नुसतं सायकलिंग करून उपयोग नाही, या ७ गोष्टी लक्षात ठेवल्यात तरंच वजन कमी होईल

नियमित सायकल रायडींग तुमचा फिटनेस एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. याशिवाय जीवनशैली ऍक्टिव्ह राहण्यात मदत होईल.

Read more

वटवाघूळ झाडाला उलटी का लटकतात?

वटवाघुळं मात्र संपूर्ण दिवस ही अशीच लटकून असतात. ही गोष्ट ते कशी साध्य करत असतील? तर ही त्यांच्याकडील एक कला म्हणायला हवी.

Read more

वडीलधाऱ्यांना होणारा फ्रोझन शोल्डरचा त्रास म्हणजे काय? हे ७ घरगुती व्यायाम लक्षात ठेवा!

वयापरत्वे उद्भवणारं असंच एक दुखणं म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरला पॅरिआर्थरायटिस किंवा अधेसीव्ह कॅप्सुलिटीज असंही म्हटलं जातं.

Read more

थायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी प्रोटीन कायमचं टाळावं, हे कितपत योग्य आहे?

डेअरी उत्पादनांबरोबर अनेक थायरॉईड रुग्णांत सोया किंवा ग्लुटेन हे घटक पदार्थही घातक असतात, जे काही प्रोटीन पाऊडरमधे आढळतात.

Read more

‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळा – दुखापती टाळून, दुप्पट फायदा होईल!

परंतु पुश-अप्स करताना बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका घडतात ज्यामुळे पुश अप्स सारख्या संपूर्ण व्यायाम प्रकारावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

Read more

पोटाचा घेर वाढतोय? टेन्शन घेण्याऐवजी हे साधे-सोपे उपाय करा… फिट रहा..

पोटाचा घेर कमी करणं हे तुमचे ध्येय असेल तर “झोप” हा सुद्धा एक महत्वपूर्ण घटक आहे. गरजेपेक्षा जास्त झोप तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेईल

Read more

चाळीशीनंतर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आजपासूनच या ८ गोष्टींवर काम करा..

तुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.

Read more

व्यायाम-कठीण डाएट नाही, या प्रयोगाने कुणाल विजयकार यांनी घटवलं २० किलो वजन

हे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

Read more

कितीही खाल्लं तरी काहीजण ‘स्लिम-ट्रीमच’ असतात, हे आहे त्यामागचं रहस्य

काहीजणांना जेवणात इंटरेस्ट नसतो तरी ती लोकं जाड असतात, तर काही जण आवडीने खातात तरी बारीक असतात.

Read more

१० किलो वजन कमी करण्यासाठी श्वेता तिवारीने वापरला भन्नाट फॉर्म्युला, जाणून घ्या

श्वेता तिवारीचा, पुन्हा फिट अँड फाईन होण्याचा प्रवास छोटा नव्हता, पण ती यशस्वी झाली ते तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर

Read more

पहाटे उठण्याचे हे ६ फायदे वाचाल तर आयुष्य बदलेल, मित्रांना देखील सांगा

पहाट आणि सुर्योदय यांत इतकं काय खास आहे? इतक्या सकाळी उठुन करायचं काय? ह्यावर त्याने एक कोडवर्ड सांगितलाय…

Read more

फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी!

आपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करा

Read more

जिम न लावता घरच्या घरी वजन आटोक्यात आणायच्या या पद्धती वापरून बघाच!

मित्रांनो लक्षात घ्या की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे किमान एक तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.

Read more

तुमच्या शरीराचं वजन वाढत चाललंय का? मग ‘हे’ करा अन् वजनवाढ टाळा!

व्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल फायदायचा ठरतो

Read more

स्त्रियांनी periods चालू असतांना काय करावे, काय टाळावे, ५ महत्वाचे मुद्दे!

अनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिमला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. तज्ञांच्या मते याकाळात थोडा व्यायाम करावा

Read more

‘मुस्लिम विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारात भाग घेऊ नये’: AIMPLB बोर्डाचा दावा

अगदी प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानतात. सकाळी उठल्या उठल्या सूर्य देवाचे दर्शन घेऊन काम सुरु करणारे देखील अनेक लोक आहेत.

Read more

जपानी लोक, विशेषतः स्त्रिया, चवळीच्या शेंगेसारख्या सडपातळ असण्यामागचं गुपित…

जपानी लोक साखर खाणं कटाक्षाने टाळतात. त्यांचा भर हा ताजी, स्वच्छ फळं खाण्यावर असतो त्यामुळे जेवणानंतर त्यांच्याकडे फळं हमखास खाल्ली जातात .

Read more

वरवर पाहता साधा वाटणारा आणि त्यामुळे lightly घेतला जाणारा “थकवा”, गंभीर आजार असू शकतो!

खाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यांचं गणित बिघडले आहे. तसेच कामाच्या ठिकाणचा मानसिक ताण आणि कमी शारीरिक हालचाल ही महत्त्वाची कारणे आहेत.

