यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!
या सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!
Read moreया सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!
Read moreगुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!
Read moreखासकरून भारतीय पालकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. म्हणूनच बागबान सिनेमा भारतीय पालकांना इतका आवडणारा ठरला.
Read moreराजकुमार तर हवाच होता आणि त्याच्यासमोर ताकदीचा दुसरा कलाकारही. आता ही निवड हे मेहूलसाठी शिवधनुष्य बनलं होतं.
Read moreमाऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून थक्क करतो.
Read moreबॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे.
Read moreआजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!
Read moreखरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं.
Read moreएका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.
Read moreविद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!
Read moreअनेक फिल्मी अदाकारा ज्या एकमेकांच्या कॅट फाईटसाठी प्रसिद्ध आहेत त्या या गाण्यात एकत्र दिसल्या पण तीन खान मात्र एकत्र येवू शकले नाहीत.
Read moreबंटी और बबलीचा दुसरा भाग येऊ घातला आहे. यानिमित्तानं बॉलिवुडमधल्या कॉनगिरीवर अर्थात फसवणुकीच्या भन्नाट चित्रपटांवर एक दृष्टीक्षेप टाकुयात.
Read moreरणबीरच्या रॉकस्टारमागचं जिम मॉरिसन हे हॉलिवूड कनेक्शन आपल्याला समजलंच पण अशी आणखीन २ कनेक्शन तुम्हाला या चित्रपटात सापडतील.
Read moreबाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.
Read moreवॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreगुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.
Read moreत्यानंतर १९६४ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीत गाया पत्थरोने’ मध्ये सुद्धा व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी दिली.
Read moreकित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला!
Read moreया प्रकरणानंतर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या मुंबईत त्यांच्या आईबरोबर बांद्रा येथे वास्तव्यास आहेत.
Read more‘दिल चाहता है’ ची पूर्ण कथा, संवाद हे आधी इंग्रजी मध्ये लिहिण्यात आले होते आणि मग त्यांचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं.
Read moreआपण भले फ्रंटवर नसू पण जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आपणही फ्रंटवर जाऊन आपल्या जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.
Read moreसलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.
Read moreयात काम करताना नसीर यांनी आमिरवर खास टिप्पणी केली “आमीरचा मेंदू ताळ्यावर आहे, त्यामुळेच तो जे काम करतो ते उत्तम करतो!”
Read moreशुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!
Read moreप्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!
Read moreदिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचा खास शो प्रेससाठी आयोजित केला तेंव्हादेखील आमीरच सलमानपेक्षा वरचढ ठरला असं म्हंटलं जात होतं!
Read moreशाहरुख आमीरच्या असहिष्णतेच्या टिप्पणीपासून संजय लीला भन्साळीच्या पद्मावत पर्यंत आपण कित्येक फिल्म्सवर बहिष्कार घाला हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे!
Read moreशहँशाहचं पात्र रंगवताना त्याच्या वेशभूषेतून तो काय आहे, का आहे आणि त्याचं उद्देश्य काय आहे हे कळावं अशी टीनु आनंदची इच्छा होती.
Read moreफास्ट अँड फ्युरीयस-६, हँगओवर पार्ट-३ आणि आर्यन मॅन-३ यासारखे मोठे चित्रपट या चित्रपटाच्या बरोबर शर्यतीला होते.
Read moreया सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.
Read moreआपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
Read moreराजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.
Read more