AK47 च्या जमान्यात या गावात मात्र धनुर्विद्या शिकणाऱ्यांची भली मोठी फौज तयार होतीय
गेल्या अनेक पिढ्या शिवतराई येथे तरूण मुले आणि मुलींना ही धनुर्विद्या शिकवतात. अगदी लहानपणापासूनच मुलांना तिरंदाजी शिकवली जाते.
Read moreगेल्या अनेक पिढ्या शिवतराई येथे तरूण मुले आणि मुलींना ही धनुर्विद्या शिकवतात. अगदी लहानपणापासूनच मुलांना तिरंदाजी शिकवली जाते.
Read moreफोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.
Read moreकंपनीमालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.
Read moreप्रदीपचं हे उदाहरण स्वप्न पाहिलेल्या आणि ते सत्यात उतरवण्याची धमक असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Read moreआपला बिझनेस हा कोणत्याही इन्व्हेस्टर च्या मदती शिवाय कार्यरत आहेत या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. जी की आजकालच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे.
Read moreरेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.
Read more१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.
Read more२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!
Read moreमोठ्या मेहनतीने अभ्यास करून त्यांनी IIT परीक्षा पास केली. आयआयटी रुरकीमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
Read moreलहानपणी त्यांच्या नातेवाईकांनी तर वाटायचं की या मुलीला विशेष मुलांच्या संस्थेत का दाखल करत नाहीत? पण तिच्या या चिडचिडेपणाचं मुख्य कारण काही वेगळंच होतं.
Read moreत्याचा हा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला होता तरीदेखील त्या सगळ्यावर मात करून अखेरीस ७५ दिवसात त्याने रायगड ते हिमालय हे अंतर चालत पार केलं.
Read moreहातात घेतलेलं काम जेंव्हा यशस्वी होतं तेंव्हा लोकांना तुमची महती कळते. पूर्णब्रह्मची ख्याती भारताची वेस ओलांडून विदेशात पोहोचली आहे.
Read moreस्वयंपाकघरातही त्यांनी कमीत कमी लाकडाचा वापर केला आहे. किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी त्यांनी लाकडाऐवजी फेरोसिमेंट स्लॅब पॅनल वापरले आहेत.
Read moreपिस्टोरियसला वाचन, समाजकारणापासून स्वतःसाठी निर्णय घेण्यापर्यंत शिकवावे लागले. तो कॉलेजमध्ये गेला, गाडी चालवायला शिकला अगदी प्रेमातही पडला.
Read moreसर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.
Read moreज्या शहरात विमान घेऊन जाणार तिथल्या व्हॉट-अ-बर्गरच्या स्टोअरमध्ये जाऊन ते त्याची पाहणी आणि चव पारखत असतात, सुधारणा सुचवत असतात.
Read moreएका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!
Read moreत्यांच्या मातोश्रींनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपला आणि राजपुत्र यांचा संबंध नसल्याचं आणि त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचं जाहीर केलं.
Read moreजागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.
Read moreसगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, नेमकी काय फिल्म असेल, त्यातून काय नवीन बघायला मिळेल? अखेरीस शो टायमिंगच्या १५ मिनिटं आधी लोकांना आत सोडलं!
Read moreएक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जगभ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे.
Read moreपाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.
Read moreमिर्जापुर सिरिज मधलं कालिन भैय्या हे पात्र खूप फेमस झालं. पण रिअल लाईफ मधल्या कालिन भैय्याचा खडतर प्रवास तुम्ही वाचायलाच हवा!
Read moreवय ही फक्त संख्या आहे, माणूस आपल्या जिद्द आणि हुशारीच्या बळावर काहीही करू शकतो हे मुस्कान आणि राघव यांनी दाखवून दिले.
Read moreत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.
Read moreजिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.
Read more‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.
Read moreडॉ. बिरादार हे त्यांच्या भारतीय मित्रांना सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या गार्डनिंग बद्दल माहिती आणि टिप्स देत असतात!
Read moreया संपूर्ण कथेच तात्पर्य काय तर माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं तरच न्याय होतो. चोरी कुणीच मनापासून करत नसतो त्यामागे सुद्धा नाईलाज असतो.
Read moreयशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हणतात पण कधीकधी एका स्त्रीला यशस्वी करण्यासाठी खंबीरपणे साथ देणारा एखादा पुरुष असतो.
Read moreअशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागतं असं तो म्हणतो. कुछ पाने के लिये कुछ खोना जरुरी रहता है!
Read moreभागीरथी यांच्या इतका उत्साह आपल्यापैकी प्रत्येकात यावा आणि आपणही कायम शिकण्याची जिद्द मनात बाळगावी अशी आशा करूयात!
Read moreहे चित्रपट तुमच्या मुलांबरोबर नक्की बघा जेणेकरून ते यातून अनेक गोष्टी शिकतील आणि तुम्हाला सुद्धा मुलांशी कसं वागायचं याच्या टिप्स मिळतील.
Read moreदेशसेवा केवळ बॉर्डरवरच नाही तर ती छोट्या छोट्या गोष्टीतूनही करता येते, हेच प्रदीप लोखंडे यांनी दाखवून दिलं आहे.
Read moreविज्ञान तंत्रज्ञानात माणसाने प्रगती केली. ह्यामुळे इतर पशु-पक्ष्यांवर, निसर्गावर विपरित परिणाम होईल हे कळूनही मनुष्य चूका करत गेला निव्वळ आपल्या सोयीसाठी!
Read moreत्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?
Read moreतसं बघायला गेलं तर ही क्रांति यूट्यूब नावाच्या साईटने कित्येक वर्षांपूर्वीच केली होती, ऑनलाइन व्हीडियो ही कन्सेप्ट यूट्यूबनेच सर्वात जास्त पुढे आणली!
Read moreया उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.
Read moreअसा स्पाय – ज्याचा पुर्ण जीवनपट आपण वाचला किंवा पाहिला तर आपल्याला ते कोणत्यातरी हॉलीवूड पटातील हिरोपेक्षा कमी वाटणार नाहीत.
Read moreआश्चर्याची बाब म्हणजे ज्या बंगल्यामध्ये २० वर्षांपूर्वी त्यांना जाण्यासाठी मनाई होती, आज त्याच बंगल्यात ते राहत आहेत.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === जाहिरातींचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.
Read moreसमजा तुम्हाला आम्ही सांगितलं की एक गाव चक्क ‘बुद्धिबळ’ या खेळाचा वापर करून दारूमुक्त झालं तर तुमचा विश्वास बसेल का?
Read more