Read more

“सुखी माणसाचा सदरा” मिळणं अशक्य, पण या १० सवयी जीवन सुखी करतील..

सगळे प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी असतात. “सुखी माणसाचा सदरा” मिळवण्यासाठी माणूस जगभर फिरतो, जंग जंग पछाडतो. या दहा सवयी तुम्हालाही सुखी होण्यासाठी मदत करतील.

Read more

टाच-दुखीच्या असह्य वेदना तुम्हालाही होतात? वाचा त्यामागची कारणे आणि उपाय..!

वेदनांची तीव्रता कमी असताना वेळीच लक्ष देऊन त्याचे मूळ कारण समजून घेतले आणि त्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार घेतले तर पुढची जोखीम टळू शकते.

Read more

कॅफीन शिवाय सुस्तीवर मात करणाऱ्या या ९ गोष्टी नक्की ट्राय करा

अभ्यासातून असे दिसले आहे कि च्युइंगम खाण्याने तुमची सतर्कता वाढवू शकते, तुम्हाला जलद प्रतिक्रिया देण्यास मदत करू शकते

Read more

कुठल्याही मशिन शिवाय करता येतील असे १४ स्मार्ट व्यायाम, स्वतः करा मित्रांनाही सांगा

मात्र या लॉकडाऊनच्या काळात जिम बंद असल्याने घरच्याघरी आणि संपूर्ण परिवाराला अगदी सहज जमतील असे साधे आणि सोपे व्यायाम प्रकार.

Read more

रोज नियमित जॉगिंग-चालण्याचे हे आहेत ८ आश्चर्यकारक फायदे

तुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Read more

हाय ब्लड प्रेशर… औषधांपेक्षा हे ८ बदल ठरतील जास्त उपयोगी!

एका गोळीने काय फरक पडतो असं म्हणत, बिनबोभाट अनेक प्रकारची औषधं सहज घेतली जातात, बरं वाटलं तर उत्तमच, नाही वाटलं तर जायचं पुन्हा डॉक्टरकडे.

Read more

श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग: इतर श्रीमंत लोक वागतात तसे वागा

यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या यशा मागचं नेमकं रहस्य काय असतं? इतरांपेक्षा ते कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात किंवा कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात हे माहित आहे का तुम्हाला?

Read more

या ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…!!

पुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की!

Read more

कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे

Read more

शांत झोप मिळवणं आहे सोपं! झोपण्यापूर्वी हा व्यायाम करणं नक्कीच ठरेल फायदेशीर…

शांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!

Read more

पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

आपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.

Read more

८२ वर्षाच्या या आजींची कमाल पाहिलीत, तर तुम्हीही प्रेरित होऊन उद्यापासून ही गोष्ट कराल!

आजीला व्यायामाबद्दल माहित नसणं हे साहजिकच होतं, आजीला हे सगळेच प्रकार अपरिचित होते, पण आजीने जिद्द काही सोडली नाही.

Read more

जिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात

प्रत्येकाने आपल्या शरीराचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यावरच ठरते की तुम्ही किती वजन उचलून व्यायाम करायचा आहे. तुमच्या आवश्यकतेनुसारच वजन घेऊन लिफ्ट्स करायच्या असतात.

Read more

फार नाही – फक्त या १५ गोष्टी नियमित करा, तुमचं हृदय अगदी तंदुरुस्त राहील!

हृदयाची ठराविक काळानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ईसीजी वगैरेंची तपासणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते.

Read more

हसत-खेळत असताना एकदम रडवणारा “वात” मोठ्या संकटाची चाहूल असू शकतो, सावध रहा

पाण्यात पोहताना जर क्रॅम्प आले तर ते जीवावरही बेतू शकते. क्रॅम्प येतात तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.

Read more

३० दिवस या टिप्स फॉलो केल्यात तर आयुष्य बदलण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही

वर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??

Read more

घरबसल्या व्यायाम कसा करावा हे सुचत नसेल तर या ८ टिप्स नक्की फॉलो करा

जागच्या जागी धावणे, जागच्या जागी चालणे हे व्यायामातल्या वार्म-अपचे प्रकार देखील तुम्ही करु शकता.

Read more

फिट राहण्यासाठी Ad मधील ज्या गोष्टी तुम्ही खाता, त्या खरंच पौष्टिक आहेत का?

ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.

Read more

हिवाळ्यात व्यायाम करताना या १५ गोष्टींची खास काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा…!

गुलाबी थंडीचे दिवस हे शारीरिक आरोग्यासाठी देखील खूपच पोषक असतात. थंडीच्या दिवसात व्यायाम केलाच पाहिजे पण हा व्यायाम करताना थोडी काळजी घेणं देखील आवश्यक आहे.

Read more

जिमला जाणारे बहुतांश लोक ह्या ८ चुका करतात, जाणून घ्या!

काही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते, अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?