सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात!

काही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.

Read more

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

Read more

सर्दी-तापामुळे तोंडाची चव गेलीये; घरच्या घरी करून खाण्याचे ६ सोपे प्रकार!

देशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी कोरोनाची चाचणी करत पॉझिटिव्हचा अहवाल आल्याने कपाळावर हात मारला

Read more

हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती…

आयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.

Read more

भाज्या शिजवून खाणं फायदेशीर की भाज्यांचा ज्यूस हे जाणून घ्या!

तुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!

Read more

हे पदार्थ शिजवून खाताय की कच्चे? तब्येतीसाठी काय चांगले ते जाणून घ्या!

बरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे अधिक फायदेशीर असतं.

Read more

तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे!

आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करण्यासाठी आपण मल्टी ग्रेन पीठ वापरू शकतो. यामध्ये ५० टक्के ज्वारी आणि ५० टक्के गव्हाच्या पिठाचं प्रमाण असतं.

Read more

या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.

Read more

दिवाळीत वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर या गोष्टी आजपासूनच फॉलो करा

मागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं

Read more

उपवास असो किंवा नसो, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा!

राजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?