चक्क सलीम खान यांच्या ‘फ्लॉप’ सिनेमावर बेतलाय घईंचा ‘राम लखन’ हा सिनेमा
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘राम लखन’ हा सिनेमा व्यावसायिक चित्रपटांचा वस्तुपाठ समजला जातो इतकं घवघवीत यश या चित्रपटाच्या वाट्याला आलं होतं.
Read moreहिंदी चित्रपटसृष्टीत ‘राम लखन’ हा सिनेमा व्यावसायिक चित्रपटांचा वस्तुपाठ समजला जातो इतकं घवघवीत यश या चित्रपटाच्या वाट्याला आलं होतं.
Read moreफॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.
Read moreसाऊथच्या सिनेमांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जम बसवला आहे ते पाहता येणार पुढचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अत्यंत खडतर ठरणार हे निश्चित आहेच.
Read moreप्रचंड मोठ्या समूहाला खेचून आणण्याची किती विलक्षण ताकद चित्रपटात असते हे ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशाकडे पाहून आपल्या नव्याने लक्षात आलंय.
Read moreउत्सवप्रिय हिंदू समाजची नस RRR ने पकडली आहे. महाराष्ट्रातला गणपती, गुजराथेतली नवरात्र, बंगालातली देवीपूजा यात जो जल्लोष उत्साह असतो.
Read moreजशी या सिनेमाची कहाणी आपल्याला रडवते तशीच आपल्याला सुन्न करतात या सिनेमातील पात्रे, जी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी वावरत असतात.
Read moreपिंक चित्रपटाची चर्चा तर सगळीकडेच सुरु आहे. कथानक, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरला आहे.
Read more१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली.
Read moreबॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read moreओनिरच्या प्रस्तावित सिनेमात मेजर जे सुरेश यांचे काश्मीर मधील एका १५ वर्षीय मुलासोबत अनैतिक शारीरिक संबंध होते हे दाखवण्यात येणार होते.
Read moreविषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.
Read moreआपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”
Read moreसिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.
Read moreसमलैंगिकता हा एक मानसिक आजार असून, लग्नानंतर तो बरा होईल असा समज करून घेऊन आपल्या मुलांची लग्नं पालक लावून देतात.
Read moreयाच धर्तीवर मुंबई पोलिसांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि युट्युबच्या ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Read moreखाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.
Read moreवहिनी भाऊजी, साली आणि जिजाजी यांच्या नात्यावर “तसल्या” सिनेमात जे काही दाखवलं जातं तेच सगळं या अशा बड्या बॅनरच्या सिनेमातसुद्धा दाखवलं जातं!
Read moreअसं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!
Read moreकाळवीटाची केस, गाडीखाली माणसांना चेंगरून मारण्याची केस झाली, तरीही आजही सलमानच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमच आहे.
Read more८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!
Read moreआजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
Read moreखऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.
Read more२० वर्षांपूर्वी या नावांचा जास्तच दबदबा होता. शाहरूख खानने नुकतंच शहेनशहा-ए-बॉलिवुडचं तख्त काबीज करून तो नवा बादशहा बनला होता.
Read moreतीन तरूणांच्या प्रवासाचा हा चित्रपट. तारूण्यातून प्रौढत्वाकडे प्रवास होणार्या तीन तरूणांच्या भावनिक प्रवासाचा आलेख मांडणारा.
Read more‘अफसाना लिख रही हूं’, ‘आज मची है धूम’ या त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावायचं बाकी ठेवलं, पण पुढे त्यांच्या गायकीला उतरती कळा लागली.
Read moreसंवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!
Read moreसलमान जेव्हा-जेव्हा प्रेमात पडला, तेव्हा ती ‘मोठी आणि व्हायरल न्यूज’ झाली आहे. फिल्मी भाषेत म्हणायचं, तर जुहीला पाहून त्याचं हृदय धडधडत असे.
Read more