समज आहे की की, ज्यांना डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असणारे योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.
Read moreअॅलर्जी होणे म्हणजे एखाद्या पदार्थाचे आपल्या शरीराशी वावडे असणे. म्हणजेच एखादा पदार्थ आपल्या शरीरास न मानवणे.
Read moreदेशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी कोरोनाची चाचणी करत पॉझिटिव्हचा अहवाल आल्याने कपाळावर हात मारला
Read moreविद्यार्थी, कलाकार या सर्वांशी त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,
Read moreवर सांगितलेले पदार्थ टाळले तरी नैसर्गिकरित्या पाठदुखीला रामराम ठोकता येईल. पाठदुखी तर जाईलच सोबत वजनवाढी सारखे प्रश्न पण सुटून जातील.
Read moreजपानी लोक साखर खाणं कटाक्षाने टाळतात. त्यांचा भर हा ताजी, स्वच्छ फळं खाण्यावर असतो त्यामुळे जेवणानंतर त्यांच्याकडे फळं हमखास खाल्ली जातात .
Read moreतुम्हाला ठाऊक आहे का की, जगभरातली पिझ्झाची उलाढाल आहे, तब्बल १३४ अरब डॉलर्स म्हणजेच ९३०० अरब रूपये इतकी! आपणही त्यात सहभागी आहोत.
Read moreडाएट म्हटलं की चीजला जवळपास बाहेरचाच दरवाजा दाखवला जातो. पण चीजमध्ये कॅल्शिअमस, फॅट्स, प्रथिनं, व्हिटॅमिन ए, बी १२ आणि मिनरल्स असतात.
Read moreअन्नाशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही अन्नाची किंमत ठेवा. आपल्याला रोज पोटभर जेवायला मिळतं म्हणूनच आपण त्याची किंमत ठेवत नाही.
Read moreचीझ सारखे पनीर गरम पदार्थांमध्ये विरघळत नसल्याने वेगवेगळ्या ग्रेव्ही तसेच करींमध्ये पनीरचा सढळ हाताने वापर होतो.
Read moreउत्तरेकडील छोले भटुरे ते दक्षिणेकडील इडली/डोसा यांच्याशी आपण परिचित आहोत. पण असेही विविध पदार्थ आहेत ज्यांची चव अजून आपणही फारशी चाखलेली नाही.
Read moreमुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.
Read moreआपल्याकडे दूध हे पूर्ण अन्न समजल जात.म्हणूनच बाळ जन्माला आल्यावर सहा महिने फक्त दुधावर पोसले जाते. दुधामध्ये कॅल्शिअम असते
Read moreआपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत ज्याने आपला मूड आनंदी आणि उत्साहित होतो. चला तर मग जाणून घेऊ की, मानसिक स्वास्थ्यासाठी काय खावं.
Read moreभारतात मुघल काळात हा शोरबा भरपूर लोकप्रिय झाला. नंतर आदिलशाही, निजामशाही काळात त्याला राजेमहाराजांचा आश्रय लाभला
Read moreयुक्त्या करून हॉटेल्स वाले ग्राहक जास्तीत जास्त खर्च कसा करतील हे बघतात. आपण लक्षात ठेवून, या गोष्टींना बळी पडलो नाही, तर बराच खर्च कमी करू शकतो
Read moreकाही पदार्थ पोट रिकामे असताना खाल्ले तर त्यांचा आपल्या शरीराला फायदा न होता तोटाच होतो आणि आपण आजारी पडतो. अशावेळी ते पदार्थ खायचे टाळलेच पाहिजे!
Read moreभलेही बाजारात असंख्य, महागडे पर्याय उपलब्ध असतील, कृत्रिम, रासायनिक औषधं असतील पण घरातील काही पदार्थ आयर्नची गरज भागवू शकतात
Read moreडाएट हे कधीच जबरदस्तीने लादलेलं नसून आपली जगण्याची पद्धत बनायला हवी. तुम्ही सुद्धा ब्लु डायट फॉलो केलं तर नक्कीच फायदा होईल
Read moreआज भारतात चाट प्रकारातील पदार्थ अगदी परदेशात देखील प्रसिद्ध झाले आहेत आज कोणतीही व्यक्ती पाणीपुरी खायला नकार देणारी नसते
Read moreकधी कधी असंही होतं, की मुळात शाकाहारी असणारा पदार्थ हॉटेलमध्ये बनवताना, तो चांगला चविष्ट बनावा, म्हणून त्यात मांसाहारी घटक मिसळले जातात.
Read moreतुमच्या रोजच्या जेवणातील ही चुकीची फुड कॉम्बिनेशन्स वेळीच ओळखली नाहीत तर आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल.
Read moreगुलाबजाम तोंडात विरघळल्यानंतर मिळणारा आनंद हा स्वर्गसुखापेक्षा वेगळा नाही. गुलाबामची चव जितकी भारी, त्याहूनही त्याच्या जन्माची कथा चविष्ट.
Read moreघरात एखादी गर्भवती स्त्री असेल तर तिची घरातले लोक खूप काळजी घेतात तिला हवं नको ते विचारात म्हणूनच तीच आरोग्य नीट राहते
Read moreमॅगी या खाद्यप्रकाराच्या नावामागचा इतिहास सुद्धा मॅगीसारखाच चविष्ट, रंजक आणि आंबटगोड आहे. या पदार्थाला मॅगी का म्हणतात, हे जाणून घ्यायलाच हवं.
Read moreआपल्या फिटनेससाठी आपण एवढा वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतो तर आहारातल्या ह्या चुकीच्या सवयी बदलायलाच हव्यात.
Read moreखाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का?
Read moreजर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करत आहात.
Read moreतुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार चांगला असणे आवश्यक आहे. तुम्ही कच्च्या भाज्या, कच्च्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.
Read moreथोडक्यात व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, खाण्याच्या वेळा सांभाळणं आणि सावध राहून मनःस्वास्थ्य टिकवणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreइंग्रजांनी आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञान कुणाला कळू नये, आपल्याकडील कमतरता लपवण्यासाठी एकाच दगडात दोन पक्षी मारले.
Read moreकेवळ साबुदाण्याची खिचडी म्हणजेच मज्जा असे नाही. उपवासाच्या पदार्थांपासून तयार करण्याचे काही चटपटीत आणि अतिशय खमंग पदार्थ घेऊन आलो आहोत.
Read moreकेरळ मधील एका दांपत्याने तर दक्षिण भारतातील अत्यंत आवडीचं खाद्य तांदूळ त्यांनी चक्क आपल्या गच्चीवर पिकवला. आहे ना आश्चर्य?
Read moreकाही गोष्टी सामान्य खोलीच्या तापमानात ठेवल्याने सुद्धा त्यांची गुणवत्ता योग्य राखण्यास मदत होते.
Read moreजर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचे आहे.
Read moreआपल्या देहाची काळजी आपण घेतली पाहिजे. पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे. योग्य तो आणि योग्य पद्धतीने बनवलेला आहारच सेवन करणे उत्तम.
Read moreआंबा, दुध, साखरं किंवा घरात अगदी सहज आढळणा-या पदार्थांच्या मदतीने या सगळ्या डिश नक्की तयार करता येतील.
Read moreसध्याच्या परिस्थितीचा गांभिर्यानं विचार केल्यानंतरच तर, उत्तम अन्नाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याची खात्री पटते.
Read moreपरंतु खरकटी भांडी बॅक्टेरियांच्या प्रजननाचे क्षेत्र बनू शकतात आणि त्या भांड्यांना जंतू नंतर काही तासांपर्यंत चिकटून राहू शकतात.
Read moreआपण ज्याचे भारतीय पदार्थ म्हणून कौतुक करतो, त्यापैकी काही पदार्थ विदेशी आहे. ह्यात काही अश्या पदार्थांचा देखील समावेश आहे जे आपण रोजच्या जेवणात वापरतो
Read moreरुढार्थाने आपल्याकडे असं म्हटलं जातं की वजन कमी असणं हे वजन जास्त असण्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे, पण खरं पाहिल्यास शारीरिक दृष्ट्या वजन कमी असणं हे देखील हानिकारकच आहे.
Read moreमॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
Read moreहे मॅक हाईव्ह म्हणजे पोटॅटो फ्राईजचे मशीन असणार नाही किंवा सॉसची फॅक्टरी असणार नाही. इथे मधमाशांची मधाची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला भरपूर फुलझाडे असतील. मॅक डोनाल्ड याची मोठी जाहिरात कल्पकतेने करत राहणार हे नक्की.
Read moreतुम्हाला लिंबू सरबत बनवायचे असल्यास किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये लिंबूचा वापर करायचा असल्यास आपण लिंबू कापतो आणि त्यातील काही भाग वापरतो.
Read moreआयुर्वेदानुसार, दही कफप्रधान असल्याने रात्री कफकाल असल्याने खाऊ नये. त्याऐवजी दुपारी खावे. गुरू गुणात्मक असल्याने पचनास जड असते.
Read more